 
            
              Mygovtrack_Official
            
            @mygovtrack
Followers
                598
              Following
                108
              Media
                144
              Statuses
                756
              Mygovtrack is a YouTube channel (Family with 40k+ Students)-related to all exams and educational stuffs. Note *Tweets are personal* #EachOneTeachOne...
              
              Maharashtra, India
            
            
              
              Joined December 2019
            
            
           Mahadiscom AE साठी GATE QULIFIY ची सक्ती रद्द करा आणि Domecile Compulsory करावी! #No_GATE_For_MAHADISCOM
            #CancelGATEforAE
            #Increase_AE_JE_Vacancy
            #MH_Domecile_Compulsory
            @CMOmaharashtra
            @Dev_Fadanvis
            @mieknathshinde
            @MSEDCL
            @AjitPawarspeaks
            @VijayWadettiwar
          
          
                
                12
              
              
                
                216
              
              
                
                150
              
            
            #Declare_Provisional_Merit_List
            #declareresult_iticraftinstructor_1457 गेल्या वर्षभरापासून ITI 1457 पदांसाठीची भरती प्रक्रिया अडचणीत आहे.आज कुठलेही कारण नसताना निकाल देण्यासाठी विलंब का होतोय?विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी कोणी वाली आहे का? न्याय द्या
          
          
                
                0
              
              
                
                11
              
              
                
                13
              
             Gate Score- 750 Result- Rejected Gate Score- 386 Result- Selected And we are talking about Defence Research and Development Organisation (DRDO), responsible for developing defence technologies. Why on Earth there is reservation in DRDO? 
          
                
                0
              
              
                
                3
              
              
                
                6
              
             To Mahagenco Officials, It's been 2 months since we are waiting for the AE JE Exam results. It's a request from all students 🙏Please publish AE JE Results ASAP. @Dev_Fadnavis @connectMSPGCL @MSEDCL @mieknathshinde @VijaySinghal72
            #DECLARE_AE_JE_RESULT
          
          
                
                4
              
              
                
                50
              
              
                
                22
              
             To Mahagenco Officials, It's been 2 months since we are waiting for the AE JE Exam results. It's a request from all students 🙏Please publish AE JE Results ASAP. @Dev_Fadnavis @connectMSPGCL @MSEDCL @mieknathshinde @VijaySinghal72
            #DECLARE_AE_JE_RESULT
          
          
                
                2
              
              
                
                61
              
              
                
                30
              
             Sunday Wisdom! With a strong will & determination obstacles can be overcomed. Ur approach matters most so ..... 
          
                
                1
              
              
                
                13
              
              
                
                126
              
             Railway Electrification (% of total route) 🇨🇭 Switzerland - 100% 🇮🇳 India - 90% 🇰🇷 South Korea - 78% 🇯🇵 Japan - 75% 🇨🇳 China - 68% 🇪🇺 European Union - 56% 🇷🇺 Russia - 51% 🇬🇧 United Kingdom - 38% 🇦🇺 Australia - 10% 🇺🇸 USA - 1% 🇨🇦 Canada - 0.2% 🇵🇰 Pakistan - 0% 
          
                
                0
              
              
                
                0
              
              
                
                2
              
             त्यामुळं शासनाने या परीक्षे��ाठी अधिवास प्रमाणपत्र सर्वांना अनिवार्य करण्याबाबत महाजेनकोस निर्देश द्यावेत, ही विनंती. @mieknathshinde
            @CMOMaharashtra
            @Dev_Fadnavis
          
          
                
                4
              
              
                
                194
              
              
                
                289
              
             परिणामी खुल्या प्रवर्गाच्या २३९ जागांसाठी सर्व देशभरातून अर्ज येतील आणि राज्याच्या युवकांना मर्यादित संधी मिळेल. एकीकडं राज्यातील उद्योग बाहेर जात असल्याने युवांना आधीच नोकऱ्या नाहीत, अशा स्थितीत राज्याच्या हक्काच्या भरती प्रक्रियेत तरी किमान राज्यातील युवांना न्याय मिळायला हवा. 
          
                
                4
              
              
                
                198
              
              
                
                344
              
            
            #MAHAGENCO ने असिस्टंट इंजिनीयर व ज्युनियर इंजिनीयर या पदांसाठी ५९० जागांची भरती प्रक्रिया सुरु केलीय. या परीक्षेसाठी सर्व उमेदवारांना महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य करणं आवश्यक असतानाही खुल्या प्रवर्गासाठी अधिवास प्रमाणपत्राची अट टाकण्यात आलेली नाही.
          
          
                
                52
              
              
                
                453
              
              
                
                944
              
             📝 महापारेषण मध्ये निघालेल्या सहायक अभियंता भरतीच्या परीक्षेची दिनांक जाहीर करावी 🙏 📝 Kindly declare the Dates of #MAHATRANSCO AE Exams. @Mahatranscoltd
            @MSEDCL
          
          
                
                2
              
              
                
                12
              
              
                
                17
              
             परत एकदा कोर्ट मध्ये जायचं का विद्यार्थ्यांनी? जाणूनबुजून मराठा विद्यार्थ्यांना नोकरीपासून वंचित ठेवलं जातं आहे हे सिद्ध होत आहे. आता महाविकास आघाडी सरकारने केलेली चूक परत शिंदे - फडणवीस सरकारने करू नये एवढीच विनंती. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
            @MarathaVIP
          
          
                
                1
              
              
                
                14
              
              
                
                32
              
             मराठाआरक्षण रद्द झाल्यावर तत्कालीन #मविआ सरकारने तात्पुरता दिलासा देण्यासाठी EWS प्रवर्ग लागू केले.पण उच्च न्यायालयाने GR रद्द केल्यामुळे मराठा तरुणांना आता EWS आरक्षणाचा लाभही घेता येणार नाही.ज्या विद्यार्थ्यांनी EWS मधून परीक्षा दिलेल्या आहेत त्यांचं काय होणार? @CMOMaharashtra
          
          
                
                3
              
              
                
                44
              
              
                
                100
              
            
            @metrorailpune @MetroRailNagpur Please Declare results and further schedule as we were waiting since one and half year for this ...
          
          
                
                0
              
              
                
                7
              
              
                
                5
              
             परीक्षा कोणतीही असो, जर अपयश येत असेल तर त्यातून बाहेर कधी पडायचं आणि दुसरी फील्ड निवडायची हे कळणं सुद्धा तितकंच महत्वाचं.... #CompetativeExams
          
          
                
                0
              
              
                
                1
              
              
                
                7
              
             
             
             
             
             
            