Adhikari_vns Profile Banner
vikas sonune Profile
vikas sonune

@Adhikari_vns

Followers
215
Following
807
Media
26
Statuses
51

owner Telegram channel ADHIKARI link :-https://t.co/hH5N7O6HOH YouTube Channel ADHIKARI https://t.co/naKxxBIBwb

Aurangabad, India
Joined December 2022
Don't wanna be here? Send us removal request.
@Adhikari_vns
vikas sonune
23 days
महाराष्ट्र सरकारच्या RTO खात्यात AMVI 460+ पदे रिक्त असताना गेल्या 5 वर्षापासून एकही पदाची जाहिरात नाही.बेरोजगार अभियंत्यांना रोजगार उपलब्ध करा. MPSC गट क 2025 जाहिरातीत RTO AMVI पदांना समाविष्ट करून सुधारित जाहिरात काढा. @CMOMaharashtra @pratapsarnaik @mieknathshinde @bhimanwar
12
203
155
@Adhikari_vns
vikas sonune
26 days
महाराष्ट्र सरकारच्या RTO खात्यात AMVI 460+ पदे रिक्त असताना गेल्या 5 वर्षापासून एकही पदाची जाहिरात नाही.बेरोजगार अभियंत्यांना रोजगार उपलब्ध करा. MPSC गट क 2025 जाहिरातीत RTO AMVI पदांना समाविष्ट करून सुधारित जाहिरात काढा. @CMOMaharashtra @pratapsarnaik @mieknathshinde @bhimanwar
27
227
132
@Adhikari_vns
vikas sonune
9 months
83
866
403
@MaheshZagade07
Mahesh Zagade, IASx
1 year
तरुण मतदारांनो आणि त्यांचा पाल्यांनो: मतदारसंघात शासकीय आणि निमशासकीय किती पदे मंजूर आहेत आणि किती रिक्त आहेत ह्याची माहिती घेऊन ती रिक्त पदे का भरली नाहीत म्हणून तुमच्या सध्याच्या आमदाराने शासनाला धारेवर धरले का? धारेवर धरले नसेल तर तुमचे मत पुन्हा त्याच आमदारास का?
10
193
361
@degree_holders
Engineers Association Official
1 year
#DVET ने प्रसिद्ध केलेल्या जाहिरात क्रमांक ०२/२०२२ निदेशक( पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम) जाहिरात मागील १७ महिन्यापासून रखडली आहे. बेरोजगार युवकांचे आणि युवतींचे मनोबल खचत चालले आहे. कृपया तातडीने पदभरती प्रक्रिया पूर्ण करावी नम्र विनंती. @MPLodha @BaliramDoleyINC
5
86
77
@Adhikari_vns
vikas sonune
1 year
#DVET_772Posts_GroupA_instructor #Declare_Result_Prevocational_Instructor महोदय DVET जा क्र.०२/२०२२ निदेशक (पूर्व व्यावसायिक )भरती गेल्या १७ महिन्यापासून रखडली आहे.संबंधित विभागास वारंवार भेटी देऊन पण न्याय मिळत नाही. तरी आपण लक्ष घालून लवकर अंतिम निकाल आणि नियुक्त्या द्याव्यात.
19
116
86
@abpmajhatv
ABP माझा
1 year
#ZeroHour #ABPMajha पूजा खेडकरप्रमाणे महाराष्ट्रात 400 पेक्षा जास्त जणांकडे बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांची शक्यता. एबीपी माझाचं स्टिंग ऑपरेशन. सरकारी नोकरीमधे असे आणखी बोगस कर्मचारी असतील असं वाटतं? @1SaritaKaushik #PoojaKhedkar (सहभागासाठी नियम व अटी लागू :
76
100
116
@Adhikari_vns
vikas sonune
1 year
#DVET_772Posts_GroupA_भरती #Declare_Result_Prevocational_Instructor DVET मार्फत घेण्यात आलेल्या 772 पदे पुर्व व्यावसायिक अभ्यासक्रम मधील निदेशक पदासाठी परीक्षेचा निकाल लावण्यात दिरंगाई का?? विद्यार्थ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये..लवकर निकाल अपेक्षित ..🙏
27
146
79
@Adhikari_vns
vikas sonune
1 year
#Do_Not_Play_With_Our_Safety #Release_RRB_SSE_2024 Release RRB SSE vacancies as not mentioned in the recruitment process plan as per RRB.. Great time passes no vacancies till date for SSE.. @RailMinIndia @AshwiniVaishnaw @PMOIndia @narendramodi
0
35
13
@Adhikari_vns
vikas sonune
1 year
महाराष्ट्रातील अभ्यासू बेरोजगार विद्यार्थ्यांच्या वतीने आपल्यांना विनंती की खालील मागण्या मान्य करून मार्ग काढावा . सकारात्मक प्रतिसाद अपेक्षित. #No_GATE_For_MAHADISCOM #MH_Domicile_Compulsary #Mahatransco_Exam_Date_Declare #Increase_Vacancy @AjitPawarSpeaks @mieknathshinde
0
33
21
@Adhikari_vns
vikas sonune
1 year
#Add_Technical_Syllabus_In_RRB_JE_CBT1 Dear Sir, RRB JE is a Technical Exam so there MUST be Technical Questions in CBT-1.. 100% Non Tech Qs in CBT-1 is Not a way to Eliminate Engineers. So Kindly Add 50% Tech Qs along with 50% Non Tech🙏 @RailMinIndia @AshwiniVaishnaw @DoPTGoI
3
47
21
@Adhikari_vns
vikas sonune
2 years
#Declare_Clerk_result @mpsc_office ल���पिक टंकलेखक 2023 पूर्व परीक्षा होऊन एक वर्षापेक्षा जास्त काळ आणि मुख्य परीक्षा होऊन पाच महिने झाले आहेत. आयोगाने याचा गंभीरपणे विचार करावा आणि लवकरात लवकर निकाल लावून कौशल्य चाचणीचे वेळापत्रक जाहीर करावेत ..
1
23
9
@Adhikari_vns
vikas sonune
2 years
#DeclareMPSCExamDates @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks मा. आयोगाने परिक्षा तारखांसाठी लवकरात लवकर विद्यार्थ्यांना सूचित करून दिलासा द्यावा..आयोगाने विद्यार्थी हित लक्षात घेऊन मार्ग काढावा ही विनंती..🙏
0
18
8
@Adhikari_vns
vikas sonune
2 years
राज्यसेवा, समाजकल्याण विभाग तसेच combine च्या तारखा जाहीर करून विद्यार्थ्यांना अभ्यास व इतर नियोजनासाठी सूचित करावे. ' यथाअवकाश ' ची व्याप्ती मधील गूढ दूर करून नेमका संदर्भ द्यावा ही विनंती ✅🙏
1
9
3
@Adhikari_vns
vikas sonune
2 years
#Cancel_Gate_Weightage_For_AE @AjitPawarSpeaks @mieknathshinde @RRPSpeaks महाराष्ट्रातील उमेदवारांना न्याय नसेल मिळणार तर ह्यांच्याकडून महाराष्ट्र पुढे नेण्याची स्वप्ने का बघता? Domicile compulsary करून भूमिपुत्रांना नोकरीत घ्या म्हणण्याची वेळ का यावी?? 🙏
2
150
103
@Adhikari_vns
vikas sonune
2 years
#राज्यसेवा2024जागावाढ @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @CMOMaharashtra MPSC उमेदवारांना अंतिम OBJECTIVE मुख्य असणारी 2024 राज्यसेवा जागा वाढ करण्यात यावी..अनेक पदांसाठी एकही जागा नसल्याने अपेक्षित जागा add करण्यात येऊन दिलासा द्यावा ही अपेक्षा..🙏🙏
0
29
16
@Adhikari_vns
vikas sonune
2 years
#NO_GATE_FOR_Mahadiscom #Cancel_Gate_Weightage_For_AE #Increse_JE_AE_Vacancy #MH_Domicile_Compulsory @RajThackeray @mieknathshinde @AjitPawarSpeaks महाराष्ट्रातील उमेदवारांना न्याय देण्यासाठी सरकारने विषयाकडे गांभीर्य ओळखून लक्ष द्यावे.हक्काच्या जागेसाठी फक्त आंदोलन करत बसावी का?
2
119
68
@Adhikari_vns
vikas sonune
2 years
#IncreaseRailwayALPTechnicianVacancy #Release_JE_SSE_Vacancies @AshwiniVaishnaw @RailMinIndia @narendramodi As per the requirement of ALP as well as JE and SSE ,plz fill the vacancies asap . Seats are vacant and no recruitment done since long time. Request 🙏
0
38
17
@Adhikari_vns
vikas sonune
2 years
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून विद्यार्थ्यांची पिळवणूक...fees साठी 1000 rs भरायला कठीण..त्यात हरकती साठी 500 rs शुल्क.म्हणजे प्रश्न चुकवायचे तुम्ही आणि fees भरायची विद्यार्थ्याने??हजारोचा भुर्दंड कोण सहन करणार??ह्यात लक्ष घालावे ही विनंती..🙏🙏
0
30
14
@Adhikari_vns
vikas sonune
2 years
#No_GATE_For_MAHADISCOM #Increase_Vacancy_2023 #Mahadiscom_AE_JE_Vacancy  Mahadiscom जाहिरातीतील त्रुटी दुरुस्त करून Electrical Engineering बांधवांसाठी सहकार्य करावे.विद्यार्थी वर्गाच्या मागणीला दाद देऊन सरकारने मार्ग काढावा ही विनंती..
12
289
139