
Gopichand Padalkar
@GopichandP_MLA
Followers
98K
Following
763
Media
4K
Statuses
7K
MLA Jath | आमदार, जत विधानसभा मतदारसंघ |
Maharashtra, India
Joined February 2018
भटके-विमुक्त जमाती स्वातंत्र्यलढ्यात अग्रस्थानी होत्या, पण खरी मुक्ती मिळाली ती 31 ऑगस्ट 1952 रोजी. भटका-विमुक्त दिन घोषित केल्याबद्दल मुख्यमंत्री देवा भाऊ आणि राज्य सरकारचे अभिनंदन! ✊. #भटका_विमुक्त_दिन.#GopichandPadalkar.#Maharashtra
4
48
357
सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. तृप्ती धोडमिसे मॅडम यांनी गेल्या दोन वर्षांत जिल्हा परिषदेच्या कामकाजात उल्लेखनीय आणि उत्कृष्ट कामगिरी केली. आज त्यांची सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल भेटून शुभेच्छा दिल्या. #GopichandPadalkar.#Maharashtra
2
1
22
कुंभारी, ता. जत येथे युवा नेते नाथा पाटील यांच्या संकल्पनेतून शुक्राचार्य, रेवनसिद्ध, गोंदवले व शिखर शिंगणापूर देवदर्शन यात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले.या यात्रेसाठी कुंभारी परिसरातील भक्तांसाठी एस.टी बसेस रवाना करण्यात आल्या. #GopichandPadalkar.#Maharashtra.#Sangli #Jath
2
1
17
आज चाटे गल्ली, जत येथे श्री केंचराया यात्रेनिमित्त भेट देऊन दर्शन घेतले, यावेळी सहकाऱ्यांसोबत महाप्रसादाचा आस्वाद घेतला. #GopichandPadalkar.#JatTaluka.#KenchrayaYatra.#Blessings
2
4
26
आज ताडाचीवाडी, ता. खानापूर येथे विविध विकासकामांच्या उद्घाटनांचा सोहळा संपन्न झाला. #GopichandPadalkar.#maharastra #sangli.#khanapur #vita.#BJP #Development
2
1
10
काल कवठेमंहाकाळ, जिल्हा सांगली येथे संदीप आबा गिड्डे यांनी आयोजित केलेल्या भव्य दोस्ती दहीहंडी महोत्सवाला उपस्थित राहून उपस्थित जनसमुदायाशी संवाद साधला. कवठेमंहाकाळ वासीयांच्या या प्रेम व आत्मीयतेबद्दल मनःपूर्वक आभार. #JaykumarGore.#GopichandPadalkar .#maharashtra
3
3
63
सिनेअभिनेते, दिग्दर्शक आणि माझे सहकारी मित्र मा.श्री. नागराज अण्णा मंजुळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! . तुमच्या कलाकृतींमधून समाजाला नवी दिशा देण्याचे कार्य सदैव प्रेरणादायी राहो. तुमचे आयुष्य सदैव आनंदी, निरोगी आणि यशस्वी होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. #NagrajManjule
2
8
167
आज सांगली येथे सदाशिव शेजाळ नागरी सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक अहवाल कार्यक्रमास उपस्थित राहून सर्व सभासद व संचालकांशी संवाद साधला. #SamajRatanPuraskar.#Sangli.#GopichandPadalkar
3
2
27
आज विभूतवाडी, ता. आटपाडी येथे शहीद जवान काकासाहेब पावणे यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमानिमित्त उपस्थित राहून अभिवादन केले. देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या या वीर पुत्राला विनम्र अभिवादन. #GopichandPadalkar.#maharastra.#sangli.#ShaheedAmarRahe.#Atpadi
2
1
16
दिघंची, ता. आटपाडी येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री. अमोल काटकर यांच्या संकल्पनेतून पंढरपूर-तुळजापूर-अक्कलकोट या त्रिसंकेत देवदर्शन यात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले.या गाड्यांना श्रीफळ वाढवून पूजन करून दर्शनासाठी रवाना करण्यात आल्या. #Gopichandpadalkar.#maharastra
2
2
40
जत तालुक्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या भव्य दहीहंडी महोत्सवाला जतकर जनतेने अभूतपूर्व प्रतिसाद देत भरभरून उपस्थिती दर्शवली. जतकर जनतेचे मनःपूर्वक आभार! . #JaykumarGore.#Gopichandpadalkar.#maharastra .#sangli #jath.#दहीहंडी2025
4
2
36
आज करगणी, ता. आटपाडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. १ च्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा आमदार माननीय श्री गोपीचंद पडळकर साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. #Gopichandpadalkar.#maharastra.#sangli #atpadi
3
3
35
आज कोटबेल (ता. बागलाणा) येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व श्री संत बाळूमामा मंदिराचा भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा अत्यंत उत्साहात व मंगल वातावरणात संपन्न झाला.या सोहळ्यास माजी राज्यमंत्री मा. श्री. सदाभाऊ खोत साहेब, आमदार दिलीप बोरसे साहेब उपस्थित होते. #GopichandPadalkar
3
1
23
आज सतमाने (जि. नाशिक) येथे माजी मंत्री मा. श्री. सदाभाऊ खोत साहेब व माझ्या प्रमुख उपस्थितीत भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, या शेतकरी मेळाव्यास संबोधित केले. #GopichandPadalkar.#SadabhauKhot.#RayatKranti.#Nashik #Farmers
3
1
19
आज नाशिक दौऱ्यावर असताना तळवाडे येथे ग्रामस्थ व सहकाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले.यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेण्याचा लाभ मिळाला. #GopichandPadalkar.#Maharashtra.#Nashik
2
1
16
आज नाशिक दौऱ्यावर असताना लखमापूर येथे ग्रामस्थ व सहकाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले. या प्रसंगी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपुलकीचा भाव व्यक्त केला. #Gopichandpadalkar .#maharastra.#Nashik
2
1
11