
Suryakant Mayekar
@SuryakantMayek1
Followers
31
Following
283
Media
98
Statuses
334
जर पिणाच्या पाण्यासाठी असे खोटे गुन्हे दाखल करत असतील तर हे लोकशाही करिता घातक आहे .@CMOMaharashtra @amitrthackeray @mieknathshinde @RajThackeray @MumbaiPolice
0
0
0
पीण्याच्या पाण्यासाठी आंदोलन केले म्हणुन वाकोला पोलिस ठाणे वरिष्ठ अधिकारी यांनी मनसे पदाधिकारी यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करुन न्यायालयात खेचले आहे .
1
0
1
जनतेचा टॅक्स कापून लाखो रुपये खर्च करणाऱ्या महानगर पालिकेने या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करुन कारवाई करावी . १४ कामगारानाची मान्यता असताना कमी कामगार उभे करुन १४ कामगारांचा वेतन bmc कडुन घ्यायचा . ही लुट थांबवा
0
0
0
येथे संजीवनी महिला बचत गटाला दत्तक वस्ती योजनेअंतर्गत कंत्राट दिले असून कामगारांची संख्या १४ आहे. तरी देखील तिथे स्थानिक लोकांचा विचार लक्षात घेता या १४ कर्मचाऱ्यांना त्यांनी कधी पाहिलेले नसल्याचे समजते या महिला बचत गटावर कारवाई होऊन यांचा संपूर्ण वेतन हा रोखला पाहिजे .
1
0
0
@mybmcWardHE @SuryakantMayek1 @mybmc याच्याकडे पण लक्ष द्या 🙏 कोणावर पडेल तेव्हा लक्ष देणार काय @narendramodi
@CMOMaharashtra
@MTNLOfficial
1
1
0
पिंपळेश्वर स्पोर्ट क्ल्ब ,डिमेलो कंपाउंड ,धोबीघाट ,वाकोला प्रभाग ८९ येथील ही अवस्था आहे गटाराचे सांडपाणी रस्त्यावर आले असुन दुर्गंधी व रोगराई पसरत आहे . @mybmc @mybmcWardHE @CMOMaharashtra @amitrthackeray @
0
0
0
जय हनुमान सेवा संघ ,डिमेलो कंपाउंड ,धोबीघाट ,वाकोला ब्रिज ,सांताकृझ पुर्व ५५ , प्रभाग क्र ८९ . लहान मुले ,जेष्ठ नागरिक ,महिला पुरुष कसा प्रवास करणार ? @mybmc @mybmcWardHE @CMOMaharashtra @mieknathshinde
1
1
1
वाकोला दत्तामंदिर रोड ॐ चामुंडा इमारतीसमोरील कचरा कुंडी ला स्वच्छ भारत अंतर्गत पुरस्कार द्या . सर्वात मोठी कचरा कुंडी जी रस्त्यावर आहे त्यातुन नागरिक प्रवास करतात @mybmc @mybmcWardHE
1
0
0
वाकोला दत्तामम्न्दीर रोड व धोबीघाट या दोन्ही रस्त्यावर मोठ्याप्रणात खड्डे पडले असुन वाहतुकीस अडथळा तयार होत आहे .@mybmcWardHE @mybmc @
0
0
0
रंगराव जाधव चाळ, मनसे कार्यालयाच्या शेजारी प्रभाग क्र ८९ ,वाकोला ,सांताकृझ @mybmc @mybmcWardHE @ShelarAshish @CMOMaharashtra
1
0
0
वाकोला गावदेवी परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे शाळेतील विद्यार्थी तसेच तेथील जनतेला त्यातुन प्रवास करावा लागत आहे कृपया लवकरात लवकर सफाई करावी . @mybmc @mybmcWardHE @CMOMaharashtra @ShelarAshish
0
0
0
22 सप्टेंबर पासून सुरु होणाऱ्या नवरात्र उत्सवानिमित्त सांताक्रुझ पूर्व वाकोला धोबीघाट रोड, दत्तमंदिर रोड, विवेकानंद नगर येथील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यात यावे .@mybmc @mybmcWardHE @ShelarAshish @VarshaEGaikwad @
0
0
0
सिनेमागृहात मराठी चित्रपट का दाखवला जात नाही ? महाराष्ट्रात सिनेमागृह आहेत आणि मराठी चित्रपट नाही ? मनसे ने दिले निवेदन @RajThackeray
@amitrthackeray @CMOMaharashtra @ShelarAshish
0
0
1
खालील छायाचित्रातील रस्त्याच्याकडेला असलेले रॅबिट मुळे रस्त्यावर पाणी साचत आहे तसेच तिकडे असणारी पार्किंग व अनाधिकृत धंदा यामुळे जनतेला रस्त्यावरुन चालत जावे लागत आहे . @mybmc @mybmcWardHE @MTPHereToHelp @ShelarAshish @CMOMaharashtra @amitrthackeray
2
0
2
गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून घोषित असूनही अनेक शाळा व महाविद्यालयांनी त्याच काळात परीक्षा ठेवून विद्यार्थ्यांचा आनंद हिरावून घेतला होता. या परीक्षा पुढे ढकलण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केलेल्या ठाम मागणीला प्रतिसाद देत
4
35
186
प्रभाग ८९ येथील अनेक सखल भागात मागील काही दिवसापुर्वी पाणी साचले होते तसेच काही ठिकाणी कचरा साचला आहे त्यामुळे परिसरात मोठी दुर्गंधी पसरली असुन विवेकानंदनगर ,वाघरीवाडा ,ला.शास्त्रीनगरी गावदेवी या परिसरात धुर फवारणी करण्यात यावी @mybmc @mybmcWardHE @ShelarAshish @CMOMaharashtra
1
0
1
युवक प्रदेशाध्यक्ष पदावरून आता थेट पक्षाचे सरचिटणीस पद ? छावा संघटनेच्या नाकावर टिच्चून राष्ट्रवादी पक्षाने सूरज चव्हाण यांना प्रमोशन दिले. आता महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सरचिटणीस पदी सूरज चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. हेच का महाराष्ट्राचे ‘Good
0
139
682
भ्रष्टाचारी आणि बलात्कारी असलेल्या मुंडे वर अंजली ताई दमानिया यांचा हल्लाबोल 42 नव्हे 46 लाख दंड देणे गरजेचे आहे.... जर बंगला खाली नाही तर....मुंडे हे सरकार चे जावई आहेत का ???....आजच नोटीस पाठवणार💪🏻💪🏻💪🏻- @anjali_damania अंजली ताई कडून मुंडे ला अजिबात सुट्टी नाही💪🏻💪🏻💪🏻💯💯
6
127
780
वाकोल्यातील प्र क्र ८९ ,अनाधिकृत पार्किंग व पायफुटीवरील अनाधिकृत धंदे यांच्यामुळे नागरिकांस त्रास होत आहे . मनपाच्या अधिकाऱ्यांची व वाहतुक पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी की हे धंदे व पार्कींग कोणाच्या हफ्त्यावर चालले आहेत .@CMOMaharashtra @MTPHereToHelp @mybmc @mybmcWardHE
1
0
0
प्रभाग ८९ वाकोला, गावदेवी मद्रास वाडी ,अदानी बॉक्स,जागृति मित्र मंडळ, बाल गणेश मित्र मंडळ ,श्री विघ्नेश्वर मित्र मंडळ ,अरुणोदय मित्र मंडळ येथील परिस्थिती खरच चिंताजनक आहे . मनपाची दत्तकवस्ती काय काम करते .@mybmc @mybmcWardHE @CMOMaharashtra @ShelarAshish @
0
0
0