
डिजिटल वारी
@digitalvari
Followers
337
Following
421
Media
30
Statuses
701
पांडुरंग हरी वासुदेव हरी #वारी
पंढरपूर
Joined December 2017
🙏 विठू माऊलीच्या चरणी नतमस्तक 🙏 मनात फक्त एकच गजर – राम कृष्ण हरी 🌸✨
9
9
33
पंढरीचा राजा, भक्तांचा सखा… दररोजच्या दर्शनात सुखाचा ठेवा 🌿 राम कृष्ण हरी 🙏 #मराठी
5
10
30
डोळ्यांत कारुण्य, ओठांवर स्मित… विठ्ठल नामातच खरी प्रीत 🌸 राम कृष्ण हरी 🙏
7
9
34
🙏 विठू माऊलीच्या चरणी नतमस्तक 🙏 मनात फक्त एकच गजर – राम कृष्ण हरी 🌸✨
7
8
36
सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा. 🇮🇳 #IndependenceDay #IndependenceDayIndia
1
4
8
हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही. Hindi is Not a National Language of India. मराठी ही महाराष्ट्राची भाषा आहे. Marathi is Maharashtra Language. सह��त असाल तर RT करा. RT if you agree.
32
278
879
@RetweetMarathi नवनवीन साहित्य वाचण्यासाठी नक्की फॉलो करा .. 📚📚🔖 @sahityasparsh
1
13
19
बंधू येईल माहेरी न्यायला गौरी गणपतीच्या सणाला गाडी घुंगराची येईल न्यायला गीतकार - विलास जैतापकर संगीत - अरविंद -निर्मल गायिका - माधुरी कर्माकर #गणेशोत्सव #आठवणीतील_गाणी #मराठी
2
24
139
शनिवार आला म्हणजे मराठी बांधवांची भेटीगाठीचा दिवस! कमेंटमध्ये हजेरी लावा आणि नवे मराठी मित्र जोडून फॉलो करा. #मराठी #Marathi
58
24
230
संत कृपा झाली, इमारत फळा आली । ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया । नामा तयाचा किंकर, तेणे विस्तरिले आवार । जनी जर्नादन एकनाथ, स्तंभ दिला भागवत । तुका झालासे कळस, भजन करा सावकाश । बहेणा फडकती ध्वजा, तेने रुप केले ओजा ।। #वारी #वारी2025 #मराठी
6
26
224
शनिवार = मराठी माणूस जोडणी वार.. चला पटापट कमेंट करून हजेरी लावा आणि एकमेकांना फॉलो करा. #मराठी #marathi
71
32
291
तुका म्हणे धावा.. आता पंढरीच विसावा.. #वारी #मराठी
9
76
676
चंद्रभागेच्या तीरी, उभा मंदिरी, तो पहा विटेवरी… . #वारी #वारी2025 #मराठी
8
96
626
#सोलापूर- आषाढी एकादशी निमित्त दक्षिण सोलापूर तालुक्यातील माळकवठे गावातील विठ्ठल भक्त काशिनाथ मल्लिनाथ तावस्कर या विठ्ठल भक्ताने खायच्या तांदळाच्या तुकड्यावर चक्क विठ्ठल रुक्माई ची प्रतिमा साकारून आपली आगळीवेगळी भक्ती सादर केली आहे. #AshadhiWari2025 #वारी
1
2
3
श्री संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळा २०२५ माऊली आणि सोपानकाका यांची बंधूभेट #वारी #वारी2025 #मर���ठी
5
56
468