Vidyapith Vidyarthi Sangharsh Kruti Samiti, SPPU
@SPPUSUofficial
Followers
15K
Following
20K
Media
692
Statuses
4K
विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे| #SPPU #PuneUniversity #पुणेविद्यापीठ
Pune University, Pune
Joined December 2019
"We are Indians, firstly and lastly." The birth anniversary of Bharatratna Dr. BR Ambedkar, known as the Father of The Indian Constitution. #AmbedkarJayanti #BabasahebAmbedkar #sppu
3
0
32
खरे कारण सरकारचे बदललेले धोरण, राजकीय हस्तक्षेप #sppu #puneunuversity Lokmat ePaper - https://t.co/TMLlQ0Sc9l
0
0
2
Please look into this and take necessary steps. @ChDadaPatil @ugc_india @TweetJoshmanish
#SPPU #PuneUniversity
Many students of #SPPU are unable to submit their exam forms as their PRN validity has expired. Last year, the University extended PRN validity for such students. This year too, we request a similar extension to ensure no student loses academic opportunity. (1/2) #PuneUniversity
0
0
3
आंदोलने नाहीत, सरकारची धोरणेच जबाबदार; चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य वादात…. https://t.co/AnGxR3Ob26
@ChDadaPatil @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @mieknathshinde
loksatta.com
Nirf Savitribai Phule Pune University Chandrakant Patil Vidhan Yuva Sena Kalpesh Yadav Pune Print News Ssb 93 - सततच्या आंदोलनांमुळे विद्यापीठाची चुकीची प्रतिमा निर्माण होऊन राष्ट्रीय संस्थात्मक...
0
2
2
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या सोबत झालेल्या सकारात्मक संवादानंतर गेल्या सात दिवसापासून गुडलक चौक, पुणे येथे चालू असलेले Ph.D च्या विद्यार्थ्यांचे आंदोलन स्थगित... सारथी-बार्टी-महाज्योती-अमृत-आर्टी सर्व संस्थांच्या
1
24
30
विद्यार्थी आंदोलन. गुडलक चौक, पुणे. दिवस 4 था, 18 सप्टेंबर 2025. सारथी, बार्टी, महाज्योती, टार्टी ,अमृत, आर्टी या शासकीय संस्थांच्या माध्यमातून मराठा, ओबीसी, भटके विमुक्त, अनुसूचित जाती - जमाती व आर्थिक मागास प्रवर्गातील Ph.D चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फेलोशिपची जाहिरात
0
1
8
सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा कौतुक सोहळा की अभिजनांचा मेळा? विद्यार्थी, कर्मचाऱ्यांचा सवाल; माणुसकी धर्माचा पडला विसर 👇 Lokmat ePaper - https://t.co/pdDQorgx0I
#SPPU #QSranking #University #म
0
1
3
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात तब्बल ३०० कोटींची आर्थिक अनियमितता? ॲड कौस्तुभ पाटील यांनी पत्रकार परिषद घेत केला गंभीर आरोप @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
@maha_governor @ChDadaPatil
#sppu #puneuniversity #पुणेविद्यापीठ #म #भ्रष्ट्राचार #corruption #University #Maharashtra
0
24
30
मार्मिक मुखपृष्ठ... हे सरकार महाराष्ट्र आणि मराठीच्या मुळावरचं उठलेलं आहे! यांना महाराष्ट्राचं महत्त्व कमी करायचं आहे यासाठी ही सगळी धडपड चालू आहे! विरोध होऊन सुद्धा हे हिंदी सक्तीचं घोडं दामटवण्याची यांची हिंमत महायुतीला मतदान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोही लोकांमुळेचं झालेली आहे! #म
0
0
1
When our voices were ignored, we were ready to go on a hunger strike. Because education isn't just about exams — it's about empathy, justice, and survival. We remember. We continue to work for a fair, student-centric education system. ✊📚 (2/n)
0
0
2
#Throwback | #5YearsAgo During the COVID crisis, we at @SPPUSUofficial stood up for students' rights and safety. We wrote to Hon' @maha_governor demanding the cancellation of the final semester exams, prioritizing lives over pressure. (1/2)
2
0
2
इयत्ता पहिलीतून हिंदीची सक्ती नको! मराठी आणि इंग्रजी – या दोनच भाषा पुरेशा आहेत! राज्य सरकारने तात्काळ लेखी आदेश काढावा. भाषिक अस्मिता जपण्याची हीच वेळ आहे. @CMOMaharashtra @dadajibhuse @AjitPawarSpeaks #मराठीशाळा #भाषिकअस्मिता #हिंदीसक्तीनको #म
प्रति, मा.श्री.दादा भुसे शालेय शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य, सस्नेह जय महाराष्ट्र, गेले जवळपास २ महिने महाराष्ट्रात पहिली इयत्तेपासून हिंदी भाषा शिकवणे यावरून सरकारकडून प्रचंड गोंधळ घालणं सुरु आहे. सुरुवातीला पहिल्या इयत्तेपासून तीन भाषा विद्यार्थ्यांना शिकवणार आणि त्यात
1
0
6
एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊन गेला जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता सेवा प्रवेश नियमांची फाईल @RVikhePatil साहेब यांच्या कार्यालयात आहे,१५० दिवसांच्या कार्यक्रमात सेवा प्रवेश नियम प्राथमिकता असताना सेवा प्रवेश नियमांना नक्की विरोध कोणाचा आहे? @CMOMaharashtra
#WRD_JE_RR
48
716
397
"निवडणुकीच्या नादात मातृभाषेला खुजेपण येणार नाही, याची खबरदारी नेत्यांनी घ्यायला हवी." मराठी ही केवळ भाषा नाही, तर अस्मिता आहे. तिचा अपमान कोणत्याही राजकीय फायद्यासाठी होऊ नये. ही जनतेचीही अपेक्षा आहे. #मराठीभाषा #मराठीअस्मिता #म
0
0
1
मराठी शाळा वाचवण्यासाठी सरपंचबाईंचा धाडसी निर्णय ZP शाळेत प्रवेश घेतल्यास घरपट्टी व पाणीपट्टी माफ! असे निर्णय अनेक ग्रामपंचायती घेत आहेत. राज्य शासनानेही याच धर्तीवर व्यापक कृती कार्यक्रम हाती घ्यावा. शाळा वाचल्या तरच गाव वाचेल! @CMOMaharashtra #मराठीशाळा #शिक्षणहक्क #जिल्हापरिषद
Buldhana : मराठी शाळा वाचवण्यासाठी सरपंचबाईंचा धाडसी निर्णय, ZP शाळेत प्रवेश अॅडमिशन घेतल्यास घरपट्टी अन् पाणीपट्टी माफ! #Buldhana #School #grampanchayat
https://t.co/LU6Y9UXRvb
0
0
2
१५० दिवसांच्या कार्यक्रमात भरती प्रक्रिया राबवावी असे आदेश आहेत,सद्ध्या जलसंधारण विभागात मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे,जलयुक्त शिवार ३.० देखील आहे यामुळे जलसंधारण विभागाने देखील आकृतीबंधाचे काम तातडीने पूर्ण करून रिक्त पदे तातडीने भरणे गरजेचे आहे.#WCD_recrutiment
@SanjayDRathods
१५० दिवसांच्या कार्यक्रमात भरती प्रक्रिया राबवावी असे आदेश आहेत,सद्ध्या जलसंधारण विभागात मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे,जलयुक्त शिवार ३.० देखील आहे यामुळे जलसंधारण विभागाने देखील आकृतीबंधाचे काम तातडीने पूर्ण करून रिक्त पदे तातडीने भरणे गरजेचे आहे.#WCD_recrutiment
@SanjayDRathods
43
672
356
पुणे विद्यापीठात Mega Job Fair : ग्रॅज्युएशन पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी; हे जॉब फेअर विशेषतः https://t.co/SWdzatWkvf,
https://t.co/hk4HeaZqi8, आणि BBA पदवीधर विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेले आहे. . . . #sppu
0
1
1
Maharashtra cuts red tape, waives Rs 500 stamp duty on affidavits @cbawankule ‘Waiver is not enough’ - @Kamalakar_Shete
https://t.co/8tFQcXjJxh
0
2
2
विद्यार्थी, संघटनांचे हक्क आणि अधिकार हिरावून घेणारे संविधान विरोधी परिपत्रक विद्यापीठ प्रशासनाने तत्काळ मागे घ्यावे. आमच्या हक्कांवर गदा आणू नये, आंदोलन करण्याची वेळच आमच्यावर येणार नाही यासाठी थोडे प्रयत्न केले तर अधिक उत्तम होऊ शकते. सर्वच आंदोलने, बैठका पूर्वनियोजित नसतात. #म
0
1
5
विद्यापीठ प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन उचीत कार्यवाही करावी ही विनंती. #sppu #puneuniversity #म
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून शैक्षणिक वर्ष संपलेल्या विद्यार्थ्यांचे PRN ( Permanent Registration Number ) ब्लॉक केल्याने २०१२-२०१३ ते २०१७-१८ या कालावधीत अंतिम वर्षास असलेल्या पण काही कारणांनी वर्ष पुर्ण न करू शकलेल्या विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होणार आहे. सदरील
0
0
0
THE WIRE द वायर या प्रतिष्ठित वृत्त माध्यमासमोर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या समस्या मांडल्या. महाराष्ट्रामध्ये विविध परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळे होत आहेत. शासनाकडे लाखो शासकीय पदे रिक्त आहेत. परंतु शासन नोकर भरती काढत नाही. कंत्राटी नोकर
0
11
38