
Sunil Mane
@ncpsunilmane
Followers
46
Following
190
Media
239
Statuses
376
Official twitter handle of Mr. Sunil Mane. General Secretary and Spokesperson of Nationalist Congress Party- Sharadchandra Pawar.
Joined November 2024
राकेश किशोर या अर्बन मनुवाद्यावर, सरन्यायाधीश मा. न्या. भूषण गवई यांच्यावर हल्ला प्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी आहे. न्या. गवई साहेबांनी या विकृत माणसाला माफ केले असले, तरी सर्वोच्च न्यायालय आणि पोलिस यंत्रणेने त्याला माफ करू नये. अन्यथा अशी प्रकरणे थांबणार
0
0
0
राकेश किशोर या अर्बन मनुवाद्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्याशिवाय अशा प्रकारांना आळा बसणार नाही. सुनील माने प्रदेश सरचिटणीस, प्रवक्ता राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार @ABPNews @@lokmat @News18lokmat @saamTVnews @TV9Marathi @LoksattaLive @ashish_jadhao
0
0
0
राकेश किशोर या अर्बन मनुवाद्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्याशिवाय अशा प्रकारांना आळा बसणार नाही. सुनील माने प्रदेश सरचिटणीस, प्रवक्ता राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार @ABPNews @@lokmat @News18lokmat @saamTVnews @TV9Marathi @LoksattaLive @ashish_jadhao
0
0
0
सरन्यायाधीशांवर हल्ल्यानंतर मोदी, फडणवीसांनी निवांतपणे प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक तासांच्या विचारांनंतर…
0
0
0
निवडणुकीसाठी ‘पहलगाम’चा वापर? पहलगाम हल्ल्यावेळी कधी नव्हे ती पहिल्यांदा पाकिस्तानात घुसून आपल्या हक्काचा पाकिस्तान व्यक्त काश्मीर ताब्यात घेण्याची संधी भारताला होती. ती गमावली अमेरिकेच्या दबावाला बळी पडून. सरकारने युद्ध अचानक बंद केलं आणि संपूर्ण भारताला आणि सर्व जनतेच्या
0
0
0
मा.फडणवीस साहेब, विरोधात असताना #ओला_दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत आपण पत्र लिहिले होते आणि आज सत्तेत असताना स्वतःच्या हातात पूर्ण ताकद असताना मात्र #ओला_दुष्काळ जाहीर करता येत नाही अशी भूमिका आपण मांडतात...हे योग्य आहे का ? आपल्या संवेदना आणि शेतकऱ्यांप्रति असलेला कळवळा
23
140
630
धम्मचक्र प्रवर्तन दिन चिरायू होवो! माणसाला माणूस म्हणून जगू न देणाऱ्या धर्म व्यवस्थेचा त्याग करायला लावून तमाम दलित बांधवांना, डॅा. बाबासाहेब आंबेडकरांनी नवे जीवन दिलेला दिवस. #dhammachakrapravartandin2025
#dhammachakrapravartanday
#drbabasahebambedkar
0
0
0
गांधी अभी तक जिंदा है! आमचे मार्गदर्शक, ज्येष्ठ नेते माजी आमदार उल्हासदादा पवार यांनी गांधी जयंतीनिमित्त महाराष्ट्र टाइम्स मध्ये आज एका लेख लिहिला आहे. वॅाशिंग्टनमध्ये कृष्णवर्णीय टॅक्सी ड्रायव्हरने त्यांच्याकडून टॅक्सीभाडे घेतले नाही. कारण गांधींमुळे कृष्णवर्णीयांना जगात
0
0
0
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सहा पट मदत द्यावी – सुनील माने पुणे ता.२५ (प्रतिनिधी) : अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्याची परिस्थिती अतिशय बिकट आहे. त्यामुळे महायुती सरकारने शेतकऱ्याच्या तोंडाला पाने पुसण्यापेक्षा त्यांना एन.डी.आर.एफ च्या
0
0
0
मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी आज गृहमंत्री श्री. अमित शहा @AmitShah यांच्याकडे राज्याला पूरस्थितीत केंद्राकडून मदत करण्यासाठी मागणी करावी असे आमचे आवाहन आहे. मा. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी शहा साहेबांसाठी आजच्या संकटाच्या काळात विमानतळावर स्वागत, एका
0
0
0
दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षांनी एकत्र यावे काय? @NCPspeaks @PawarSpeaks @supriya_sule @shindespeaks @RRPSpeaks @AjitPawarSpeaks @SunilTatkare @JagtapSpeaks
https://t.co/wM2mI5OkOg
facebook.com
दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षांनी एकत्र यावे काय या विषयी झालेल्या चर्चेत #NCP #ncpmaharashtra #ncpspeaksofficial #ncpspeaks #ncpsharadchandrapawar #SharadPawar #SupriyaSule #ShashikantShinde...
0
0
0
भाजपा पूर्वीचा राहिला नाही, ही खंत भाजपाची पायाभरणी करणाऱ्या मा. गिरीश बापट साहेबांनीही वेळोवेळी व्यक्त केली होती. गोपीनाथ पडळकरांसारख्या शिवराळ आणि नवभाजपेयींनी महाराष्ट्रात राजकीय आणि सामाजिक संस्कृती सरातळाला नेण्याचे काम केले आहे. पडळकरांसारख्या उधळलेल्यांना मुख्यमंत्री मा.
0
0
0
भाजपने ‘जन्माला घातलेल्या’ पडळकर सारख्यांमुळे महाराष्ट्राची संस्कृती संपणार आहे.
0
0
0
निवडणूक आयोगाचाच पराभव विरोधी पक्षनेते श्री. राहुल गांधी यांनी आज पुराव्यांसह केलेल्या आरोपांवर केंद्रीय निवडणूक आयोगाने ते चुकीचे आणि आधारहीन असल्याचे सांगितले आहे. पण या क्षणी आयोगाच्या फेसबुक पेजवर लोकांची मते विचारात घेता, केंद्रीय निवडणूक आयोगाचा प्रचंड मतांनी पराभव झाल्याचे
0
0
0
बार बार लगातार…चुना आयोगाची विश्वासार्हता धोक्यात येणे म्हणजे लोकशाही धोक्यात येणे. स्वतः निवडणूक आयोगाने ती धोक्यात आणत जवळपास संपुष्टात आणली आहे. या बाबत मी केलेले विवेचन… पुन्हा एकदा. @NCPspeaks @PawarSpeaks @RahulGandhi @supriya_sule @shindespeaks @RRPSpeaks @Awhadspeaks
0
0
2