vishal kadam
@vishalk83883605
Followers
5
Following
35
Media
1
Statuses
624
Joined November 2022
राज्य उत्पादन शुल्क विभाग जवान पदासाठी शारिरीक चाचणी पार पडली आता निकाल घोषित करायला पाहिजे....कोणता मुहूर्त शोधत आहात याच उत्तर द्या? @shambhurajdesai
@CMOMaharashtra #जाहिर_करा_निकाल
27
245
166
राज्य उत्पादन शुल्क विभागाची जवान आणि वाहन चालक या पदांसाठी मैदानी परीक्षा होऊन दोन आठवडे उलटत चालले तरी अंतिम निकाल अद्याप लागला नाही. लेखी आणि मैदानी परीक्षेचे गुण असलेली यादी जाहीर केलेली असतांनाही अंतिम यादी जाहीर करण्यास इतका विलंब का होत आहे? @RRPSpeaks @Dev_Fadnavis
11
61
43
राज्य उत्पादन शुल्क विभागाची जवान आणि वाहन चालक या पदांसाठी मैदानी परीक्षा होऊन दोन आठवडे उलटत चालले तरी अंतिम निकाल अद्याप लागला नाही. लेखी आणि मैदानी परीक्षेचे गुण असलेली यादी जाहीर केलेली असतांनाही अंतिम यादी जाहीर करण्यास इतका विलंब का होत आहे? @suvishelke @excise_state
2
14
7
📌राज्य उप्तादन शुल्क विभागाची परीक्षा होऊन ६-७ महिने झाले तरी अजून ग्राउंड झालेले नाही. @shambhurajdesai साहेब आपण लक्ष घालून विषय मार्गी लावा. ही नम्र विनंती.🙏
9
86
68
माननीय मंत्री शंभूराजे देसाई यांनी आपल्या मुलाखतीत सांगितल्या प्रमाणे, जुलै महिना अखेर पर्यंत शारीरिक चाचण्या नियोजित वेळेनुसार घेतल्या जातील याची खात्री करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी आम्ही नम्र विनंती करतो. @AjitPawarSpeaks
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@RRPSpeaks
4
23
14
राज्य उत्पादन शुल्क विभाग जवान पदासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची शारीरीक चाचणी कधी होणार ? @shambhurajdesai
#EXCISEPHYSCIAL तारखा जाहीर करा .
33
292
210
माननीय मंत्री शंभूराजे देसाई यांनी आपल्या मुलाखतीत सांगितल्या प्रमाणे, जुलै महिना अखेर पर्यंत शारीरिक चाचण्या नियोजित वेळेनुसार घेतल्या जातील याची खात्री करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी आम्ही नम्र विनंती करतो. @AjitPawarSpeaks @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @RRPSpeaks
1
14
9
@excise_state राज्य उत्पादन शुल्क विभागाची जानेवारी २०२४ मध्ये परीक्षा झालेली असून जवान पदासाठी शारीरिक पात्रता निकाल लावून सुद्धा बराच कालावधी उलटून गेला आहे तरी शारीरिक चाचणी लवकर होईल याबद्दल excise विभागाने तातडीने प्रयत्न करावे . @excise_state
@CMOMaharashtra
1
33
23
मा. शंभूराज देसाई साहेब, राज्य उत्पादन शुल्क विभागाची जवान व चालक पदाची परीक्षा होऊन 8 महिने झाले तरी अजून पर्यंत शारीरिक चाचणी झाली नाही तरी लवकरात लवकर वेळापत्रक जाहीर करून शारीरिक चाचणी घ्यावी @AjitPawarSpeaks
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@excise_state
@DesaiShambhuraj
3
46
32
मा. शंभूराज देसाई साहेब, राज्य उत्पादन शुल्क विभागाची जवान व चालक पदाची परीक्षा होऊन 8 महिने झाले तरी अजून पर्यंत शारीरिक चाचणी झाली नाही तरी लवकरात लवकर वेळापत्रक जाहीर करून शारीरिक चाचणी घ्यावी @AjitPawarSpeaks
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@excise_state
@DesaiShambhuraj
3
46
32
माननीय मंत्री शंभूराजे देसाई यांनी आपल्या मुलाखतीत सांगितल्या प्रमाणे, जुलै महिना अखेर पर्यंत शारीरिक चाचण्या नियोजित वेळेनुसार घेतल्या जातील याची खात्री करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी आम्ही नम्र विनंती करतो. @AjitPawarSpeaks @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @RRPSpeaks
2
38
21
Excise भरती प्रक्रिया संबधी आपण पत्रक जाहीर केल्या प्रमाणे जून अखेर/जुलै 2024 मध्ये physical test होईल असे दिले. तरी आपण physical test च्या तारीख लवकरात लवकर जाहीर करुन physical test घ्यावी ही विनंती. @mieknathshinde
@Dev_Fadnavis
@shambhurajdesai
@AjitPawarSpeaks
@AbhiPawarBJP
2
18
15

@suvishelke
0
22
13
Excise भरती प्रक्रिया संबधी आपण पत्रक जाहीर केल्या प्रमाणे जून अखेर/जुलै 2024 मध्ये physical test होईल असे दिले. तरी आपण excise physical test च्या तारीख लवकरात लवकर जाहीर करुन physical test घ्यावी ही विनंती. @mieknathshinde
@Dev_Fadnavis
@shambhurajdesai
@ajitpawarspeaks
0
6

राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 अंतीम निकाल तातडीने जाहीर करून पुढील प्रक्रिया सूरु करावी. @shambhurajdesai
12
92
133
मा. @mpsc_office आयोग महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक टंकलेखक व कर सहायक यांचे निकाल लवकर लावावेत आणि कौशल्य चाचणीचे वेळापत्रक जाहीर करावे. निकाल लागण्यात उशीर होणार असेल तर परिपत्रक काढून सांगावे. अनेक विद्यार्थी संभ्रमात आहे. @Suvarnakharat4
12
381
175
Exam मध्ये normalization अनेक मुलांच्या जीवावर बेतले आहे,जीव देवा काय? असे वाटतंय आता कारण Normalization 20ते 30मार्क चा फरक पडतोय. हा फरक साधा नाहीये सरकारनी समजून घेव आणि मुलांना न्याय द्यावा. Exice peon result चे normalization काढावा अशी नम्र विनंती.
1
5
5
जानेवारी२०२४ झालेल्या दारूबंदी जवान या पदासाठी एकूण ५६८ जागा आहेत . जाहिरातीमध्ये स्पष्ट नमूद आहे की या पदाच्या निकालासाठी normalisation होणार नाही, कृपया normalization न करता निकाल लावावा हि विनंती @CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@RRPSpeaks
@SVW790
1
13
12
#excise_results
@mieknathshinde @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @shambhurajdesai
@milindmhaiskar @DrVijaySuryaIAS कृपया #राज्य_उत्पादन_शुल्क विभागाच्या सर्व पदाचे निकाल तात्काळ जाहीर करावेत.
2
31
24