
Harshvarrdhan Patil
@Harshvardhanji
Followers
21K
Following
2K
Media
2K
Statuses
3K
President, National Federation of Cooperative Sugar Factories Ltd ।Former Cabinet Minister, Maharashtra | Chancellor, Pimpri Chinchwad University
Indapur
Joined June 2014
राज्याच्या पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन मंत्री मा.पंकजाताई गोपीनाथजी मुंडे यांना वाढदिवसानिमित्त अनेकानेक शुभेच्छा! आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे, या शुभकामना!. @Pankajamunde
6
14
347
महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेतलेले खंबीर नेतृत्व, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! आपणांस निरोगी असे दिर्घायुष्य लाभावे हीच प्रार्थना !. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @Devendra_Office
0
0
2
माजी मंत्री श्री. विनोदजी तावडे यांन�� वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा! आपणांस उदंड आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो, ही प्रार्थना !. @TawdeVinod
1
2
6
गुजरात के माननीय मुख्यमंत्री श्री भूपेंद्र पटेल जी को जन्मदिवस की हार्दिक शुभकामनाएं!. गुजरात चे मुख्यमंत्री मा.भूपेंद्रभाई पटेल यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. !. @Bhupendrapbjp
0
1
21
गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः.गुरुःसाक्षात् परब्रम्ह तस्मैश्रीगुरवे नमः।।. माझ्या जीवनाला आकार देणारे गुरुश्रेष्ठ कर्मयोगी स्व. शंकररावजी पाटील भाऊ यांच्या चरणी शतशः नमन. गुरू पोर्णिमा निमित्त आपणांस सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!💐🙏🏻. #गुरुपौर्णिमा #GuruPurnima
0
0
3
RT @MinOfCooperatn: सहकारिता मंत्रालय की गौरवपूर्ण चार वर्षीय यात्रा के उपलक्ष्य में, नेशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव शुगर फैक्ट्रीज लिमिटेड (NF….
0
15
0
बीड लोकसभा मतदार संघाचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा. @bajrangsonwane_
0
0
20
📍 कोल्हापूर विमानतळ | Kolhapur Airport. आज कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील नियोजित दौऱ्यानिमित्ताने कोल्हापूर विमानतळ येथे आगमन झाले असता जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते यांनी स्वागत केले. @Jayant_R_Patil @AnilDeshmukhNCP @rajeshtope11 .#harshvarrdhanpatil #trend
0
0
4
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष, संसदरत्न खासदार सौ.सुप्रियाताई सुळे आपणास वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आपल्याला उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य लाभो, ही सदिच्छा!. @supriya_sule .@NCPspeaks
6
8
291
करा योग – रहा निरोग. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा. !. #InternationalYogaDay #InternationalYogaDay2025 #yoga #YogaDay
0
0
3
भारताच्या महामहीम राष्ट्रपती मा. श्रीमती द्रौपदी मुर्मू जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपणास उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा. @rashtrapatibhvn
0
0
5
जनसामान्यांचा पक्ष आणि महाराष्ट्राचा आवाज असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. !. @PawarSpeaks @NCPspeaks .#VisionarySharadPawarSaheb #NCPSP #वर्धापन_दिन
9
20
592
स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना राज्याभिषेक दिनानिमित्त त्रिवार मानाचा मुजरा. !. #shivrajyabhishek #शिवराज्याभिषेक #शिवाजीमहाराज.#शिवराज्याभिषेकसोहळा
0
0
3
केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री मा. श्री. नितीन गडकरी साहेब आपणांस वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! आपली दूरदृष्टी, कार्यक्षमता आणि राष्ट्रहितासाठी असलेल्या कटिबद्धतेमुळे आज देशात प्रगतीची नवी क्षितिजे गाठली जात आहेत. @nitin_gadkari .#NitinGadkari #InfrastructureHero
1
0
5
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करू पाहणाऱ्या सर्वांचे प्रेरणास्त्रोत आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्या ८० व्या जयंतीच्या निमित्ताने विनम्र अभिवादन. #VilasraoDeshmukh .#80thBirthAnniversary
0
0
16