dhokle_patil Profile Banner
ढोकले पाटील Profile
ढोकले पाटील

@dhokle_patil

Followers
6K
Following
63K
Media
7K
Statuses
29K

राष्ट्र प्रथम ९६ कुळी हिंदू मराठा शिव शंभूचा भक्त 🌷🌷कट्टर बीजेपी समर्थक🌷🌷

" हिंदुस्तान " 🚩🚩
Joined March 2022
Don't wanna be here? Send us removal request.
@dhokle_patil
ढोकले पाटील
2 years
🇮🇳 100 कारणे मी भारतीय जनता पार्टीला मतदान करतो 🇮🇳 १) राममंदिराचे काम चालू झाले नसते. २) कलम ३७० हटले नसते. ३) भारतीय सेनेचं आधुनिकीकरण झाले नसते. ४) लडाख अरुणाचल सिमावर्ती भागात रस्त्यांचे जाळे झाले नसते. ५) ३६ राफेल खरेदी केले नसते. ६) विक्रांत चे जलावतरण अजुन रखडले असते.
128
690
2K
@dhokle_patil
ढोकले पाटील
21 hours
अरे मंदबुद्धी , एलआयसी ही बऱ्याच कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करते त्यांच्या पोर्ट फोलियो मध्ये एकदा बघून घे #आभाळ_हेपले #मंदबदक
@Anand_Dasa88
Adv Anand Dasa
23 hours
बिग, धक्कादायक ब्रेकिंग😳 मोदी सरकारने LIC चे 3.9 अब्ज डॉलर्स "गौतम अदानी" याला दिल्याचा आरोप आहे. असे तपासात उघड झालय. आकडा नीट वाचा 3,42,51,36,00,000₹ हा पैसा त्याच्या मामाचा नाही तर भारतीय जनतेचा आहे कोणत्या मीडियात ही बातमी आहे? राहुल गांधी बरोबर बोलत आहेत. सावध व्हा
2
0
0
@dhokle_patil
ढोकले पाटील
21 hours
आता ईश्वरपूर बोलायचं बर का
1
1
7
@dhokle_patil
ढोकले पाटील
23 hours
संविधानाच्या कक्षेमध्ये राहूनच आम्ही " छत्रपती संभाजी नगर " च बोलणार 💪💪💪
0
0
1
@dhokle_patil
ढोकले पाटील
2 days
यांच्यात भाषेमध्ये सांगायचं तर घंटा काय फरक पडत नाही संघाला #RSS100Years #RSS
0
0
0
@dhokle_patil
ढोकले पाटील
2 days
काँग्रेसच्या भाषामधे स्वातंत्र्य व आणिबाणीच्या परिभाषा एक आहेत 🤷‍♂️🤷‍♂️🤷‍♂️
@Vikasmrode
Vikas Rode
3 days
गुलबर्गा, कर्नाटकमध्ये आरएसएसच्या #पथसंचलनात सहभागी झालेल्या आणखी एका #सरकारी कर्मचाऱ्यावर कारवाई. #वैद्यकीय अधिकाऱ्याला केलं #निलंबित.. दिवस #भरलेत यांचे... हे #चित्र देशात दिसले पाहिजे...
0
0
2
@dhokle_patil
ढोकले पाटील
6 days
" शिव-शंभु स्मारक अनावरण" तळेगाव महाराज तुमचे उपकार #हिंदू समाज कधीच पेरू शकत नाही तुमच्यामुळे आज #हिंदू प्रत्येक सण भव्य दिव्य स्वरूपात करू शकतो #हिंदू #दिवाळी #शिवशंभु_प्रतिष्ठान
2
4
13
@dhokle_patil
ढोकले पाटील
8 days
याला म्हणतात तोंडावर पडणे 😂🤣😂😂🤣
@gajabhauX
गजाभाऊ
8 days
ग्रोक ला @grok पण माहित आहे कि मोहित कंबोजचे नाव बाबा सिद्दीकी प्रकरणात आले ग्रोक अजून थोडी माहिती मराठी मध्ये दे
0
0
1
@dhokle_patil
ढोकले पाटील
9 days
🌸 आज वसुबारस! दिवाळीचा पहिला दिवस 🌸 स्नेहाच्या दिव्यांत तेलाचे वात तेजाची, वसुबारस म्हणजे पूजा धेनु वासराची…✨ वसुबारस निमित्त 🌼 मंगलमय शुभेच्छा..! 🪔😊✨
0
2
8
@dhokle_patil
ढोकले पाटील
10 days
गुलामगिरी यालाच म्हणातात 😂😂😂🤣
@NayakRagini
Dr. Ragini Nayak
10 days
जननायक @RahulGandhi ❤️✨
0
0
3
@dhokle_patil
ढोकले पाटील
10 days
सर्व एसटी बँक पदाधिकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन..💐💐 डंके की चोट पे लय मार खाल्ला आहे असे कळाले आहे 😂🤣😂😂
0
1
6
@dhokle_patil
ढोकले पाटील
11 days
गडचिरोली नक्षलवाद ❌❌❌❌ विकासाचे हब ☑️☑️☑️ देवा भाऊ जिथं विकास तिथ
@PrakashGade13
Prakash Gade
11 days
5 कोटी 50 लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या नक्षलवाद्यावे आत्मसमर्पण केलं! 🔥🔥 साडे पाच कोटी बक्षीस असलेल्या नक्षलींच्या टॉप कमांडर असलेल्या भूपतीने आपल्या एके ४७ सह देवाभाऊंच्या उपस्थितीत आत्म समर्पण केलं, एकूण ६० नक्षलींनी आज सरेंडर केलं आहे, गडचिरोलीतून नक्षलवाद जवळपास संपलाय !
0
0
1
@dhokle_patil
ढोकले पाटील
11 days
हर हर महादेव 🚩🚩🚩🚩
@gautam_adani
Gautam Adani
11 days
केदारनाथ धाम की कठिन चढ़ाई अब आसान होगी। अदाणी समूह श्रद्धालुओं की यात्रा को सरल और सुरक्षित बनाने के लिए यह रोपवे बना रहा है। इस पुण्य कार्य का हिस्सा बनना हमारे लिए गर्व की बात है। महादेव सब पर अपनी कृपा बनाए रखें। जय बाबा केदारनाथ! #Adani
0
0
5
@dhokle_patil
ढोकले पाटील
11 days
जनतेचा कौल हा महायुतीच्या बाजूने असल्यामुळे निवडणुका कशा पुढे ढकलता येतील हा विरोधी पक्षांचा अट्टाहास आहे विधानसभेमध्ये सुपडा साफ झाल्यानंतर अजून या धक्यातून हे सावरलेले नाहीयेत #पत्रकार_परिषद #MaharashtraPolitics
0
0
4
@dhokle_patil
ढोकले पाटील
11 days
पण खूप गरजेचं असतं 🤷‍♂️🤷‍♂️🤷‍♂️🤷‍♂️
@JaikyYadav16
Jaiky Yadav
11 days
हमारे देश में शादी कैसी भी हो वह बिना Gold के नहीं हो सकती है। अबतक Gold मिडिल क्लास के लिए था तो शादियों में जेवर बनवा लेते थे मगर आज जो Gold की हालत है इससे अब लोवर मिडिल क्लास और मिडल क्लास के Gold लेने में पसीने छूट जाएंगे, सरकार हाथ पर हाथ धरे बैठी है जबकि Gold हर रोज़ ऊपर
0
0
0
@dhokle_patil
ढोकले पाटील
11 days
रस्त्यामध्ये किती सिग्नल लागले आणि किती स्पीड बेकर होते याची माहिती थोड्याच वेळात बघू नका एबीपी माझा #उगीचच
@abpmajhatv
ABP माझा
12 days
उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या कारमध्ये बसले; आदित्य ठाकरेही काकांच्या गाडीत, मंत्रालयाच्या समोर नेमकं काय घडलं? https://t.co/qMbry9BKj4 #uddhavthackeray #adityathackeray #rajthackeray #politics
0
0
1
@dhokle_patil
ढोकले पाटील
11 days
" किती चाटायची जरा जिभेला विश्रांती द्या आता." असं बाळासाहेब ठाकरे एका भाषणामध्ये बोलले होते #सहज_आठवले_म्हणून_पाठवले
@OmRajenimbalkr
Omprakash Rajenimbalkar
12 days
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे लाडके, निष्ठावंत खासदार, निर्भय आणि महाराष्ट्राची बुलंद तोफ — मा. संजय राऊत साहेबांची आज सकाळी प्रकृतीत अचानक बिघाड झाल्याने त्यांना मुंबईतील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. जनसामान्यांच्या आवाजाला दिल्लीपर्यंत पोहोचवणारे,
0
1
2
@dhokle_patil
ढोकले पाटील
11 days
शिक्षण यासाठीच गरजेचे असते.... इंडि आघाडी सगळेच नेते असे असल्यानंतर हे विरोधात का बसले याचे उत्तर बरोबर मिळते 🤣😂😂😂
@yadavakhilesh
Akhilesh Yadav
11 days
भाजपा के राज में सोने के ‘सवा-लखिया’ होने की वजह भाजपाइयों द्वारा भ्रष्टाचार से कमाये गये अकूत पैसों का ‘स्वर्णीकरण’ है।
0
0
2
@dhokle_patil
ढोकले पाटील
13 days
कोर्टाच्या आदेशानंतर लोकांना आपले आजार बरोबर माहिती होतात 🤣😂🤣🤣
0
0
1
@more_eshwar
ईश्वर मोरे
14 days
🚨 पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात! श्री संत तुकाराम महाराज संस्थान, देहू यांच्या वतीने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ₹11,00,000/- (अकरा लाख) रुपयांचा धनादेश सुपूर्द समाजसेवा हीच खरी भक्ती! #SantTukaramMaharaj #Dehu #FloodRelief #Maharashtra #DevendraFadnavis
1
4
10
@dhokle_patil
ढोकले पाटील
15 days
काँग्रेस च्या गुलामी करणाऱ्या लोकांनी पुन्हा एकदा मतदार यादी बघून घ्या ,परत हरल्यानंतर वोट चोरी वगरे रडत बसू नका #MaharashtraPolitics #ElectionCommissionOfIndia
1
1
14