पंजाबमध्ये पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावून केंद्र सरकारकडे 20 हजार कोटी रूपयांची मागणी करणारा प्रस्ताव पारीत करण्यात आला आहे. आपल्याकडे मात्र केंद्र सरकारकडून मदत मिळाली का विचारले तर अनाजी पंत पुन्हा पुन्हा तोच प्रश्न का विचारता म्हणून पत्रकारांवर डाफरत आहे.
13
96
467
Replies
@Mahadev_Balgude आपले साहेब आण�� त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी शेतकऱ्यांची बाजू मांडताना. #दुतोंडी
1
0
0
@Mahadev_Balgude आता 4.5 वर्ष विरोधकांना फक्त भुंकायेचच काम आहे, कितीही आदळआपट करा, वोट चोरी चे आरोप करा, अनाजी पंत म्हणून हिणवणी करा, यापुढचे 4.5 वर्ष फडणवीसच उरावर बसून तुमचे बाप बनून राहणार आहे
0
0
0
@Mahadev_Balgude मग पंजाब मधील मुख्यमंत्री रोज टीव्हीवर 1 रुपयापासून मदत का मागतोय ? महाराष्ट्रातील मुख्यमंत्री तर असे काहीही करताना दिसत नाही आहे.
0
0
0
@Mahadev_Balgude विशेष अधिवेशनाचा करोडोंचा खर्च करून पुन्हा केंद्रा कडे पैशांसाठी हात प���रायचे 🤣पंजाबराव कॉमडियन आहेत त्याना ते शोभते, महाराष्ट्राला नव्हे
0
0
0
@Mahadev_Balgude निवडणुका आल्या वरती मदत जाहीर करून स्वतःचे पोस्टर लावणार. फडणवीस पॉलिटिक्स - शेतकरी ❌ राजकारण ✅ भक्त - मास्टर स्ट्रोक (RIP in advance) #shameless #पोस्टरजीवी_फडणवीस #Weak_फडणवीस #SRA_Loot_फडणवीस
0
0
0
Want to build Macrohard? Join our sandbox execution team. Rust, Linux, networks. Palo Alto or London. https://t.co/IxB1DcmAkJ
3
13
120
@Mahadev_Balgude म्हाद्या तुला अनाजी पंताची खूपच आठवण येते, अण्णाजी दत्तो घरी आलते की.... कारण हगता मूतता सारखं पंतांची आठवण काढतोस, बालगुडे ठसठस करतेय का खूप सहन होत नाही नी सांगताही येत नाही म्हणून राग राग करत जातीयवाद करायचा ब्रिगेडी
0
0
1