
Er.Mayur Mahakal Patil
@mahakalpatil
Followers
206
Following
9K
Media
459
Statuses
640
आदरणीय साहेब.आज आपला वाढदिवस. मी.माझ्या कुटुंबियांच्या वतीने आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण अशीच उत्तरोत्तर यशाची शिखरे सर करा,. ईश्वर आपणास उदंड आयुष्य देवो व आपले जीवन निरोगीतसेच सुख व समृद्धीने र्पूर्ण होवो हि आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना!!.@Dev_Fadnavis
0
0
1
भारतीय जनता पार्टी चे राष्ट्रीय महासचिव , माझे मार्गदर्शक विनोदजी तावडे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!.आई तुळजाभवानी आपणास उत्तम आरोग्य, राजकीय यश देऊ हीच प्रार्थना!!.@TawdeVinod
0
0
1
२३९ औसा विधानसभेचे लोकप्रिय आमदार, शेत पानंद रस्त्याचे जनक, मा.आ.श्री.अभिमन्यूजी पवार साहेब मा.साहेब जन्मदिनाच्या निमित्ताने अभिष्टचिंतन जी, आपणास उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो. ही आई तुळजाभवानी व श्री विठ्ठल रुक्मिणी चरणी प्रार्थना.🌹🎂👏🏻.@AbhiPawarBJP
0
0
1
आदरणीय आमदार साहेब .आज आपला वाढदिवस. मी.माझ्या कुटुंबियांच्या वतीने आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. @MlaKuche
0
0
1
सार्थ निवड!. छत्रपती संभाजीनगरचे नेते , मार्गदर्शक मा.राजेंद्र साबळे पाटील यांची आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी OSD-विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. हार्दिक अभिनंदन!.@sable_rajendra .@CMOMaharashtra
0
0
1
*हाच तो योगायोग आज 3 वर्षा पूर्ण झाले हा व्हिडिओ आहे (याच तारखेचा 4 dec 2021चा) आणि हो 3 वर्षांनी पुन्हा सांगतोय आला रे आला राजा!!*.@Dev_Fadnavis .@AbhiPawarBJP .@Sumitwankhede86
0
0
1
मागच्या 5 वर्षा आधी याच दिवशी मी फेसबुकला पोस्ट केली होती!! आम्ही पुन्हा येऊ आणि बहुमत घेऊन येऊ !! आणि हो आम्ही पुन्हा आलो ते पण पूर्ण बहुमत घेऊन आलो!!.नाद करा पण भाजपा चा नका करू!!.कारण आमचा ब्रीद वाक्य आहे हो आधी देश, मग पार्टी मग स्वतः!!.@Dev_Fadnavis .@AbhiPawarBJP
0
0
1
दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी माझे नेते आदरणीय आमदार अभिमन्यू पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे वृक्षारोपण करण्यात आले!! .वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब!!.@AbhiPawarBJP
0
0
3
#1जुलै!!.#लातूर जिल्ह्याचे भाग्यविधाते,.लवकरच होणारे नामदार!!.विकासाचा महामेरू, #आधारस्तंभ , #उत्तम_मार्गदर्शक, .#औसा_तालुक्याचे .#कार्यसम्राट_आमदार .#मा. #श्री. #अभिमन्यूजी_पवार_साहेब .#आपणांस_जन्मदिवसाच्या_मनःपूर्वक_शुभेच्छा. 💐💐.@AbhiPawarBJP
1
0
3
॥ जय श्री राम॥.अयोध्या येथील प्रभू श्री राम जन्मभूमी मंदिर लोकार्पण सोहळा पार पडणार असून संपूर्ण देश त्या दिवशी होणार्या भव्य सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत आहे. यानिमित्त रामजन्मभूमी अयोध्या येथून आणलेल्या अक्षता व निमंत्रण पत्रिका नागरिकांना वाटण्यात आल्या. !!🚩@AbhiPawarBJP
0
0
0
*छत्रपती संभाजीनगर येथील संघर्ष नगर येथे सर्व महिला तर्फे मराठा आरक्षण साठी सरकार विरोधात थाळीनाद आंदोलन करण्यात आले या वेळ मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग होता!!*.@abpmajhatv .@TV9Marathi .@ibnlokmattv1 .@saamTVnews .@lokmat .@MCNNews4
0
0
2
*छत्रपती संभाजीनगर येथील संघर्ष नगर येथे सर्व महिला तर्फे मनोज जरांगे पाटील यांच्या आव्हान वर साखळी उपोषण चालू असून मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग आहे!!*.@abpmajhatv .@News18lokmat .@TV9Marathi .@ZeeNews
0
1
2
एक तर सोमवार ते बुधवार पर्यंत पेपर कॅन्सल करून पुढे ढकलावे अन्यथा वाहतुकीची सोय करून द्यावी ही आपणास नम्र विनंती!! .@mieknathshinde .@AjitPawarSpeaks .@CMOMaharashtra .@mpsc_office .@TalathiBharati .@RRPSpeaks.
0
0
1
परं��ु बंद असल्यामुळे अनेक विद्यार्थी वाहतुकीमुळे परीक्षेस वेळे वर पोहचू शकणार नाही किवा काही अडचण येवू शकते व त्यांचे स्वप्नभंग होऊ शकते!! @Dev_Fadnavis साहेब तुम्ही सवेदनशिल नेतृत्व आहात!! यावर काही तरी तोडगा काढावा ही विनंती!!.
1
0
1