iNarendraMehta Profile Banner
Narendra Mehta Profile
Narendra Mehta

@iNarendraMehta

Followers
7K
Following
1K
Media
1K
Statuses
2K

Member of Legislative Assembly - Mira Bhayander | MiraBhayander's Sevak | Member @BJP4Maharashtra | Former Mayor - Mira Bhayander Municipal Corporation

Mira bhayander
Joined April 2018
Don't wanna be here? Send us removal request.
@iNarendraMehta
Narendra Mehta
23 hours
केंद्रीय राज्यमंत्री, खासदार मा. श्री. मुरलीधर मोहोळ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपले जनसंपर्क, कार्यतत्परता आणि विकासदृष्टी नेहमीच प्रेरणादायी राहिले आहेत. आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि अधिक यश लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना! 💐 @mohol_murlidhar
0
0
1
@iNarendraMehta
Narendra Mehta
3 days
आज आपले राष्ट्रगीत “वंदे मातरम” ला १५० वर्षे पूर्ण झाली आहेत. भारतभूमीच्या गौरवाचे सुंदर वर्णन करणारे हे गीत स्वातंत्र्य संग्रामात प्रत्येक क्रांतिकारकाच्या ओठांवरील घोष बनले. या ऐतिहासिक क्षणी आपण सर्वजण एकत्र येऊया आणि गर्वाने उच्चारूया “वंदे मातरम! #VandeMataram150Years
0
0
2
@iNarendraMehta
Narendra Mehta
5 days
महाराष्ट्र राज्याचे लोकलाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी व भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री रविंद्र चव्हाण जी यांनी माझी मिरा भाईंदर महानगरपालिका निवडणुक प्रमुख या पदावर नियुक्ती करुन पुन्हा माझ्यावर दाखवलेल्या विश्वासा बद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार !🙏🏻💐
0
1
8
@iNarendraMehta
Narendra Mehta
5 days
मराठी रंगभूमी दिनानिमित्त सर्व कलाकार, लेखक, दिग्दर्शक आणि ��सिक प्रेक्षकांना मनःपूर्वक शुभेच्छा. अनेक पिढ्यांना प्रेरणा देणाऱ्या या समृद्ध परंपरेला नम्र अभिवादन. या सृजनशील कलाविश्वातील प्रत्येक कलावंताला वंदन आणि मराठी रंगभूमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #मराठी_रंगभूमी_दिन
0
1
5
@iNarendraMehta
Narendra Mehta
5 days
शीख धर्माचे संस्थापक आणि प्रथम गुरु श्री गुरु नानक देव जी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. गुरु नानक देव जी यांनी दिलेला समानता, प्रेम आणि सत्याचा संदेश आजही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. #गुरुनानक_जयंती #MiraBhayandar #jayanti #अभिवादन
0
1
2
@iNarendraMehta
Narendra Mehta
6 days
🗓️ 4 नव्हेंबर, 2025 । 📍 मंत्रालय, मुंबई @Dev_Fadnavis महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्र फडणवीस जी यांची मंत्रालय, मुंबई येथे भेंट घेतली, या प्रसंगी मिरा भाईंदर शहरातील विविध विकास कामे तसेच शहरातील समस्यांबाबत चर्चा केली.
0
1
4
@iNarendraMehta
Narendra Mehta
6 days
मीरा-भाईंदर री-डेवलपमेंट के संदर्भ में आज भी कई सोसायटियों का कन्वेन्स और डीम कन्वेन्स पूरा हो चुका है, फिर भी उनके नामों की एंट्री सातबारा पर नहीं हुई है। नागरिकों की इन समस्याओं को ध्यान में रखते हुए, एक बार फिर तहसील कार्यालय में विशेष शिविर का आयोजन किया जा रहा है।
0
5
6
@iNarendraMehta
Narendra Mehta
7 days
𝐂.𝐇.𝐀.𝐌.𝐏.𝐈.𝐎.𝐍.𝐒 🏆 Congratulations to #TeamIndia on winning their maiden ICC Women's Cricket World Cup 🇮🇳 Take. A. Bow 🙌 #WomenInBlue | #CWC25 | #Final | #INDvSA
0
0
4
@iNarendraMehta
Narendra Mehta
8 days
कार्तिकी एकादशीच्या पवित्र आणि मंगलमय दिनानिमित्त सर्व भक्तजनांना मनःपूर्वक शुभेच्छा. श्री विठ्ठल-रखुमाईच्या चरणी मनोभावे नमस्कार करून, आपल्या जीवनात श्रद्धा, भक्ती आणि सद्गुण यांचा वास राहो हीच प्रार्थना. या एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलनामाचा जयघोष करत भक्तीरसात चिंब भिजूया.
1
0
3
@iNarendraMehta
Narendra Mehta
10 days
राष्ट्राच्या एकतेचा पाया भक्कम करणारे, लोहपुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. त्यांच्या अद्वितीय नेतृत्वगुणांमुळे आणि दृढ इच्छाशक्तीमुळे भारत एकसंध राष्ट्र म्हणून उभा राहिला.
0
0
1
@iNarendraMehta
Narendra Mehta
11 days
गौमाता की आराधना और पूजन का पावन पर्व गोपालाष्टमी समस्त देवी-देवताओं के प्रति समर्पण, सेवा और करुणा का प्रतीक है। यह दिन हमें धर्म, संस्कार और संरक्षण का संदेश देता है। गौमाता के आशीर्वाद से सभी के जीवन में सुख, समृद्धि और आनंद का संचार हो, यह प्रार्थना।
1
0
1
@iNarendraMehta
Narendra Mehta
11 days
भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेता, प्रखर वक्ता, कुशल रणनीतिकार एवं पूर्व केंद्रीय मंत्री श्रद्धेय प्रमोद महाजन जी की जयंती पर विनम्र श्रद्धांजलि एवं कोटि-कोटि नमन।
0
1
8
@iNarendraMehta
Narendra Mehta
12 days
देशाचे लोकप्रिय आणि वैश्विक नेतृत्व, यशस्वी पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांचे मुंबई नगरीत सहर्ष स्वागत! @narendramodi #नरेंद्र_मोदी #ViksitBharat2047 #भारतमेरीटाईमवीक२०२५ #ModiInMumbai #narendramodi #MaritimeIndia #mirabhayandar
0
0
3
@iNarendraMehta
Narendra Mehta
12 days
निर्णय जनतेच्या हिताचे, आपल्या महायुती सरकारचे... @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks @cbawankule @RaviDadaChavan @BJP4Maharashtra #CabinetDecision #मंत्रिमंडळ_निर्णय #Maharashtra #BJP #महायुती
0
0
3
@iNarendraMehta
Narendra Mehta
13 days
ब्रिटिश राजवटीविरुद्ध उठाव करून स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित करणारे, अजेय शौर्याचे प्रतीक क्रांतिकारक यशवंतराव होळकर यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील त्यांच्या योगदानाची आठवण आजही प्रेरणादायी आहे.
0
0
2
@iNarendraMehta
Narendra Mehta
14 days
आज माननीय केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरीजी यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यांच्या आशीर्वादाने समाजहिताच्या कार्यासाठी अधिक जोमाने पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली. #दीपावली #NitinGadkari #DiwaliWishes #सदिच्छा_भेट #Leadership #Development
0
0
0
@iNarendraMehta
Narendra Mehta
14 days
छठ महापर्व के पावन अवसर पर आप सभी को हार्दिक शुभकामनाएँ। सूर्य उपासना और नारी शक्ति के प्रतीक इस पर्व से आपके जीवन में सुख, समृद्धि और स्वास्थ्य का प्रकाश सदैव बना रहे। छठी मइया की कृपा आप सभी पर सदा बनी रहे। जय छठी मइया। 🙏🌅 #ChhathPuja #छठ_महापर्व #लोकआस्था_का_पर्व
0
3
6
@iNarendraMehta
Narendra Mehta
15 days
सभी को लाभ पंचमी के महापर्व की बहुत-बहुत बधाई! यह विशेष दिन, जो दीपोत्सव के बाद आता है, आपके जीवन में धन, वैभव और सफलता लेकर आए। माता लक्ष्मी और भगवान कुबेर की कृपा आप पर सदा बनी रहे। #लाभपंचमी #LabhPanchami #Prosperity
0
2
5
@iNarendraMehta
Narendra Mehta
16 days
Happy 18th Birthday, Champ❤️ Watching you grow into a fine young man has been one of life’s greatest joys. You are the pride and happiness of our family a perfect blend of dreams, determination, and heart. Keep shining bright and stay grounded always.
3
1
5
@iNarendraMehta
Narendra Mehta
18 days
बंधु-भगिनीच्या या पवित्र नात्याचा सण म्हणजे भाऊबीज. जीवनात कितीही जबाबदाऱ्या, संघर्ष आणि अंतर असलं तरी या दिवशी बहिणीचं ओवाळणं आणि भावाचे आशीर्वाद हे नातं अधिक घट्ट करतात. सर्व बंधू आणि भगिनींना भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा! #diwali2025 #mirabhayandar #भाऊबीज #festival
0
0
5