चक
@ChuckDeo
Followers
773
Following
74K
Media
4K
Statuses
46K
महाराष्ट्र राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिका मागील ३० वर्षापासून मराठी गिरणी कामगारांच्या घरांसाठी मुंबई महापालिका हद्दीत जागा उपलब्ध करून देऊ शकले नाहीत. आणि आता बिहार भवनासाठी मुंबई पोर्ट ट्रस्ट च्या हद्दीत जागा उपलब्ध करुन देण्यामागे काय कारण ? आणि याची मुंबई मध्ये गरज काय ?
6
58
251
https://t.co/sQTaCcGChi
@PeterGrifinPune
@gajabhauX हे वक्ते खाकी चड्डी वाल्यांच्या संघटनेतन तर नाही ना? च्यामारी यांचे पुस्तक बघितलीस मध्ये ऍड करून ठेवलंय ह्या सर्व थापा असतील तर न वाचलेलं बरं?
0
0
0
@_prashantkadam
@AbhijitKaran25 हवा तर कुर्ला विधानसभेचे नसीम खान यांना विचारून बघा. मतमोजणी एक ईव्हीएम मशीन पुन्हा सुरू झाले नाही ते बाजूला टाकून दिले त्यामध्ये असलेली मतं वारली. निवडणूक अधिकाऱ्यांचा एवढा मुजोरपणा कोणाचे फोन आल्यानंतर दाखवला जातो निर्णय बदलले जातात..
1
0
2
फेलियरमुळे नाव खराब होतं आणि त्यापेक्षा जास्त नाव खराब होत हेलियर का झालं याचे अहवाल लपवून ठेवल्यामुळे. हे सर्व अशिक्षित विश्वगुरूला कोण समजवणार? त्याला वाटत असेल आवडत्या उद्योगपतीच्या विरोधातील अहवालांप्रमाणे हे सुद्धा लोकांच्या हातात गेले तर बोंबाबोंब होईल वगैरे वगैरे
0
0
2
पण हल्ली हल्ली असे रिपोर्ट पब्लिक डोमेन मध्ये प्रसारित न करताच पुढच्या उडदानाला परवानगी दिली जाते.. आता शेवटचे उड्डाण फेल झाले त्यात इतर देशांचे सॅटेलाईट सुद्धा उडवायचे होते.
1
0
2
https://t.co/58LOZSCHs3 सहापैकी तीन उड्डाणे फेल गेली आहेत. एखादा मुद्दाम फेल झालं तर त्याची संपूर्ण चिकित्सा केली जाते त्याचा रिपोर्ट पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवला जातो त्यानंतर तो सर्वांना उपलब्ध होतो लोक त्याची चिकित्सा करू शकतात. @girishkuber
@PeterGrifinPune
@aparanjape
2
0
1
https://t.co/7bynmp2NFQ नोटा चे वोट जंता पार्टी ला जाते... काही महिन्यांनी निवडणूक आयोग कायदा पण करेल नोटा वाली मतं सत्ताधारी पक्षाला जायला हवेत म्हणून. @suchetadalal
reddit.com
Explore this post and more from the navimumbai community
0
0
1
https://t.co/D37V45DJcZ
@MumbaiPolice
@mybmc
@CEO_Maharashtra
@ECISVEEP उल्ले केलेल्या ठिकाणाहून मतदान करण्यासाठी जावे लागते. तिथे सर्व गर्दी करून उभे आहे कृपया येण्या जाण्याचा मार्ग तरी मोकळा ठेवायला सांगा. पाण्याचा ड्रम बाहेर दुचाकी उभ्या करणार चालायचं कुठून?
google.com
0
0
0
https://t.co/yjJhFCIyhz
@girishkuber
@LoksattaLive कुठेच बातमी दाखवत नाहीनाहीत? @AbhijitKaran25
@bbcnewsmarathi
reddit.com
Explore this post and more from the Maharashtra community
0
0
0
https://t.co/QLzEibmYrd
@suchetadalal
@zoru75
@girishkuber कॉलेज बापाचं असल्यावर पोरगं कसं कोणाला जुमानत नाही तसं @CEO_Maharashtra सीलेक्शन आयोगामुळे सध्याच्या राज्यकर्त्यांचे त्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांचं वागणं झालेलं आहे. असा पैसा कमाउन परदेशात पळून गेलात तरी उचलून आणणार!!
0
0
0
https://t.co/tlQph5nC0Q या लॉजिक नुसार तिदान फडणवीस आडनावाचे मुख्यमंत्र्यांनी चितळे, डी एस. कुलकर्णींना तरी महाराष्ट्रात उद्योगात मदत करायला हवी बहुजनांचा इतर आडनाव वाल्यांचा तर सोडून द्या? @aparanjape
@PeterGrifinPune
0
0
0
https://t.co/91oeYbLz7q
@girishkuber एकंदर प्रतिक्रिया पाहता जनक शक हळूहळू वाढत आहे म्हणजे यदाकदाचित आंदोलन घडलंच तर आपण बांगलादेश आणि नेपाळला सुद्धा मागे टाकू. अनेकांचे मत तर असे होत आहे की इंग्रज होते तेच बरं होतं निदान पायाभूत सोयी सुविधा तरी ठराविक दर्जाच्या असत..
0
0
0
https://t.co/Tz6Zm7E8hS Smart City Zhol.. @VishalBhargava5
@LoksattaLive
@PeterGrifinPune
@aparanjape Smart people deserve this kinds of Smart City
0
0
0
१- रहदारीचा रस्ता बंद करून क्रिकेटचे सामने भरवायची परवानगी दिली कशी काय? २- रात्रभर तमाशा चालू राहणार मोठा आवाज गोंधळ त्याचा काय? घाटकोपर पश्चिम, भटवाडी, ज्ञानप्रकाश विद्यालय मार्ग. ज्यांच्या करातून पगार मिळतो त्यांनाच त्रास? @MTPHereToHelp
@CPMumbaiPolice
@MumbaiPolice
1
0
0
@RBI उपरोक्त बँक स्थानिक भाषा त्यांच्या कार्यालयात व इलेक्ट्रॉनिक उपकरणात सेवा देण्यासाठी वापरत नाही लवकरात लवकर यांचे बँकिंगचे प्रमाणपत्र रद्द करून टाकावे. यांना मराठी लोकांचे स्थानिकांचे पैसे वापरायला हवे असतात वीज, जागा, पाणी हवे असते पण मराठी नको? @ekikaranmarathi
0
0
1
हे प्रचंड खतरनाक आहे. कोकणातील जनतेचे आयुष्य संपविण्याचा हा घाट आहे. सदर कंपनीला परवानगी कशी मिळाली? याची चौकशी आणि आता ही कंपनी जे उत्पादन काढते त्याची तपासणी होणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री यावर उत्तर देतील ही अपेक्षा आहे..
15
208
663
Mera Bharat Mahan A Chemical Plant that was CLOSED DOWN in ITALY for Contaminating Drinking Water, is now MOVING to INDIA...
109
2K
6K
https://t.co/PeCixjfGjU
@zoru75
@VishalBhargava5 शहर ही घडवायची असतात, आपोआप घडतात ते उकिरडे! @girishkuber आपल्या देशात म्हणाल तर महागडे उकिरडे. मूर्खांना शहर म्हणून विकलेले..
0
0
0