anilpatil_live2 Profile Banner
anilpatil_live Profile
anilpatil_live

@anilpatil_live2

Followers
1K
Following
8K
Media
524
Statuses
5K

बेबाक...बेखौफ...बेफिक्र...

सेलू-परभणी
Joined July 2016
Don't wanna be here? Send us removal request.
@anilpatil_live2
anilpatil_live
2 years
#NewProfilePic संघर्षयोद्धा🔥
5
37
261
@anilpatil_live2
anilpatil_live
10 days
स्वप्नं पूर्तीसाठी सीमोल्लंघन करणाऱ्या प्रत्येकाला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा❤️
0
1
6
@HemantNagrekar
Hemant Nagrekar
11 days
अनुभव आहे म्हणून सांगतो ज्या झाडाला कोणी विचारत नाही त्या झाडाच्या,पानासाठी लोकं दसऱ्याच्या दिवशी रांगा लावतात! पानाची किंमत दसऱ्याच्या दिवशी सोन्याची होते संयम ठेवावा वेळ प्रत्येकाची येते. 🌼 #शुभ_संध्या 🌼 स्वस्थ राहा निरोगी राहा आणि आपली व आपल्या संपूर्ण कुटुंबाची काळजी घ्या.
1
15
168
@me_010791
️️️️️️️️ ️️️️️️️️️️️️️️️️ ️️️️️️️️️️️️️️️️
10 days
लोक काय म्हणतील या विचाराचं सीमोल्लंघन केलं म्हणजे आयुष्याची विजयादशमी होवू शकते! 🩷दसरा..☘️
0
31
311
@gabbarsiingh
Prashant🌾
11 days
हे पुस्तक म्हणजे आमच्या लहानपणाची ओळख ❤️ या पुस्तकापासून महाराजांचा इतिहास कळायला लागला आणि आत्मसात सुद्धा व्हायला लागला 🙇🏻 #छत्रपती 🚩
32
265
3K
@AjayG_Speaks
अजय मीरा शिवाजीराव गायकवाड
25 days
आज तरी कृपया करुन मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी कुणीही मराठवाड्यावर वाईट बोलु नका…… बोलले तर मग सोसायचीपण तयारी ठेवा. आज निस्ता हाबाडा.🤝😎 #मराठवाडा #माझा_मराठवाडा ❤️
6
14
103
@anilpatil_live2
anilpatil_live
26 days
AI तुमचा चेहरा बदलू शकतंय पण चरित्र नाही
0
0
0
@PrasannJOSHI
Prasanna Joshi
1 month
नमस्कार, मला गेले दोन दिवस आपणा सर्वांचे मेसेजेस, फोन कॉल येत आहेत. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप स्टेटस् यावरही माझे व्हिडिओ किंवा फोटो शेअर केले जात आहेत. हा प्रतिसाद मला अनपेक्षित आणि आपल्या प्रेमाने भारावून टाकणारा आहे. मी आपल्या प्रतिसादाचा आदर करतो. वस्तुत: मी व आमच्या
226
432
4K
@Phanase_Patil
फणसे पाटील
1 month
कुणबी नोंदी बहुसंख्य मराठ्यांच्या होत्या, आत्ता पर्यंत शोधल्या जात नव्हत्या किंवा अडचणी येत होत्या त्या दूर व्हायला न्या. शिंदे समिती आणि गॅझेट मधून मदत होणार आहे..!! कुणबी नोंदीना ओबीसींचे लाभ मिळणार, अन् हे कोणीही रोखू शकणार नाही, एवढं सरळ आहे हे..!! #MarathaReservation
0
37
216
@VeerArjey
Veer BaBa 🙏
1 month
लाखो मराठा आले होते मुंबईत ५ दिवस होते पण कोणतेही गुन्हे नव्हते, मारामारी नव्हती, छेडछाड नव्हती... शहर सुरक्षित होते 🔥🔥 मराठी माणूस 🙏🙏
6
75
615
@harsshh8
हर्षदा🌸
1 month
पिढ्यानपिढ्या ओढतो आम्ही माणुसकीचा गाडा, पुण्यवंतांचा भाग्यवंतांचा आमचा मराठवाडा .... #मराठवाडा
6
15
121
@kpspoint
प्रशांत पाटील
1 month
हळू हळू का होईना पण मराठा समाज #ओबीसी मध्ये जातोय.. आणि हे फक्त आणि फक्त #मनोज_जरांगे_पाटील यांच्यामुळे, 1 वर्षापूर्वी माझ नोंदी आधारे ओबीसी निघाले तरीपण मागील 5 दिवस मी मुंबईत होतो, आणि पश्चिम महाराष्ट्रातील बांधवांसाठी पुन्हा मुंबई 3.0 करावी लागली तरि मी मुंबईला दिसणार...
2
37
175
@Ni3kale
Comrade...
1 month
ओबीसी च आरक्षण पण घेणार... थार पण फिरवणार... मिशाना पीळ पण देणार.. पाटिलकी पण मिरवणार.... गावगाढा पण हाकणार छत्रपतीं चा वारसा पण सांगणार... एक मराठा लाख मराठा..
32
51
563
@anilpatil_live2
anilpatil_live
1 month
माझ्या कडे कुणबी प्रमाणपत्र आहे with validity मी गावातील बांधवाना आणि नातेवाईकांना प्रतिज्ञापत्र देण्यास तयार आहे #एकचपर्व_ओबीसीसर्व ❤️‍🔥
21
61
425
@shivsainik007
मुंबईचा शिवसैनिक ❁
1 month
आमच्या मुंबईचे कार्यकर्ते ज्यांच्या मुळे गावखेड्यातून आलेल्या मराठा बांधवांना आसरा मिळाला! वीरेंद्र पवार दादा विनोद पोखरकर दादा 🚩🚩🚩
5
72
720
@Rupesh_3134
Rupesh_ 🇮🇳🚩
1 month
कुठ गेले ते आंदोलकांनी त्रास दिला, असुरक्षित वाटत होत म्हणणाऱ्यानी व्हिडिओ पाहावा हा 👇 जास्तीत जास्त शेअर झाला पाहिजे व्हिडिओ 🚩💪 #मराठा_आरक्षण #मुंबई
5
75
578
@anilpatil_live2
anilpatil_live
1 month
मराठा आरक्षण १००% न्यायालयात टिकणार जर न्यायालयात मराठा आरक्षण रद्दकरण्यासाठी प्रयत्न झाला तर अनेकजाती ओबीसी मधून त्याच निकषावर आपोआपबाद होईल !जरांगेनी असाकाहीपेच शासनासमोर उभा केला आहे की आरक्षण तर घेतलेच पण जे पडद्याआडून विरोधकरतील त्यांचे नकळतपणे राजकीय व सामाजिक नुकसान होईल
1
10
24
@Vaibhav_0101_
वैभव ✈️
1 month
बदल स्वीकारलाय आजपासून 💯 एक OBC लाख OBC 🔥 एकच पर्व OBC सर्व... #मराठा_आरक्षण
@Kalnirnay
Kalnirnay
1 month
राशिभविष्य. . . #Kalnirnay #कालनिर्णय #Kalnirnay2025 #कालनिर्णय२०२५ #Horoscope #DailyHoroscope #AajKaRashifal #tuesday #Dates #marathihoroscope #Horoscope #marathi #FORTUNE
0
5
21
@zukyapatil_
झुक्याशेठ 
1 month
आझाद मैदानावरील मनोज दादाच्या आंदोलनाची तयारी करणारे आमचे मुंबईचे सरसेनापती वीरेंद्र दादा शशिकांत उर्फ आप्पासाहेब पवार यांनी चांगली धुरा संभाळली, यशस्वीपणे सांभाळली कोणत्याही प्रसारमाध्यमासमोर न येता प्रसिद्ध झोतात न झळकता आपले काम अविरतपणे कशाचीही अपेक्षा न ठेवता
7
132
676
@anilpatil_live2
anilpatil_live
1 month
अहो कुठून.! थेट OBC तुन🔥 🚩
0
6
105
@anilpatil_live2
anilpatil_live
1 month
गॅझेट नुसार सर्टिफिकेट मिळतील त्या दिवशी विरोधकां सहित सरकारचे अभिनंदन करू, तुर्तास ईतकेच..!! #MarathaReservation
0
2
26