mybmcWardT Profile Banner
Ward T BMC Profile
Ward T BMC

@mybmcWardT

Followers
16K
Following
3K
Media
4K
Statuses
18K

Official account of Ward-T of Bruhanmumbai Municipal Corporation. For emergency Dial 1916 or ward control room number 022-69114000. App- BMC 24X7

Mumbai, India
Joined June 2019
Don't wanna be here? Send us removal request.
@mybmc
माझी Mumbai, आपली BMC
4 days
विकासाचे प्रतीक असणारी ही मूर्ती मुंबईतील कोणत्या ऐतिहासिक वास्तूवर आहे ओळखा पाहू … या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचंय. तुम्ही दिलेलं उत्तर बरोबर आहे की नाही, हे आम्ही तुम्हाला रविवारी सकाळी १० वाजता सांगू ! चला तर मग सामील होऊयात "Guess कर मुंबईकर!" या
19
22
35
@mybmcWardT
Ward T BMC
13 days
परिसर अधिक स्वच्छ, निर्जंतुक आणि स्वच्छतादर्शक राहावा यासाठी विभाग तन्मयतेने कार्यरत आहे. (२/२) #CleanMumbai #स्वच्छमुंबई #MyBMCUpdates
1
0
0
@Touvanx
Toúvân
8 days
East - Toúvân 👽Available [25/12/15] on all Streaming Platforms x
0
0
6
@mybmcWardT
Ward T BMC
13 days
टी विभागातील मुलुंड (पश्चिम) येथील देवीदयाळ रोड (पाचरस्ता) परिसरात घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत आज दैनंदिन स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला. स्वच्छता कर्मचाऱ्यांनी मिस्टिंग मशीनसह अन्य यांत्रिक उपकरणांचा वापर करून परिसराची सखोल स्वच्छता करण्यात आली. (१/२)
2
0
0
@mybmc
माझी Mumbai, आपली BMC
14 days
🛠️भांडुप जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणारी ७५ वर्षे जुनी जलवाहिनी बदलण्याचे आव्हानात्मक काम २८ तासांत यशस्वीरित्या पूर्ण. 🔧१७ प्रशासकीय विभागांचा पाणीपुरवठा टप्प्याटप्प्याने सुरळीत; जल अभियंता विभागाचे समन्वित आणि युद्धपातळीवरील प्रयत्न. 🚰जुनी पायाभूत सुविधा आधुनिकीकरण
16
33
75
@mybmc
माझी Mumbai, आपली BMC
15 days
🔹बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विलेपार्ले स्थित डॉ. रु. न. कूपर रुग्णालयास महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी आज भेट दिली. 🔹रुग्णालयातील रुग्णसेवा अधिक प्रभावी व सुलभ करण्याच्या दृष्टीने श्री. गगराणी यांनी संबंधितांना विविध निर्देश दिले. वैद्यकीय सेवांच्या
9
21
47
@mybmc
माझी Mumbai, आपली BMC
16 days
🧹चैत्यभूमी, छत्रपती शिवाजी महाराज मैदान आणि परिसरातील विविध ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. 🔹बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे स्वच्छता कर्मचारी, विवि��� सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक आदींनी मिळून विविध संयंत्रांच्या सहाय्याने परिसरातील प्रमुख व
17
26
118
@mybmc
माझी Mumbai, आपली BMC
17 days
🔹भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त, दादर स्थित चैत्यभूमी स्मारक येथे आज सकाळी शासकीय मानवंदनेसह अभिवादन करण्यात आले. 🔹माननीय राज्यपाल श्री. आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर
2
36
121
@mybmc
माझी Mumbai, आपली BMC
18 days
🔹भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त, दादर स्थित चैत्यभूमी स्मारक येथे आज सकाळी शासकीय मानवंदनेसह अभिवादन करण्यात आले. 🔹माननीय राज्यपाल श्री. आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर
1
22
53
@mybmc
माझी Mumbai, आपली BMC
18 days
🎥 थेट प्रक्षेपण महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शनिवार, दिनांक ६ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ७:३० वाजता चैत्यभूमी (दादर) येथे शासकीय मानवंदना व हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी… 🎥यूट्यूब लिंकः
3
30
77
@mybmc
माझी Mumbai, आपली BMC
18 days
🎥 थेट प्रक्षेपण महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शनिवार, दिनांक ६ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ७:३० वाजता चैत्यभूमी (दादर) येथे शासकीय मानवंदना व हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी… 🔗 यूट्यूब लिंकः https://t.co/jezEU2Jkut
1
28
60
@mybmc
माझी Mumbai, आपली BMC
18 days
🔹भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘दीपस्तंभ’ या माहिती पुस्तिकेचे आज प्रकाशन करण्यात आले. 🔹भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष तथा समता सैनिक
2
23
41
@mybmc
माझी Mumbai, आपली BMC
18 days
🔹बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) म्हणून डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज पदभार स्वीकारला. मावळते अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्याकडून श्री. ढाकणे यांनी पदभार स्वीकारला. 🔹बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने
8
33
140
@mybmc
माझी Mumbai, आपली BMC
18 days
📖 भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे विशेष माहिती पुस्तिका आज प्रकाशित करण्यात आली आहे. 🔹भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शैक्षणिक प्रवास, विद्यार्थ्यांसाठी उपयोगी माहिती, चैत्यभूमी आणि
1
26
41
@mybmc
माझी Mumbai, आपली BMC
19 days
🔹भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी आणि छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसर येथे अनुयायांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने उपलब्ध केलेल्या विविध नागरी सेवा-सुविधा ... #MyBMCUpdates #MahaparinirvanDiwas #महापरिनिर्वाणदिन @CMOMaharashtra
2
24
55
@mybmcWardT
Ward T BMC
19 days
स्वच्छतेची उत्तम सेवा देण्यास महानगरपालिका कर्मचारी सदैव तत्पर आहेत. #CleanMumbai #स्वच्छमुंबई #MyBMCUpdates
0
0
0
@mybmcWardT
Ward T BMC
19 days
टी विभागातील मुलुंड (पश्चिम) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग परिसरात घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत दैनंदिन स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. स्वच्छता कर्मचाऱ्यांनी परिसर अधिक स्वच्छ ठेवण्यासाठी मिस्टिंग मशीन तसेच अन्य यांत्रिक उपकरणांचा वापर करून परिसराची सखोल स्वच्छता केली.
1
0
0
@mybmc
माझी Mumbai, आपली BMC
20 days
⚠ भरतीवेळी समुद्र किनाऱ्यावर जाणे टाळावे. 🙏बृहन्मुंबई महानगरपालिका आणि पोलीस यंत्रणांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. ❌ कृपया, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. #समुद्रभरती #hightide #HighTideAlert
1
38
74
@mybmcWardT
Ward T BMC
20 days
महानगरपालिका कर्मचारी परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. #CleanMumbai #स्वच्छमुंबई #MyBMCUpdates
1
0
0
@mybmcWardT
Ward T BMC
20 days
टी विभागातील मुलुंड (पश्चिम) एल.बी.एस मार्ग परिसरात घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत दैनंदिन स्वच्छतेचे काम करण्यात आले. ✨स्वच्छता कर्मचाऱ्यांनी पाणी टँकर, जेट स्प्रेचा वापर करून परिसराची सखोल स्वच्छता करण्यात आली.
3
0
1
@mybmc
माझी Mumbai, आपली BMC
20 days
🔹बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – २०२५ च्या अनुषंगाने, संबंधित सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, महानगरपालिकेचे सह आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त तसेच अन्य अधिकारी, कर्मचारी यांनी आपापसांत सातत्यपूर्ण संवाद ठेवून समन्वयाने कार्यवाही करावी, असे निर्देश अतिरिक्त
6
30
76