Anand Pawar Academy Profile
Anand Pawar Academy

@anandsiracademy

Followers
217
Following
79
Media
7
Statuses
15

Joined January 2023
Don't wanna be here? Send us removal request.
@suvishelke
Subhash Shelke - सुभाष शेळके
2 years
DVET सरळसेवा भरती 2022 जागा 1457 मॅटमधील डिग्री + डिप्लोमाच्या वादातील केसमुळे 1000 लोकांच्या नियुक्त्या रखडल्यात न्यायालयाचा नियुक्त्यांना कोणताही अडथळा नसताना सरकार निकाल आणि नियुक्त्या द्यायला विलंब का करतंय? तातडीने निकाल जाहीर करून नियुक्त्या मिळाल्याच पाहिजे�� @MPLodha
30
244
293
@anandsiracademy
Anand Pawar Academy
2 years
#पेपरफुटीवर_कायदा_करा अजून किती दिवस महाराष्ट्रात घोटाळेबाज मुलं सरकारी नोकरीं ला लागत राहणार? प्रामाणिक पणे अभ्यास करणाऱ्या मुलांच काय? पेपरफुटी वर कडक कायदा झालाच पाहिजे. @mieknathshinde @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @Mpsc_Andolan @suvishelke
32
373
215
@nehasureshpawar
neha pawar
3 years
@Dheerajsingh_ Haven’t seen your impact on @sports_tak yet
2
3
4
@anandsiracademy
Anand Pawar Academy
3 years
#75000_मेगाभरती_सुरु_करा @Dev_Fadnavis @girishdmahajan @CMOMaharashtra नुसती घोषणाबाजी बंद करा. लवकरात लवकर जाहिराती प्रसिद्ध करा. सर्व परीक्षा ह्या अत्यंत पारदर्शक पद्धतीने झाल्या पाहिजे नाहीतर 2024 च्या निवडणुकीत विधार्थी त्यांची ताकत दाखवतील. नुसते GR नको जाहिरात पाहिजे...
61
525
332
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
3 years
सरकारने दिलेले ७५,००० मेगा भरतीचे गाजर 🥕🥕 दिवसेंदिवस मोठं होत चाललंय,पण मेगा भरतीचा पत्ता नाही जिल्हा परिषद, आरोग्य भरती फेरपरीक्षा, वनविभाग, नगरपरिषद, तलाठी, शिक्षक, पशुसंवर्धन,असे कितीतरी अर्ज घेण्यात आले आहेत किंवा घोषणा झाल्यात पण अजून परीक्षांचा पत्ता नाही. @Dev_Fadnavis
37
275
368
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
3 years
करोडो विद्यार्थांची परीक्षा घेण्याची क्षमता TCS/IBPS कडे आहे परंतु राज्य सरकारच्या नियोजनशून्यतेचा दोष कंपन्यांना देण्यात येतो आहे. #ZP भरतीच्या परीक्षा केंद्रीकृत करत राज्यस्तरीय परीक्षांचे आयोजन केले जाऊ शकते. मुख्य प्रश्न हा आहे की सरकारची भरती घेण्याची इच्छाशक्ती आहे की नाही?
@deepakbhatuse
Deepak V. Bhatuse
3 years
शासकीय नोकरभरतीचे वास्तव, नियुक्त TCS आणि IBPS कंपन्यांची क्षमताच नाही, मग कशी आणि कधी होणार नोकरभरती? @lokmat @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @iambadasdanve @Mpsc_Andolan
11
138
198
@anandsiracademy
Anand Pawar Academy
3 years
➡️ फडणवीसांनी २०१९ साली घोषणा केलेली ७२,००० पदांची मेगा भरती कधीही पूर्ण झाली नाही. ➡️ पुन्हा सत्तेत आल्यावर आकडा थोडा वाढवून ७५,००० केला पण सहा महिने झाले तरी जाहिराती नाहीत. ➡️ पंचविसीचे तरुण बत्तीसचे झाले तरी बेरोजगारच,समितीच्या नावाखाली फडणवीस आम्हाला म्हातारे करूनच सोडणार.
0
9
8
@anandsiracademy
Anand Pawar Academy
3 years
जिल्हा परिषद भरती चे नवीन वेळापत्रक लवकरात लवकर जाहीर करून अतिशय पारदर्शक पद्धतीने परीक्षा घेण्यात येऊन लवकर जॉईनिंग देण्यात यावी.लाखो मुलांची वाट बघण्याची शक्ती आता संपली आहे.त्यांनी काही चुकीचे पाऊल उचलले तर तुम्ही त्याला जबाबदार असाल. न��ीन वेळापत्रक हे शेवटचे असावे ही विनंती.
12
101
82