Explore tweets tagged as #marathiactor
Sayaji Shinde यांचं पुन्हा एकदा रंगभूमीवर पुनरागमन, सखाराम बाईंडर नाटकामध्ये झळकणार | Marathi News #sayajishinde #marathiactor #delhi #ndtvmarathi
0
0
0
मी फूल न फुलाची पाकळी माझ्या मराठवाड्यासाठी, माझ्या परभणीसाठी जमा करण्याचा प्रयत्न करतोय. राहिला प्रश्न माझ्या शेतकऱ्यांचा.माझी त्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे,तुम्ही संयम सोडू नका. -संकर्षण कऱ्हाडे (अभिनेता #ओला_दुष्काळ #MaharashtraRains
#MaharashtraFloods #marathiactor
1
44
400
एक नवं कोरं नाटक- लवकरच रंगभूमीवर! #staytuned #marathi #natak #new #newplay #marathiactor @sandeshkul
4
3
13
एक ज़माने में जिस थिएटर के बाहर पिता को सोना पड़ा था, वहीं अभिनय के दम पर अपने पिता के लिए मकान खरीदने वाले अभिनेता सिद्धार्थ जाधव ! #siddhu #siddharthjadhav #motivation #proud #inspiration #marathi #marathiactor #thebetterindia
0
7
38
पुण्यात रंगला “वऱ्हाड निघालंय लंडनला” ह्या नाटकाचा प्रयोग क्र. ४५५ वा प्रयोग. #वऱ्हाड #sandeeppathak #marathiactor #म #मराठी
8
9
327
मराठी चित्रपटसृष्टीतील हरहुन्नरी कलावंत, लोकप्रिय विनोदी अभिनेते व निर्माते दादा कोंडके यांचा आज स्मृतिदिवस.💐 . . #Kalnirnay #कालनिर्णय #DadaKondke #MarathiActor
0
4
49
कभी Electrician का काम किया तो कभी चोरीछुपे नाटक देखने चले गए, यह कहानी है Sacred Games में काटेकर का किरदार निभाने वाले जितेंद्र जोशी की ! #JitendraJoshi #MarathiActor #Inspiration
0
3
10
60 आणि 61 वा हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार 2025 #stateawards #sandeeppathak #govofmaharashtra #marathiactor
0
1
17
अभिनेत्री माधुरी दीक्षित ह्यांनी बजावला मतदानाचा हक्क. #VoteKarMumbaikar #VoterAwareness #VoteMumbaiOnMay20 #LoksabhaElection2024 #marathiactor #filmcity
@CEO_Maharashtra @ECISVEEP @MumbaiPolice @mybmc @MadhuriDixit
1
4
19
जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे, निराधार आभाळाचा तोच भार साहे. #sandeeppathak #thetre #marathiactor #म #मराठी
6
7
45
0
1
1
लाखो रुपये थकवले..मराठी अभिनेत्याचे प्रोडक्शन हाऊसवर गंभीर आरोप, काय आहे प्रकरण? | Pune | NDTV मराठी #marathinews #marathiactor #ndtvmarathi
0
0
0
अभिनेता गश्मीर महाजनीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💗 @Gashmeer
#GashmeerMahajani #Gashmeerians #HappyBirthday #HBD #MarathiActor #MarathiCelebs . . -------------- . For interesting entertainment updates, follow the page right now - @Marathi_Celebs .
0
17
20
आपल्या सशक्त अभिनयाने नाटक, टीव्ही आणि सिनेमा अशी तिन्ही माध्यमं गाजवलेले अभिनेते विवेक लागू यांचं निधन | NDTV मराठी #NDTVMarathi #viveklagoopassesaway #marathiactor
0
0
1
Veteran actor Atul Parchure has died at the age of 57. He breathed his last on Monday following a battle with cancer. #AtulParchure #Marathiactor #TheKapilSharmaShow #Bollywood #cancer #PTC #Punjabi #PTCPunjabi
0
0
3
हरहुन्नरी ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे भावपूर्ण श्रद्धांजली🙏 #atulparchure #marathiactor #everestmarathi #everestentertainment
3
7
38
প্রয়াত অতুল পরচুরে, ক্যানসারই প্রাণ কাড়ল জনপ্রিয় কমেডিয়ানের... সবিস্তারে পড়ুন- https://t.co/htw2NcySfn
#AtulPrachure #marathiactor #Comedian
1
1
17
नवी मुंबई मनसे आयोजित घरगुती व सोसायटी गणेशोत्सव सजावट स्पर्धेच्या बक्षिस वितरण सोहळ्याला उपस्थित राहण्याचा योग आला. खूप छान उपक्रम आणि कार्यक्रम कम्माल रंगला. मनापासून आभार @MeGajananKale @mnsadhikrut 🚩 #ganpatibappamorya #mns #sandeeppathak #marathiactor
3
23
173
ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन, मराठी सिनेविश्वावर शोककळा #AtulParchure #MarathiActor #MarathiNews #BreakingNews #news
1
4
29