Vinod Sonvane
@VinodSonvane92
Followers
1K
Following
18K
Media
968
Statuses
3K
|| शिवराय | शाहू | फुले | आंबेडकर || मराठा सेवा संघ | शिवधर्म संस्कार | बळीवंश || पत्रकार | समाजकारण | राजकारण ||
Nilanga, India
Joined September 2021
डॉ.संपदाताई मुंडे यांच्या कुटुंबियांच्या सांत्वन पर भेटीसाठी मनोज दादा जरांगे पाटील कवडगाव येथे भेट दिली.।। 💐💐💐 #manojjarangepatil #मनोज_जरांगे_पाटील
2
25
184
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची नागपूर येथील शेतकरी आंदोलनाला भेट व पाठिंबा..! 🌿🌾जय जवान जय किसान🌿🌾 #मनोज_जरांगे_पाटील #बच्चू_कडू #शेतकरी
2
14
123
बच्चुभाऊ कडु यांना पाठिंबा देण्यासाठी शेतकरी आंदोलनात आता मनोज जरांगे पाटील यांची एन्ट्री ✌️🚩 #शेतकरी
2
53
357
मराठा बांधवांनो राजकारण जाऊद्या चुलीत आपलं गॅजेट स्थगिती द्यायला कोर्टाने नकार दिला आहे. हैदराबाद गॅझेटच्या GR च्या स्थगितीस सुप्रीम कोर्टाचा नकार ,मनोज जरांगे पाटलांनी आणि सामान्य मराठा सेवकांनी मागच्या दोन तीन वर्षापासून जो लढा लढला आहे त्याला यश मिळत आहे.
3
26
217
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की , तुम्ही मराठवाड्यातील मराठा समाजाचे मन जिंकले आहे. हैदराबादच्या जीआर नुसार मराठवाड्यातील मराठा समाज 'कुणबी' आहे. त्यामुळे प्रमाणपत्र देण्याचे काम तातडीने सुरू करा. आमच्याशी कोणताही 'डाव' खेळू नका! - मनोज जरांगे पाटील ✌️
1
20
101
"ईडा पीडा टळू दे बळीचे राज्य येऊ दे" , अशी प्रार्थना करूया बलिप्रतिपदा निमित्त आपणांस सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. #बळीराजा #शेतकरी #सुखी #स्वराज्य_सुखी #पाडवा
3
42
385
अगदी खरंय , लोकांचे मुडदे पाडणाऱ्या लोकांचा 'आका' हे पद कमी हाय का काय..? महाराष्ट्र संतोष देशमुख हत्याकांड विसरलेला नाहीये महोदय , बोलताना विचार करून बोलत चला नाहीतर उरलं सुरलं राजकीय करिअर उध्वस्त होईल.
11
12
105
बीडच्या चष्मेवाल्या पेक्षा अंतरवलीचा चष्मेवाला रॉयल अन रुबाबदार दिसतोय. नाद करतो का गुंडे... असं अस्सल दाखवावं लागतंय.🔥 #मनोज_जरांगे_पाटील ❤️
15
31
302
एकंदरीत भुजबळ , मुंडे मिळनू अजित पवारांचे बरं चाललेलं दुकान लवकरच बंद पाडणार असं दिसतंय. अजित दादा तुमच्या हेकण्या लोकांना थोडं समज द्या नायतर तुमच्या राजकारणाचा सत्यानाश व्हायला वेळ लागणार नाही. मराठे तुम्हाला विसरणार नाहीत. #सकल_मराठा_समाज #मनोज_जरांगे_पाटील
8
26
185
बीडचा चष्मेवाला अन त्याचा डोळा आज लईच फडफड करत आहे. मराठा समाज अन जरांगे पाटलांच्या विरोधात कितीही आपटून घ्या तुमचा बाजार मराठ्यांनी तेव्हाच उठवला आहे. #मनोज_जरांगे_पाटील #सकल_मराठा_समाज
10
35
247
मनोज दादांचे हे शब्द कितीही वेळा ऐकले तरी मनाचे समाधान होतं नाहीये , माणूस कसा का असेना पण मनात स्वार्थ ठेऊन जगत नाहीये एवढं मात्र निश्चित आहे. करोडो मराठ्यांचा नेता होणे सोपं नाहीये त्यासाठी झिजावं लागतं अन ते समर्पन जरांगे पाटलांनी दिलेलं आहे. #मनोज_जरांगे_पाटील #मराठा_नेता
5
26
162
गुंडे साहेब टक्क्याचं जाऊद्या , मराठ्यांनी एका टप्प्यात तुमचा कार्यक्रम केला आहे म्हणून महाराष्ट्रात तुम्हाला तोंड दाखवायला जागा शिल्लक राहिली नाही. मराठ्यांना विरोध करणे थांबवा अन्यथा राजकारणातून निवृत्ती घ्यावी लागेल. #बीड_राजकारण
25
38
229
संवैधानिक पदावर बसून मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्या मंत्री छगन भुजबळ ला बीड जिल्ह्यात पाय ठेऊ देणार नाही - मराठा आंदोलक गंगाधर काळकुटे... मंत्री हा सर्व समाजाचा प्रतिनिधी असतो पण छगन भुजबळ हैदराबाद गॅजेटच्या JR विरोधात आंदोलन करू पाहत आहेत. #मराठा
2
23
152
विजय चडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाविरोधात काँग्रेसचा भव्य मोर्चा ,भेंडी एवढी लोकं तर अंतरवाली येथे जरांगे पाटलांच्या भेटीला रोज सकाळी असतात. 🤣😂🤣
20
45
382
अंतरवाली येथे लाठीहल्ला झाल्यानंतर विजय चडेट्टीवार मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळावे अशी इच्छा व्यक्त करीत होता , आता मात्र रंग बदलू सरड्या सारखं कोणाचीतरी सुपारी घेऊन हैद्राबाद गॅजेटच्या JR विरोधात आंदोलन सुरू करत आहे. असे लोक स्वतःच्या फायद्यासाठी माय बाप सुद्धा बदलू शकतात.
6
64
288
मला बाळासाहेब ठाकरेंनी नेता केलं आहे इति छगन भुजबळ... पण त्याच स्मृतीशेष हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अटक करण्यापर्यंत तुम्ही मजल मारली होती हे महाराष्ट्राला माहिती आहे. उपकार विसरू नये.
9
19
110
हायकोर्ट नेच धक्का दिला आता कोणाचे नाव चिट्ठीत लिहू...? चडेट्टीवार 😒😂
5
19
197
ओबीसी आरक्षण वाचवा पासून सुरू झालेला प्रवास ,मनोज जरांगे पाटील यांना फाशी द्या इथपर्यंत येऊन थांबला आहे. ओबीसी नेता होण्यासाठी काहीही बरळणे सोडून द्या चडेट्टीवार... विचारांची लढाई विचाराने लढा भांडणे लावायचे सोडून द्या. #मनोज_जरांगे_पाटील #मराठा
14
25
141
विखे पाटील साहेब तुमच्याव��� कारोडो मराठ्यांनी विश्वास टाकला आहे तो असाचं सार्थ ठरवावा ही नम्र विनंती आहे. हैद्राबाद गॅजेट नुसार मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठ्यांना न्याय मिळावा. @RVikhePatil 🙏
3
23
160
महाराष्ट्रातील सर्वच पक्ष मराठ्यांच्या विरोधात भूमिका घेताना दिसतं आहेत , याला पर्याय म्हणून आपलेच सक्षम नेतृत्व तयार करून विधानसभा लोकसभा मध्ये पाठवणे अत्यंत गरजेचं आहे. पुढील काळात राजकीय भूमिका घेतली तरचं मराठा सक्षम होऊ शकतो अस माझं वयक्तिक मत आहे. #मराठा #राजकीय #पर्याय
10
24
187