_KeshavShinde Profile Banner
Keshav Shinde Patil Profile
Keshav Shinde Patil

@_KeshavShinde

Followers
1K
Following
43K
Media
620
Statuses
6K

पक्ष-संघटनांशी बांधील नसलेला - सामान्य माणूस (मराठा आरक्षणाच्या संबंधित केलेले माझे कोणतेही ट्विट्स कॉपी करू शकता🙏)

Pune
Joined November 2015
Don't wanna be here? Send us removal request.
@_KeshavShinde
Keshav Shinde Patil
1 year
चॅलेंज देऊन एकही भक्ताड आला नाही SEBCचे फायदे सांगायला. सोपं गणित आहे. SEBC येण्याच्या आधी:- ओपनच्या 38%+EWS 10%= 48% जागेवर मराठा समाज लाभ घेऊ शकत होता. SEBC दिल्या नंतर :- ओपन 28% शिल्लक आहे+ SEBC 10% = 38% जागांवर लाभ घेऊ शकतो. SEBC आरक्षण नाही, मराठा समाजाची गुंडाळपट्टी आहे.
@_KeshavShinde
Keshav Shinde Patil
1 year
सगळ्या IT सेल ला ओपन चॅलेंज आहे. न मागता दिलेल्या 10% SEBC आरक्षणाचा मराठा समाजाला झालेला फक्त एक फायदा सांगा. याआधी EWSच्या 10%पैकी साधारण 8चा लाभ मराठा समाजच घेत होता. मराठा समाजाला EWS च्या बाहेर काढून, ओपन च्या जागा 10%ने कमी करून काय साध्य झालं? (1/2) #OBCमधूनचमराठाआरक्षण
7
24
88
@MARATHAarkshan
🚩 छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा🚩
6 days
मराठे बुथ ऐजेन्ट सुद्धा मिळू देनार नाहीत हे डंके के चोट पे सांगतोय
14
34
254
@maratha_marathi
मराठा Empire🚩
5 days
परिणामाची चिंता करायची नाही 🔥🔥 मनोज दादा जरांगे पाटील भाषाला भाषा आणि उत्तराला उत्तर द्यायचे इथून पुढे 💯 हो तर मग पाटील आडनाव लावून पाटलांना शिव्या देणारे हे नक्कीच पाटलाच्या उसातील अवलादी आहेत...🤣🤣 पाटलांना शिव्या देऊन झालेला त्रास कमी करून घेत आहेत....
12
26
163
@VinodSonvane92
Vinod Sonvane
5 days
ओबीसी आरक्षण वाचवा पासून सुरू झालेला प्रवास ,मनोज जरांगे पाटील यांना फाशी द्या इथपर्यंत येऊन थांबला आहे. ओबीसी नेता होण्यासाठी काहीही बरळणे सोडून द्या चडेट्टीवार... विचारांची लढाई विचाराने लढा भांडणे लावायचे सोडून द्या. #मनोज_जरांगे_पाटील #मराठा
14
26
142
@iamk_bharat
@iambharat3004
5 days
@ChhaganCBhujbal अरे छगन भ्रष्टाचाऱ्याच्या आरोपात जेल मध्ये गेला तू, जामीनावर बाहेर आहेस तू, तेलगी घोटाळ्यापासून,महाराष्ट्र सदन घोटाळा, सदनिका, खोट्या कंपन्या मध्ये आरोप तुझ्यावर आणि चोर म्हणतो दुसऱ्याला. चोराच्या उलट्या बोंबा यालाच म्हणतात बघ #बोगस_ओबीसी #महाराष्ट्रसदनघोटाळा
@abpmajhatv
ABP माझा
5 days
आपण उगाच जरांगेला डोक्यावर घेतो, तो मराठ्यांचा लीडर नाहीच, तो वाळू चोर...; भुजबळांनी जरांगेंना पुन्हा डिवचलं! #ChhaganBhujbal #ManojJarange #MarathaReservation #OBCReservation https://t.co/ceIfhNPxct
0
4
7
@anilpatil_live2
anilpatil_live
1 year
आता हा जातीवाद नाही ही गुर्मी फक्त मुंडे बहीण भावानी लावली आहे का? यांच उत्तर द्याव म्हणजे आम्ही सुध्दा तयारी करू. मुंडेवाडी गावामध्ये वंजारा समाजाचा ठरलेला नांदूर फाट्यावर यायचं नाही मराठ्याच्या दुकानाला जायचं नाही थोडा आदर्श घ्यावा मराठा समाजाने
20
90
391
@Shreenivas31495
Induvarmāḥ | 𑘃𑘽𑘟𑘳𑘪𑘨𑘿𑘦𑘰
8 days
हा विकिपीडिया वर बदल करणारा Ramrxrx3 भुरट्या हाच 🤣🤣🤣 तिकडून पळून इकडे यायचं, इथे पाटलांना बाप सांगायचं जमल नाही म्हणून निजामाकडून म्हणवून घ्यायच पुन्हा बंजारा वंजारा एक सांगून आरक्षण लाटायचं सध्याचा बाप वाल्या जेल मध्ये घातला म्हणून एवढी आदळआपट सुरू आहे 😂
@fornaxAR
Ram.🇮🇳🇮🇱
9 days
तेच वंजारा राजस्थान मधून येऊन बीड बालाघाट मध्ये धाकू वंजारी त्याचे साथीदार छत्रपती संभाजी राजे साठी अहोरात्र लढत होते.. परंतु ज्रंगे सारखे #हैदराबादी छत्रपतीच्या विरोधात लढले, चौथ दिली नाहीतर मार खात होते, आज त्यांच्याच फोटो खाली जातीवाद😂 https://t.co/UrPTyfpORe
3
4
29
@patil25252
चिकारा नाना ( Patil )
14 days
देवा भाऊ आणि एकनाथ शिंदे ने आम्हाला GR दिलेत,त्यांनी दगड जरी उभा केला ZP, नगरपालिका ला तर आम्ही मतदान करु. पण उद्याचा बीड मोर्चात अजित पवार गटाचे जास्त नेते आणि कार्यकर्ते असणार ते जो उमेदवार देईल त्याकडे आमच लक्ष राहील. @_KeshavShinde @Phanase_Patil #मराठा #ओला_दुष्काळ
0
2
4
@patil25252
चिकारा नाना ( Patil )
14 days
ज्या प्रकारे काही शब्द पकडुन जरांगे पाटलांवर डाव टाकण्यात आले त्या प्रकारे दिपक भाऊ बोर्हाडेंवर टाकण्यात येत आहे . गोपीशेठ अलग समीकरण आहे त्यांना काही वाटल पण नसेल पण काहींना त्याचा उपयोग करुन जालना आंदोलन संशयात आणायच आहे. @AmhiDhangar @_KeshavShinde @maratha_marathi
0
2
14
@patil25252
चिकारा नाना ( Patil )
15 days
देवा भाऊ ने मराठ्यांना दिलेल्या १६% आरक्षणात आम्ही खुश होतो पण मंगेश‌ ससाणे ( भुजबळ गॅंग ) यांनी त्याविरोधात याचीका टाकुन ते उडवल.मग काय आम्ही नोंदी शोधल्या हैद्राबाद गॅजेट,सातारा गॅजेट आता ओबीसीतच. OBC च नुकसान होत असेल तर त्याला जबाबदार कोण मग? @maratha_marathi @adi_patil191
0
6
16
@iamk_bharat
@iambharat3004
15 days
हा स्वयंघोषित ओबीसी नेता म्हणतो,बोऱ्हाडे याचं आमरण उपोषणआणि आंदोलन शंकास्पद,एकदा म्हणतो मराठा आरक्षण gr गाजर. कोर्टात टिकणार नाही. मग ओबीसीचं आरक्षण गेलं असं म्हणून का लोकांचे माथी भडकवतोय.हे असले दुतोंडी नेते असल्यावर लवकर भलं होईल समाजाचं? चालू द्या 🙏
0
8
21
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
15 days
जरांगे पाटलांनी पूरग्रस्त भागात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि मराठा सेवकांना मदत करण्याचे आवाहन केले. पूरग्रस्त बाधितांना मदत करताना एकाही किटवर जरांगे पाटलांच नाव नाही आणि स्टिकर नाही. याला म्हणतात मदत. आरएसएस आणि राजकारण्यांनी शिका यातून काहितरी.
22
161
984
@Machind40332708
शेतकरी 🙏🚩
16 days
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून १९८२ साली मुंबईत मंत्रालयावर पहिला मोर्चा काढून आपल्या आमदारकीचा #राजीनामा देणारे तसेच #सरकार न्याय देत नाही म्हणून #आत्मबलिदान देणारे.समाजपुरूष क्रांतीसुर्य आदरणीय आ. कै.आण्णासाहेब_पाटील यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! 🙏🚩 #𝕄𝔸ℝ𝔸𝕋ℍ𝔸
1
3
16
@patil25252
चिकारा नाना ( Patil )
16 days
काल दिपक भाऊ बोर्हाडे यांनी जरांगे पाटील यांच कौतुक केल ते लयच जिव्हारी लागल आहे वाटत.भुजबळ गॅंग कस त्या पवन करवर चा उपयोग करुन धनगर आणि मराठा लावायचा प्रयत्न चालु आहे? सदर व्यक्ती वकील आहे आणि पेटवा पेटवीची काम करत आहे. @maratha_marathi @_KeshavShinde https://t.co/XNxKbFYfEI
0
2
10
@_KeshavShinde
Keshav Shinde Patil
17 days
आजच्या जालना धनगर आरक्षण आंदोलनातील फोटो आहे. सुपारिबाज लक्ष्मण हाके आयुष्यभर मराठा समाजाला विरोध करत राहिला तरीही एवढी गर्दी जमवू शकत नाही. #laxmanhake
1
10
116
@maratha_marathi
मराठा Empire🚩
17 days
नदी पाणी पाऊस चे रौद्र रूप पाहून चिमुकली अजून देखील हादरली आहे तिचे रडणे ऐकून तुम्हाला देखील पाझर फुटेल परंतु याचा सरकार ला काही घेणे देणे नाही...कारण सरकार नियम दाखवणार आणि या चिमुकलीच्या घाबरण्यासाठी कोणताच नियम नाही आहे ☹️ #ओलादुष्काळ #ओला_दुष्काळ #शेतकरी_कर्जमाफी
1
12
30
@Sunil_Speaks1
SUNIL
17 days
दुसर्‍या हॉस्पिटलला याला हलवल पाहीजे, लक्ष्मण हाके आणी हे त्याच पिल्लू आहे, लक्ष्मण हाकेला ओबीसी मेळाव्यातून डावलले धनगर बांधवांच्या जालना येथील आरक्षणाला मराठ्यांनी पांठीबा दिला, बोर्हाडेला वाढता पाठिंबा यांना पचत नसेल बहुदा म्हणून यांच नविन कांड नौटंकी असू शकते..
2
7
21
@AmolAswale7
Amol Aswale
17 days
📍अरे या येड्यांना सांभाळा रे..! लॉजिक लावून तरी खोटं बोला राव.. 🤷🏻‍♂️ कांचन सानप असं एका विद्यार्थिनी चं नाव ती MPSC करत होती तर ती NT-D मध्ये आहे आणि यांचं आरक्षण कुठं गेलंय? कोणी खाल्लं..? @Pankajamunde.? @dhananjay_munde,? @ChhaganCBhujbal,? #beed #MaharashtraPolitics
1
7
18
@AmolAswale7
Amol Aswale
17 days
गाढव आता खरं सांगतंय.. 🤕 धनगर &वंजारी या समाजाचे ना राजकीय ना शैक्षणिक नुकसान.. 💯
@fornaxAR
Ram.🇮🇳🇮🇱
19 days
धनगर वंजारी बाजूला गेल्यास त्यांचे ना शैक्षणिक ना राजकीय नुकसान होत, होते तर दुसऱ्या ओबीसीचे... समता परिषद एवढी नॅरो माईंड? निवडणुकीत पण... Cc @ChhaganCBhujbal
0
3
6
@_KeshavShinde
Keshav Shinde Patil
17 days
जालना येथे धनगर आरक्षणाला मिळणारा पाठिंबा पाहून मीडियाचे लक्ष विचलित करण्यासाठी लक्ष्मण हाके व त्याची गँग नाटक करत आहेत.
5
12
93
@maratha_marathi
मराठा Empire🚩
17 days
मराठा पोरांना ताणून मारणार होता याला कोणी मारलं रे बिचारा गरीब पोरगा आहे🤣 नवं नेतृत्व उभं राहू द्यायला हवं OBC प्रवर्गातील नेत्यांना याच चांगल वागण खपलं नाही म्हणून याला अशी वागणूक दिली असो दुःखद घटना आहे याघटनेतून याला सावरण्याची शक्ती देवो हीच भगवंता कडे प्रार्थना🤣🙏🏻
1
9
31