Ambernath_ACF Profile Banner
Ambernath Citizen's Forum (ACF) Profile
Ambernath Citizen's Forum (ACF)

@Ambernath_ACF

Followers
3K
Following
1K
Media
2K
Statuses
8K

ACF is an non Political Group working towards welfare of the society.

Ambernath
Joined November 2014
Don't wanna be here? Send us removal request.
@Ambernath_ACF
Ambernath Citizen's Forum (ACF)
10 months
@Ambernath_ACF
Ambernath Citizen's Forum (ACF)
1 year
@ThaneCityPolice @ThaneCollector @DGPMaharashtra @CMOMaharashtra @Dev_Fadnavis छत्रपती शिवाजी चौक, अंबरनाथ येथील सार्वजनिक रस्त्यावर खुले जुगाड अड्डा सुरू आहे. व्हिडिओमध्ये, एक पोलिस दुचाकीवर जाताना दिसत आहे, आणि त्याच्यासमोरच हा जुगाड अड्डा खुलेआम सुरू आहे." "
5
12
6
@Ambernath_ACF
Ambernath Citizen's Forum (ACF)
10 days
@AshwiniVaishnaw @RailMinIndia @RailMadad @GM_CRly @drmmumbaicr #Ambernath (Central Rly Mumbai Division) On-duty ticket booking clerks found missing from the duty spots requesting to order departmental inquiry for strict action including concern incharge & Deputy SS.
2
17
8
@Ambernath_ACF
Ambernath Citizen's Forum (ACF)
11 days
@AmbarnathMunic1 अंबरनाथ पूर्व शनी मंदिरामध्ये शनिवारी भाविक तिकडच्या गरीब भिकाऱ्यांना जेवण वाटतात व हा राहिलेला कचरा तिकडेच साठल्यामुळे स्थानिकांना याचा त्रास सहन करावा लागतो, एक तर भिकाऱ्यांना येथे बंदी घालावी किंवा हा कचरा नीयमितपणे साफ करावा असे नागरिक तक्रार करत आहेत.
0
11
7
@ShelkeDine47928
Dinesh Shelke
10 days
@Ambernath_ACF विट्ठलवाडी पुलिस स्टेशन के परीसर मैं उल्हासनगर ४२१००४ गुरुसंगत दरबार के पीछे २६ सेक्शन निकी दुर्गानी बड़े पैमाने पे गुक्ता होल सेल और रीटेल बिक्री कर रहा वहा आस पास बोहत ताला लगी टेंपो गाडियां रूकी हैं जिस मैं गुटका मॉल पड़ा पुलिस प्रशासन कारवाई करे
0
2
1
@Ambernath_ACF
Ambernath Citizen's Forum (ACF)
21 days
@rashtrapatibhvn @PMOIndia @HMOIndia @hmo_maharashtra @DGPMaharashtra @ThaneCityPolice Please order departmental inquiry of Sr PI Ramesh Patil & Others as below news claim serious allegations on shivaji Nagar Police station #Ambernath. https://t.co/ZYyFJABsPN
instagram.com
0
4
3
@Ambernath_ACF
Ambernath Citizen's Forum (ACF)
18 days
We need Responsible officers who can comply justice to citizens and build trust.
@Ambernath_ACF
Ambernath Citizen's Forum (ACF)
21 days
@rashtrapatibhvn @PMOIndia @HMOIndia @hmo_maharashtra @DGPMaharashtra @ThaneCityPolice Please order departmental inquiry of Sr PI Ramesh Patil & Others as below news claim serious allegations on shivaji Nagar Police station #Ambernath. https://t.co/ZYyFJABsPN
0
0
1
@Kalyan_KCF
Kalyan Citizen's Forum (KCF)
20 days
@AshwiniVaishnaw @Central_Railway @RailMinIndia @RailMadad @drmmumbaicr @cpgrpmumbai Complaint agn #Kalyan Railway station Master &Dep SS for illegally allowing EMR service providers to sell general store items inside the Railway EMR Medical store. It's a violation of agreement
2
8
2
@Ambernath_ACF
Ambernath Citizen's Forum (ACF)
20 days
@HMOIndia @hmo_maharashtra @DGPMaharashtra @CPMumbaiPolice @112Maharashtra CP #Mumbai requested to order for immediate FIR & arrest of person harassing women frm foreign nationals. Such an act tarnishing the image of our country #INDIA is not acceptable https://t.co/l8A2rupZll
0
11
5
@MNCDFanonymous
MNCDF Anonymous
24 days
Your team has done nothing, now in Mulund hawkers have captured road also along with Foothpath , all the bulldozer action was an eyewash we urge @mayor_mumbai @TawdeRitu to urgently take action . #MNCDFflyingSquad
@mybmcWardT
Ward T BMC
28 days
@mybmc @MNCDFanonymous @MNCDFbombay @trivan205 @MumbaiPolice @mumbaimatterz @KiritSomaiya @mihirkotecha @mulund_info Thank you for contacting us! We have intimated our team to attend this issue.
10
19
50
@Ambernath_ACF
Ambernath Citizen's Forum (ACF)
24 days
Railway management failed to run trains on time, not a single day where trains are on time, especially central line, after complaints getting only usual excuses but no progress seen.
0
3
5
@Ambernath_ACF
Ambernath Citizen's Forum (ACF)
1 month
की प्रशासन नागरिकांसाठी काम करत आहे की जे तथाकथित स्वयंघोषित समाजसेवक आणि अतिक्रमण विभागातील काही अधिकारी जे रस्ता अडवून ती जागा फेरीवाल्यांना भाड्याने देऊन त्यातून कमाई करून, मुडद्याच्या टाळुवरचं लोणी खायचं काम करत आहेत व करदात्यांच्या पैशांचा चुराडा होत आहे. msg 4of4
0
2
1
@Ambernath_ACF
Ambernath Citizen's Forum (ACF)
1 month
तर अंबरनाथ मधील अनधिकृत फेरीवाले आणि अतिक्रमणे यासाठी उल्हासनगर कल्याण डोंबिवली ठाणे आणि बदलापूर याप्रमाणे केलेल्या सक्त कारवाई प्रमाणे, अंबरनाथ मध्ये चालण्यासाठी रस्ते आणि फुटपाथ कधी मोकळे होतील असे नागरिक प्रश्न करत आहेत. आता सर्व सामान्य नागरिकांना प्रश्न पडला आहे msg 3of4
1
2
1
@Ambernath_ACF
Ambernath Citizen's Forum (ACF)
1 month
मध्ये अजूनही प्रशासन कसली वाट पाहत आहे कळत नाही स्थानक परिसरामध्ये सरासरी 90% लोक गॅस सिलेंडर चा वापर करून उघड्यावरतीच खाद्यपदार्थ बनवून विक्री करत आहेत त्याशिवाय खाद्यवाहिन्या आणि इतर फूड स्टॉल्स ने अशी जागा अडवली आहे जसा ७x१२ त्यांच्या नावावरच करून ठेवलेला आहे (msg 2 of4)
1
1
0
@Ambernath_ACF
Ambernath Citizen's Forum (ACF)
1 month
CP, DCP ह्या तक्रारीची नोंद घेऊन शिवाजीनगर पोलीस स्टेशनला सक्त कारवाईचे निर्देश द्यावेत, आणि लोकांना होणाऱ्या त्रासातून सुटका करावी
0
0
0
@Ambernath_ACF
Ambernath Citizen's Forum (ACF)
1 month
तक्रार क्र २. अंबरनाथ पूर्व शिवाजी चौक जवळ पटेल लो प्राईस ते पुढे नवरे हॉस्पिटल पर्यंत दुकानदारांनी स्थानकाकडे जाणारा मुख्य रस्ता लोखंडी ग्रील्स, सामान व फलक नी रस्ता अडवला आहे, तरी ह्या सर्वांवर सक्त कारवाई करावी. सोबत पुरावा व बातमी जोडत आहे.@ThaneCityPolice @DGPMaharashtra
2
5
3
@ThaneCityPolice
ठाणे पोलीस.. Thane Police
1 month
@Ambernath_ACF ठाणे शहर पोलीसांशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.आपली माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शिवाजी नगर पोलीस ठाणे यांना आवश्यक कार्यवाहसाठी कळविली आहे.
3
1
1
@Ambernath_ACF
Ambernath Citizen's Forum (ACF)
1 month
तक्रार क्र २. अंबरनाथ पूर्व शिवाजी चौक जवळ पटेल लो प्राईस ते पुढे नवरे हॉस्पिटल पर्यंत दुकानदारांनी स्थानकाकडे जाणारा मुख्य रस्ता लोखंडी ग्रील्स, सामान व फलक नी रस्ता अडवला आहे, तरी ह्या सर्वांवर सक्त कारवाई करावी. सोबत पुरावा व बातमी जोडत आहे.@ThaneCityPolice @DGPMaharashtra
2
5
3
@Ambernath_ACF
Ambernath Citizen's Forum (ACF)
1 month
तक्रार क्र 5., मागे 4 वेळा तक्रार देऊन सुद्धा, अंबरनाथ पूर्व, हुतात्मा चौक जवळ, BAFNA MOTORS showroom नी विक्रीसाठी असलेल्या बाइक्स मुख्य रस्त्यावर पार्किंग केल्या आहेत. शिवाय पुढे 1 बेवारस car खूप दिवसा पासून रस्ता अडवून वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. @ThaneCityPolice
1
6
2
@Ambernath_ACF
Ambernath Citizen's Forum (ACF)
1 month
कल्याण बदलापूर रोड उल्हासनगर ३, हवेली हॉटेलच्या समोर cc रस्त्याचं काम चालू आहे व बाकीचा अर्धा रस्ता गाड्यांनी पार्क केल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन ट्रॅफिक जाम होत आहे तरी कारवाई करावी. काम सुरू असताना बाकी रस्ता अडकण्याची परवानगी कशी दिली जाते? @ThaneCityPolice
1
9
3
@Ambernath_ACF
Ambernath Citizen's Forum (ACF)
1 month
कल्याण बदलापूर रोड उल्हासनगर ३, हवेली हॉटेलच्या समोर cc रस्त्याचं काम चालू आहे व बाकीचा अर्धा रस्ता गाड्यांनी पार्क केल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन ट्रॅफिक जाम होत आहे तरी कारवाई करावी. काम सुरू असताना बाकी रस्ता अडकण्याची परवानगी कशी दिली जाते? @ThaneCityPolice
1
9
3