SurleYuvraj Profile Banner
yuvraj surle Profile
yuvraj surle

@SurleYuvraj

Followers
726
Following
122
Media
782
Statuses
836

Media & Social Activite.

Maharashtra,India
Joined August 2014
Don't wanna be here? Send us removal request.
@SurleYuvraj
yuvraj surle
3 days
#wach l नागपूरच्या बियर बार मध्ये शासकीय फायली घेऊन अधिकारी 90 घेत बसल्याचा व्हायरल व्हिडिओ!👇. #बियर_बार #नागपूर #DevendraFadnavis #महाराष्ट्र_शासन #Maharashtra
0
0
0
@SurleYuvraj
yuvraj surle
7 days
Kdmc महापालिकेचा भ्रष्टाचार पुन्हा चव्हाट्यावर,३ लचखोर अधिकारी ACB च्या जाळ्यात,जल आणि मलनिस्सारण विभागातील रविंद्र अहिरे यांना ४० हजाराची लाच घेताना अटक तर, मुख्य स्वच्छता अधिकारी वसंत देगलूरकर, प्रभारी स्वछता अधिकारी सुदर्शन जाधव नी २० हजार रु घेताना अटक.#घनकचरा #लचखोर_अधिकारी
Tweet media one
0
3
2
@SurleYuvraj
yuvraj surle
8 days
#wach अखेर मराठी मुलीला लाथाबुख्या ने मारहाण करणारा गोपाल झा या परप्रांतीय नराधम पकडून मानपाडा .पोलीसांच्या ताब्यात. #मी_मराठी #kalyan #thane #mira_bhaindar #मुलुंड_घाटकोपर #Mumbai #महाराष्ट्र
Tweet media one
Tweet media two
0
1
1
@SurleYuvraj
yuvraj surle
9 days
#wach कल्याणमध्ये रुग्णालयातील रिस्पनिस्ट मराठी तरुणीला परप्रांतीयाने लाथाबुक्क्याने केली मारहाण. तरुणीला मारहाण करणारा परप्रांतीय तरुण फरार. #dombivali #kalyan #thane #Mumbai #Maharashtra
0
1
1
@SurleYuvraj
yuvraj surle
10 days
#wach मानखुर्द येथे घडलेली घटना,या माणसाने त्याच्या पाळीव कुत्र्याचा लहान मुलांना भीती दाखवण कितपत योग्य?. लहान मुलाला चावायला लावले योग्य आहे का. आणि त्यात स्थानिक पोलिसांनीही कोणतीही कारवाई न करता नोटीस देऊन त्याला जाऊ दिले अशी माहिती समोरयेत आहे.#मानखुर्द #मुंबई #Maharashtra
0
0
0
@SurleYuvraj
yuvraj surle
10 days
महाराष्ट्रात येनाऱ्या दिवसात काय बघायला मिळेल याची कल्पना करता येत नाही. @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks उद्या उत्तर प्रदेश आणि बिहारचे लोक म्हणू नये कीआमच्या इथे महाराष्ट्र सारखी परिस्थिती नको !रे देवा. कुठे नेऊन ठेवलाय माझा महाराष्ट्र!. #CMOmaharashtra #गुंडाराज #महाराष्ट्र.
0
0
0
@SurleYuvraj
yuvraj surle
14 days
#maharashtra जर का महाराष्ट्र राज्याची परिस्थिती अशी होत असेल तर मग विधानभवनाला अर्थ काय?. विधिमंडळातील गुंडागर्दीवरून काय सिद्ध करायचे आहे. #विधानभवन_मुंबई #parlement_delhi.#Mumbai #maharashtra
0
0
0
@SurleYuvraj
yuvraj surle
14 days
#mumbai विधानभवन सारख्या पवित्र ठिकाणी अशा पद्धतीने गुंडागर्दी,मारहाण, शिवीगाळ होते @CMOMaharashtra हे @Dev_Fadnavis हे अत्यंत दुर्दैवी आणि लज्जास्पद आहे.अशा लोकांना पास मिळतातच कशे ?. #vidhanbhavan #mantralay #kolhapur #sangli #satara #pune #Nagpur #रायगड #शिंधुदुर्ग #nashik
0
0
2
@SurleYuvraj
yuvraj surle
14 days
#wach ऑनलाईन जुगाराच्याआहारी जाऊन २तरुणांनी आत्महत्या,हि घटना एक इशाराआहे.ऑनलाईनचे वेड दिवसेंदिवस वाढत आहे.या आभासी जुगाराच्या विळख्यात तरुणअडकत चालेलआहेत, दखल @CMOMaharashtra राज्य सरकार,पोलीस प्रशासनाने दखल घेऊन कारवाई करावी @ThaneKalyanDAB.#Kalyan #Dombivli #thane_mumbai
0
2
2
@SurleYuvraj
yuvraj surle
23 days
#wach l ४ वर्षांची मुलगी खिडकीत लटकली, पुण्यातील घटना आज सकाळी कात्रजमध्ये एका ४ वर्षांच्या मुल खिडकीत लटकलेली विडिओ👇पालखंचा हलगर्जी पणा पुण्याच्या घटनेतने दिसून येतो #pune #chailed #society #punekar
1
1
4
@SurleYuvraj
yuvraj surle
24 days
#watch l अंबरनाथमध्ये धावत्या व्हॅनमधून शाळेचे विद्यार्थी पडल्याची धक्कादायक घटना घडली.शालेय विद्यार्थांची वाहतूक करणाऱ्या या व्हॅन चालकाच्या बेजबाबदार पणावर संताप व्यक्त होतआहे.यात दोन लहान मुले जखमी झाली असून ही दोन्ही मुले फातिमा शाळेतील होती. @ThaneKalyanDAB @ThaneCityPolice
0
2
1
@SurleYuvraj
yuvraj surle
25 days
#malad l कोकेनची तस्करी करणाऱ्या एका नायजेरियन नागरिकाला अंमली पदार्थ विरोधी पथक वरळी युनिटने अटक केली आहे. पोलिसांनी मालाड पश्चिम भागातून याला अटक केली असून, त्याच्याकडून २०० ग्रॅम वजनाचे अंदाजे २ कोटी रुपयांचे कोकेन हस्तगत करण्यात आले👇. #अमली_पदार्थ #कोकेन #वरळी #Mumbai
0
0
1
@SurleYuvraj
yuvraj surle
26 days
#thane l गावठी कटट्टा व पोलीस गणवेश बाळगणाऱ्या आरोपीतास ताब्यात. एक इसम अग्निशस्त्रे घेवुन येणार असल्याची माहिती प्राप्त समक्ष अंगझडती घेतली असता इसम विजय पाल उर्फ चौहाण हा लोखंडी धातुचा काळसर रंगाचा गावठी कट्टा मिळून आला. @ThaneCityPolice @ThaneKalyanDAB .@VoMaharashtraa
Tweet media one
Tweet media two
0
0
0
@SurleYuvraj
yuvraj surle
26 days
#mumbai l आम्ही एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी- उद्धव ठाकरे . @ShivsenaUBTComm .@mee__marathi.@mnsadhikrut
0
3
7
@SurleYuvraj
yuvraj surle
26 days
#munbai l केडिया यांची पोस्ट "मराठी शिकणार नाही" बद्दल मनसे कार्यकर्त्यांनी उद्योजक सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड विडिओ 👇. #मनसेदणका #महाराष्ट्र
0
0
0
@SurleYuvraj
yuvraj surle
26 days
#watch l माय मराठी.! मी मराठी. !. जय महाराष्ट्र. !!. #महाराष्ट्रात_फक्त_मराठीच #महाराष्ट्रधर्म #महाराष्ट्रात_मराठीच
0
0
0
@SurleYuvraj
yuvraj surle
28 days
#Watch KDMCचे कर्मचारी पत्ते खेळण्यात व्यस्त,कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या 10/ई प्रभागातील काही कर्मचारी कार्यालयीन वेळेत दावडी गाव,रीजन्सी येथील कार्यालय परिसरात कार्यालयीन वेळेत पत्ते खेळत असल्याचा प्रकार समोर आयुक्त कारवाई करणार का? फक्त बघ्याची भुमीका घेणार @KDMCOfficial
0
1
2
@SurleYuvraj
yuvraj surle
29 days
#watch पोलीस उपआयुक्त परिमंडळ ०३ कल्याण मध्ये नागरिकांचे गहाळ /चोरी झालेले मोबाईल आज केले वितरण.
Tweet media one
Tweet media two
0
1
3
@SurleYuvraj
yuvraj surle
30 days
#wach चरस विक्री करण्यासाठी आलेल्या एका इसमास गुन्हे शाखेकडून अटक हा इसमअमंली पदार्थ विक्रीसाठी येणारा अशी माहितीच्या आधारे नामे मोहंमद आफताबआलम मोहंमद सलीम अखतर ला ताब्यात घेवुन त्याचेकडुन ३०,९६,०००रु ३किलो ९६ ग्रॅम वजनाचा चरस हस्तगत.@ThaneCityPolice #अमलीपद्धार्थ #thane #mumbai
Tweet media one
Tweet media two
0
0
1