ShepuBhau Profile Banner
शेतकरी पुत्र (शेपु) Profile
शेतकरी पुत्र (शेपु)

@ShepuBhau

Followers
926
Following
133K
Media
1K
Statuses
14K

मराठ्यांच कस आहे माहिती आहे का एक तर मराठे कुठे जात नाही आणि गेलो कुठे तर मग मोजता येत नाही #भाऊ_गाॅग

Joined May 2021
Don't wanna be here? Send us removal request.
@SanjayAzadSln
Sanjay Singh AAP
2 days
चपत उत्सव में आपका स्वागत है। क्या आपको पता है डीज़ल पेट्रोल पर आपसे सरकार 80% टैक्स वसूलती है?
162
2K
4K
@Mahadev_Balgude
Mahadev Balgude
2 days
कर्नाटक सरकारने NDRF च्या निकषाबाहेर जाऊन दुप्पट मदत जाहीर केली आहे. आपले पंत दात टोकरून पोट भरण्याचा कार्यक्रम राबवत आहेत.
17
220
1K
@Mahadev_Balgude
Mahadev Balgude
1 day
नेपाळचा उल्लेख करून शेतकरी पुन्हा पुन्हा सरकारला इशारा देत आहेत. सरकारने याकडे दुर्लक्ष करू नये. आठवडा झाला. फडणवीस दिल्लीला जाऊन आले. पण अजून कुठलीही मदत जाहीर करण्यात आली नाही.
9
79
463
@LutyensMediaIN
Lutyens Media
2 days
लद्दाख कि सरकारी टीचर ने खुलासा किया है कि सरकारी कर्मचारियों को धमकाया जाता है कि आवाज उठाओगे तो बॉर्डर क्षेत्र में भेज देंगे। तो इस तरीके से सब कुछ चंगा बताया जाता है।
304
7K
18K
@RRRSpeaks
Rio...🤙
2 days
#नाद_करतो_काय One side king .... धन्यवाद@mumbaitak बेस्ट वेडीओग्राफी आणि खूप चांगल्या प्रकारे कव्हर केल्याबद्दल #Mumbai #dasaramelava @ShivsenaUBTComm @AUThackeray
0
3
13
@HuhVsWorld
Shraddha (슈라다)
3 days
पुरातं फक्त त्यांचं पिकचं नाही तर त्याचा यंदाचा दसरा,दिवाळी, मुलांच्या बोर्डाच्या परीक्षेची फी, पुस्तकं आणि स्वप्न पण वाहून गेली .🥲
7
112
416
@OfficialAndhal1
Mahesh Andhale Official
4 days
मी फूल न फुलाची पाकळी माझ्या मराठवाड्यासाठी, माझ्या परभणीसाठी जमा करण्याचा प्रयत्न करतोय. राहिला प्रश्न माझ्या शेतकऱ्यांचा.माझी त्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे,तुम्ही संयम सोडू नका. -संकर्षण कऱ्हाडे (अभिनेता #ओला_दुष्काळ #MaharashtraRains #MaharashtraFloods #marathiactor
1
44
400
@maratha_marathi
मराठा Empire🚩
5 days
एकीकडे झोपायला @Dev_Fadnavis देवभाऊंना २१ लाखाचा बेड लागतो तर 2री कडे हे चित्र आहे.....असो माणुसकी संपली☹️👎🏻👎🏻👎🏻 #ओलादुष्काळ #ओला_दुष्काळ_जाहीर_करा #ओला_दुष्काळ
102
123
634
@Mahadev_Balgude
Mahadev Balgude
4 days
पंजाबमध्ये पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावून केंद्र सरकारकडे 20 हजार कोटी रूपयांची मागणी करणारा प्रस्ताव पारीत करण्यात आला आहे. आपल्याकडे मात्र केंद्र सरकारकडून मदत मिळाली का विचारले तर अनाजी पंत पुन्हा पुन्हा तोच प्रश्न का विचारता म्हणून पत्रकारांवर डाफरत आहे.
13
95
465
@Mahadev_Balgude
Mahadev Balgude
5 days
सोहीत मिश्राचे भाकीत खरे ठरले. पूरग्रस्तांना मदत करण्याऐवजी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका डोळ्यांसमोर ठेवून भाजपकडून हिंदू-मुस्लिम वाद पेटवला जाईल हे सोहीत मिश्रा दोन तीन दिवसांपूर्वी बोलला होता. नगरमध्ये आज जे घडले यावरून सोहीत मिश्राचा अंदाज खरा ठरताना दिसत आहे.
9
220
920
@maratha_marathi
मराठा Empire🚩
4 days
मकाऊ येतील कॅसिनोकिंग चंद्रशेखर बावनकुळे @cbawankule म्हणत आहेत की शेतकरी महत्त्वाचा...प्रकल्पांची कामे थांबवू...मदत कमी पडू देणार नाही आणि लगेच 2री कडे सरकार मार्फत धाराशिवमध्ये पूरामध्ये घरदार वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना SBI बँकेकडून कर्ज वसुलीच्या नोटीस देणे सुरू आहे👎🏻
@maratha_marathi
मराठा Empire🚩
4 days
मकाऊ येतील कॅसिनोकिंग चंद्रशेखर बावनकुळे @cbawankule म्हणतात आहेत की शेतकरी महत्त्वाचा...प्रकल्पांची कामे थांबवू...मदत कमी पडू देणार नाही आणि लगेच 2री कडे सरकार मार्फत धाराशिवमध्ये पूरामध्ये घरदार वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना SBI बँकेकडून कर्ज वसुलीच्या नोटीस देणे सुरू आहे👎🏻
5
54
215
@Shekharcoool5
Shekhar
4 days
बँकेवाल्याना माणुसकी आहे की नाही……
1
3
19
@gabbarsiingh
Prashant🌾
4 days
हे पुस्तक म्हणजे आमच्या लहानपणाची ओळख ❤️ या पुस्तकापासून महाराजांचा इतिहास कळायला लागला आणि आत्मसात सुद्धा व्हायला लागला 🙇🏻 #छत्रपती 🚩
32
268
3K
@Shekharcoool5
Shekhar
6 days
8 तास पुराच्या पाण्यात अडकलेलं कुटुंब बाहेर आल्यानंतर काय म्हणालं ? https://t.co/CpSUIiCdgT
0
3
11
@My_Thoughtt
महेंद्र 🚩
8 days
जरांगे पाटलांनी पूरग्रस्त भागात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि मराठा सेवकांना मदत करण्याचे आवाहन केले. पूरग्रस्त बाधितांना मदत करताना एकाही किटवर जरांगे पाटलांच नाव नाही आणि स्टिकर नाही. याला म्हणतात मदत. आरएसएस आणि राजकारण्यांनी शिका यातून काहितरी.
22
161
982
@Shekharcoool5
Shekhar
6 days
सोलापूर पूरग्रस्तांसाठी अभिनेता सोनू सूद यांनी केली मदतीचे आवाहन @SonuSood
0
7
30
@maratha_marathi
मराठा Empire🚩
6 days
सोलापूर दारफळ येथे सिकंदर सय्यद मशिदीमध्ये पुरात अडकले होते.. सुरेश शिवाजी शिंदे यांनी पुरामध्ये पोहोत जाऊन अडकलेल्या सय्यद यांना सुखरूप वाचवले🙏🏻 #ओला_दुष्काळ घोषित करण्यासाठी अजून काय अपेक्षीत आहे गावातली सगळी माणसं गुर डोर जमिन पिक सुद्धा वाहून जायला हवी का ? #ओलादुष्काळ
2
63
400
@maratha_marathi
मराठा Empire🚩
6 days
तबेत बरोबर नसताना सुद्धा मनोज जरांगे पाटील 🚩 🚩 🚩 हे galexy हॉस्पिटल मधून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर 🙏🏻🙏🏻 #ओलादुष्काळ #ओला_दुष्काळ #शेतकरी_कर्जमाफी
3
22
138
@SakalMarathaP
मराठा
6 days
फडणविसांचे मदतीचे निकष बघा.. ५००० मदतीसाठी तुमच्या घरात २ दिवसापेक्षा अधिक कालावधीसाठी पाणी असले पाहिजे.. अहो साहेब पण पुराचे पाणी १० मिनिटांसाठी जरी घरात घुसले तरी सगळं होत्याचं नव्हतं होतंय.. थोडी तरी संवेदनशीलता दाखवा.. जरा निर्मळ मनाने पूरग्रस्तांना मदत करा.. #ओला_दुष्काळ
53
213
692
@AjayM4141
Ajay
7 days
2
56
614