Vinay Sonawane #
@ssvinay00
Followers
21
Following
170
Media
4
Statuses
37
Joined September 2017
“काही गोष्टी अशा असतात ज्या पैशांनी विकत घेता येत नाही, यापैकीच एक गोष्ट म्हणजे बालपण… #HappyChildren’sDay !
0
0
0
जगाचे दुःख निवारण्यात, जो आनंद आणि समाधान आहे.. तो कशातच नाही? असा संदेश आयुष्यभर देणाऱ्या व आपल्या ज्ञानासाधनेने अवघ्या जगाला प्रकाशमान करणाऱ्या महायोगी #गौतमबुद्ध यांचा आज जन्मदिवस. #बुद्धपौर्णिमा
0
47
183
Without the ups and downs, life just wouldn't be the same. Find the pushyou need to get where you're going with these famous words of #wisdom.
0
0
0
मी बऱ्याचदा “I am Sorry” या तीन शब्दांमुळे हरणाऱ्या लढाया जिंकलोय. आपणही चुक करू शकतो हे एकदा स्वत:ला समजले की, पुष्कळसे "वादविवाद" “मानसिक ताणतणाव” आणि इतरांकडुन होणारा "विरोध" कमी होतो. आयुष्य खुप सुंदर आहे ते सर्वांबरोबर आनंदाने जगा. जास्त ऊशीर करू नका. सुप्रभात!
5
57
252
आपण १ मे हा दिवस “महाराष्ट्र दिन” आणि “जागतिक कामगार दिन” म्हणून साजरा करतो. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली म्हणून साजरा करतो।
0
0
0
313 शहरों में से 241 (77%) शहरों का पीएम10 का स्तर केन्द्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्ड (सीपीसीबी) द्वारा जारी राष्ट्रीय वायु गुणवत्ता सूचकांक से कहीं अधिक है।
yourstory.com
सांकेतिक तस्वीर सोमवार को ग्रीनपीस इंडिया ने अपनी वार्षिक रिपोर्ट ‘एयरपोक्लिपस’ का तीसरा संस्करण जारी किया। इस रिपोर्ट में यह सामने आया कि 139 शहर जहां की वायु गुणवत्ता राष्ट्रीय मानक से अधिक है को...
0
1
0
खेळ शिकायचा असेल तर बुद्धिबळाचा शिका कारण त्यात एक चांगला नियम आहे आपला माणूस आपल्याच माणसाचा* पराभव करत नाही..#म #मराठी #सुप्रभात @prajaktasjoshi @Marathi_Kavita8 @MarathiKatta007
0
9
24
शोषणमुक्तीच्या जागतिक इतिहासातील एक गौरवशाली अध्याय; शिक्षण, संघटन आणि संघर्षाचा संदेश कृतीत उतरवणारा अभूतपूर्व झंझावात, थोर समाजसुधारक, #महामानव, #भारतरत्न डॉ. #बाबासाहेबआंबेडकर यांना जयंतीदिनी मानवंदना... #अंबेडकरजयंती #AmbedkarJayanti
1
21
67
सुप्रभात... विचारांची दिशा बदला, दशा आपोआप बदलेल! #मराठी #सुविचार #Marathi #quote #suvichar #SundayMotivation #GoodMorning
0
7
43
मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची, तुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणसातल्या माणुसकीची... तुम्ही देव नव्हता, देवदुतही नव्हतास, तुम्ही तर मानवतेची पूजा करणारे खरे #महामानव होतास... महासूर्याला त्रिवार अभिवादन 🙏 #AmbedkarJayanti #जयभीम #ThanksDrAmbedkar
0
36
112
वे जो हमेशा सच्चाई का पालन करते हैं गलत वचन नहीं देते. अपना वचन निभाना, निश्चित रूप से एक महान व्यक्ति की निशानी है. रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा!2019
0
0
1
जेव्हा मनुष्य स्वतःच प्रामाणिकपणे निरीक्षण करायला सुरुवात करतो, तेव्हा त्याला त्याच्या बद्दल आश्चर्यकारक गोष्टी समजायला सुरवात होते।
0
0
0
तुम्ही निवडलेला आयुष्य जगण्याचा मार्ग बदलण्याचा संपूर्ण अधिकार हा फक्त तुमच्या कडेच असतो पण एक अट आहे ! तुमची #ईच्छा असायला हवी।
0
0
0
स्मार्ट उद्योजक पोर्टलवर वाचा Prathamesh A. Korgaonkar चा अतिशय प्रेरणादायी प्रवास!
udyojak.org
प्रथमेश कोरगांवकर या आपल्या उद्योजक मित्राची गोष्ट अनेक नवउद्योजकांना बरंच काही शिकवणारी आहे. प्रथमेशचा उद्योजकीय प्रवास हा रंजक तर आहेच, तसाच तो आव्हानात्मक
0
1
1
#DailyMotivation: Anyone can train to be a gladiator. What marks you out is having the mindset of a champion. 💪
0
4
26