
बीड पोलीस - BEED POLICE
@BEEDPOLICE
Followers
14K
Following
409
Media
2K
Statuses
2K
बीड पोलीसांचे अधिकृत खाते आपत्कालीन संपर्क: ११२/१०० महिला व बालकांसाठी समर्पित आपत्कालीन संपर्क: ८९७६००४१११ ८८५०२००६०० ०२२-४५१६१६३५
Beed, Maharashtra
Joined December 2015
A safer Maharashtra starts with you! If you spot gutkha, pan masala, or tobacco being manufactured, stored, transported, or sold, don’t stay silent. Dial 100/112 and report it immediately! #ReportIllegalSales #GutkaControl #TobaccoFreeMaharashtra
5
14
23
🚨 पूरपरिस्थितीत पोलिसांचे धाडस 🚨 ब्रम्हनाथ येळम येथील वनवे वस्ती पूर्णपणे पाण्यात बुडालेली असताना तेथील नागरिक भयभीत स्थितीत होते. अशा गंभीर परिस्थितीत बीट अमलदार पोह. 1530 गायकवाड व पोअ. 2279 बहिरवाळ यांनी धाडसाने पोहत पोहत वनवे वस्तीकडे जाऊन नागरिकांना विश्वासात घेतले.
0
0
5
✨🚔 बीड पोलिस दलासाठी मोठा आनंदाचा क्षण! 🚔✨ महाराष्ट्र शासनाने बीड पोलिस दलाला दिली ४५ नवीन वाहने 💪 मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी या वाहनांचे लोकार्पण मा. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते पार पडले. 🙏
0
2
10
बाप्पाच्या निरोपात डोळ्यात अश्रू दाटून आले, पुन्हा भेटीची आस ठेऊन मन पुन्हा प्रसन्न झाले… #गणपती_विसर्जन_२०२५
22
100
735
नियमांचा होय महाराजा! सायबर घोटाळ्यांपासून वाचण्यासाठी अज्ञात लिंक, फसव्या एपीके फाईल्स, अनोळखी कॉल्स किंवा बनावट नोकरीच्या संधी यापासून सावध रहा. काही मदत लागल्यास १९३० वर संपर्क साधा. #सुरक्षेचं_गाऱ्हाणं #आपले_मपो
3
30
47
नियमांचा होय महाराजा! अंमली पदार्थांच्या आहारी न जाता सुखकर आयुष्याचा मार्ग निवडा! #सुरक्षेचं_गाऱ्हाणं #आपले_मपो
19
30
73
नियमांचा होय महाराजा! गणेशोत्सवादरम्यान दर्शनाच्या वेळी योग्य ती काळजी घ्या. #सुरक्षेचं_गाऱ्हाणं #आपले_मपो
19
42
166
हे गणराया सर्वांना सुखी, समाधानी आणि सुरक्षित ठेव हीच तुझ्या चरणी प्रार्थना! गणपती बाप्पा मोरया! #गणेशोत्सव_२०२५
17
61
287
या स्वातंत्र्यदिनी, आपल्या महान राष्ट्राची शांती आणि एकता जपण्याची प्रतिज्ञा करूया. सर्व भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या मंगलमय शुभेच्छा! #HappyIndependenceDay
8
38
125