
Akshay Mankani
@abruptlyakshay
Followers
1K
Following
40K
Media
741
Statuses
5K
Journalist : now working @Tv9Marathi Before @EtvBharatMA @maxmaharashtra @APMCnews Tweets are Personal | सत्यमेव जयते. RT are not Endorsement.. जिप्सी,भटकंती
Mumbai, India
Joined April 2017
करणाऱ्या छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष @surajvchavan यांनी मारहाण केली पण याघाटनेनंतर त्यांना युवक प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्यात आला आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना चुकीच्या पद्धतीने छावा संघटनेचे पदाधिकारी बोलले म्हणून (३/५).
1
0
9
@Awhadspeaks यांनी आपल्या कार्यकर्त्यांसाठी रात्रभर विधानभवन आणि आझाद मैदान पोलीस स्थानकात आक्रमक आंदोलन केल आणि कार्यकर्त्यांच्या पाठीशी नेता कसा ठामपणे उभा राहतो याच उदाहरण राजकारणात घालून दिल दुसरी राजकीय घटना काल घडली खासदार @SunilTatkare यांच्यावर पत्ते फेकत आंदोलन (२/५).
1
0
12
या आठवड्याभरात २ राजकीय घटना घडल्या एक घटनेत आमदार @Awhadspeaks यांचे कार्यकर्ते आणि आमदार @GopichandP_MLA यांचे कार्यकर्ते एकमेकांना विधानभवन मधे भिडले हा राडा देशभर पोचला आणि गाजला पण या घटनेत दोन्ही आमदार आपल्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले यापुढे जाऊन आमदार(१/५).
2
8
86
भ्रष्टाचाराला राजमान्यता देणारे हे मंत्री महोदय आहेत. पिकविमा योजनेत २-५ टक्के हा भ्रष्टाचार होतोच अशी कबुली देणाऱ्या मंत्र्यांकडून काय अपेक्षा ठेवणार आपण?.असो एकच वादा @AjitPawarSpeaks दादा काय करतात ते बघूया. .
एक हजार कोटींचं पीकविमा वाटप राहिलं आहे. बियाणाला दर्जा नसल्याने दुबार पेरणी करावी लागणारे! मार्च–एप्रिल या दोन महिन्यात 479 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. कृषी खात्यात बदल्यांसाठी नेत्यांनी अक्षरशः पैशांचे ड्रम भरायला सुरुवात केलीय. आणि महाराष्ट्राचे कृषिमंत्री. #महाराष्ट्र
0
0
5
RT @GosaviPress: साकिनाका मोहिली पाईपलाईन रोड बीट चौकी 2 ते परेरावाडी साईबाबा मंदिर पर्यंत रोड च्या मध्ये गतिरोधक नसल्या मुळे प्रचंड अपघात….
0
2
0
देताना @BJP4India आमदार गोपीचंद पडळकर यांनी एक सुंदर वाक्य वापरलं होत अजित पवार यांच्या संदर्भात अजित दादांनी फक्त १ तास शिव,शाहू,फुले आणि आंबेडकर यांच्यावर भाषण द्यावं मी त्यांचा सत्कार करेन म्हणून. किती मार्मिक वाक्य आहे हे .शिव,शाहू,फुले आणि आंबेडकर फक्त राजकारण पुरते. (२/२).
2
4
26
संभाजी ब्रिगेड च प्रमुख प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला होऊन ३ दिवस झाले आणि शिव,शाहू,फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांवर राजकारण करणारे उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांचा चकार शब्द सुद्धा नाही निषेधाचा?.बहुदा दादांनी बातमी पाहिली नाही आहे वाटत?.माध्यमांमध्ये प्रतिक्रिया (१/२).
10
22
229
मातीवरचा प्रेम आहे❤️.सहजासहजी लोकांना हे प्रेम समजणार नाही❤️.ह्या प्रेमासाठी खरतर हृदय असाव लागत पण काँक्रीट च्या जंगलात राहणाऱ्या आपल्या लोकांना याची चव काय माहीत असणार पण माय माऊलीच हे प्रेम आहे.
मोठ्या आवडीने आणि मेहनतीने आई शेती करते. नांगरणी केवळ मजुरीने करावी लागते. अन्यथा सर्व कामे एकटीने पार पाडते. खरंतर शेतीतून काहीच फायदा नाही. आपल्याच खिशातले पैसे खर्ची होतात. दरवर्षी सांगतो, नको आता हे विकतचे दुखणे. पण आई म्हणते, भात आपला देव हाय, खलाटी वसाड टाकून जमणार नाय! 🌿
0
0
6
हार्बर मार्गावरील ट्रेन या हार्बर मार्गावर चालतात की वेस्टर्न मार्गावर चालतात?.हार्बर लाइनवर राहणाऱ्या लोकांनी काय करावं?.मध्य रेल्वे काही उत्तर देणार आहे का?.हार्बर वरून वेस्टर्न मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या नेमकी किती आहे?.@Central_Railway ?.@AshwiniVaishnaw ?
1
0
2
RT @AbhijitKaran25: गे मायभू ❤️❤️. गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे; .आणीन आरतीला हे सूर्य, चंद्र, तारे. आई, तुझ्यापुढे मी आहे अजून तान्हा….
0
123
0
एखादा मुंबईमधला मोठा भूखंड बघणे आणि त्या भूखंडावर सरकारच्या मध्यस्थीने इमारती बांधणे याला अड्जेस्टमेंट बोलतात मंत्री महोदय. छत्रपती शिवाजी महाराज यांनी फक्त शौर्य,मुसद्दतीपणा आणि संयमाच्या जोरावर हे स्वराज्य बनवल होत. इतिहास वाचून बोलत चला🙏.
भाजपचे मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणत आहेत की महाराणा शेवटी हरले कारण त्यांनी शिवाजी महाराजांसारखे “एडजेस्टमेंट” केले नाही. शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याला हे लोक ऍडजेस्टमेंटचं नाव देत आहेत. गुजराती भैय्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा १/२.
0
0
0
हातावर पोट असणाऱ्या लोकांनी काय कुणाची अपेक्षा ठेवावी? सगळं काही अवघड आहे.फक्त हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्वाच्या गप्पा मारण बंद करून मूलभूत समस्या दूर केल्या पाहिजेत यावर शासनाने भर दिला पाहिजे हीच अपेक्षा आहे.ही अपेक्षा जर पूर्ण झाली नाही तर त्याला एक मूर्त स्वरूप लवकर प्राप्त होईल.
राज्यातील लाडक्या बहिणीची स्थिती काय?. ऊसतोडीला जाण्याआधी गर्भाशयाची पिशवी काढणे.जीव धोक्यात घालून पाण्यासाठी विहिरीत उतरणे.हुंड्यासाठी जीव गमावणे, सासरच्यांचा मार खाणे. पण आपण १५०० रुपये देऊन महिला सक्षमीकरण केल्याचे ढोल बडवायचे! #सत्यस्थिती
0
0
0
चेंबूर स्टेशन च्या जवळ असणाऱ्या फूड व्हिला आणि कृष्णा ज्यूस सेंटर ला @mybmcWardMW आणि @MumbaiPolice यांनी काय विशे�� परवानगी दिलेली आहे का?.रोज रात्री १ वाजेपर्यंत ही दुकान सुरू असतात आणि लोकांचा गोंधळ मोठ्या प्रमाणात होत असतो या सर्व गोष्टींना वरदहस्त कोणाचा? हे थांबलं पाहिजे.
3
0
2