वपुर्झा
@Vapurzaa
Followers
10K
Following
10K
Media
268
Statuses
7K
वपुर्झा कोणासाठी, ज्यांना मोत्यातील चमक बघायची आहे अशा वेड्यांसाठी...! #वपु #वपुर्झा #Vapurzaa
रसिकांच्या हृदयात
Joined June 2018
पराभवाने अनुभव येतो तर जिंकण्याने गर्व. जर जिंकण्यानेही गर्विष्ट नसेल झाली व्यक्ती तर ते खरे जिंकणे... @TheMarathiPremi @aaplimayboli @Vapurzaa
0
2
5
माझ्या ट्विटरवरचे सुरवातीचे साथीदार,यांना tag केल्याशिवाय मी ट्विट करत नव्हतो👇🏻, तेंव्हा ही वयक्तिक कोणाशी ओळख नव्हत्या,आता ही नाहीतच म्हणा,भारीच दिवस होते ते......❤️ @Shabdkhel4u
@LetsReadIndia
@Vapurzaa
0
2
15
आपल्या विलक्षण लेखनशैलीने प्रत्येकाच्या आयुष्याचे नकळतच #पार्टनर होऊन जाणारे लेखकांचे लेखक वसंत पुरुषोत्तम काळे उर्फ 'व. पु. काळे' यांचा आज स्मृतिदिन. जीवनाचे तत्वज्ञान त्यांनी अगदी सहजगत्या समजावून सांगितले त्यामुळेच त्यांचे विचार अजरामर ठरले अभिवादन #वपुकाळे @Vapurzaa #मराठी
0
1
6
मी कोणाचेच वाईट केले नाही हा आपला भ्रम असतो. कुठेतरी कधीतरी कळत नकळत आपल्या हातून कोणाचे तरी वाईट घडलेले असते. ते नकळत असेल तर पुण्य कामी येईल आणि कळत घडलेले असेल तर मात्र नक्कीच हिशोब होईल... #म @Vapurzaa
0
1
3
अपयश नेहमीच टिकेस पात्र ठरते कारण लोकांना तुमचे प्रयत्न दिसत नसतात अथवा त्यांना ते पाहायचे ही नसतात. जगासाठी यश हेच प्रयत्नाचे अंतिम निर्णायक परिणाम असतात, तर तुमच्यासाठी अपयश हे अनुभव आणि शिकवन ठरतात... #म @Vapurzaa
0
1
6
पराभवाने अनुभव येतो तर जिंकण्याने गर्व. जर जिंकण्यानेही गर्विष्ट नसेल झाली व्यक्ती तर ते खरे जिंकणे... #म @Vapurzaa
0
1
3
तुमची वागणूक तुमच्या पदाला शोभणारी नसेल तर तुमचं पद आणि प्रतिष्ठा दोन्ही धोक्यात येते... #म @Vapurzaa
0
1
8
नात्यात हिशोब आणि हिशोबात नाती आणायची नसतात... #म @Vapurzaa
0
2
4
एखाद्याची बोलण्याची इच्छा नसतानाही त्याला बोलण्यास भाग पाडणे आणि मग त्याने चिडून रागात बोलल्यास त्यालाच दोष देणे हीच आजची दुनियादारी... #म @Vapurzaa
0
1
4
आयुष्यात मी जे भोगलं, ते माझ्या मुलाच्या वाट्याला येऊ नये, हीच प्रत्येक बापाची अपेक्षा असते.. #म @Vapurzaa
0
2
13
तुमची "पैशा बाबतची मानसिकता" तुमच्याकडे किती पैसे आहेत किंवा तुम्हाला किती गरज आहे ह्यावर अवलंबून नसते, तर ती तुमच्या पैशाबाबतच्या श्रीमंती गरिबीच्या पूर्व अनुभवातून निर्माण होत... #म @Vapurzaa
0
1
6
जेंव्हा आपल्या मनासारख्या गोष्टी घडत नाहीत किंवा समोरचा व्यक्ती आपल्या अपेक्षेप्रमाणे वागत नाही, तेंव्हाच आपल्या आयुष्यात प्रॉब्लेम आल्यासारखे वाटतात. #म #वपु @Vapurzaa
0
1
10
*जगाची नजर तुमच्याविषयी कधीच स्थिर नसेल त्यामुळे स्वतःच्या नजरेत मोठे व्हा*. ✍️ व.पु.काळे @Vapurzaa .
0
1
8
आपल्या विलक्षण लेखनशैलीने प्रत्येकाच्या आयुष्याचे नकळतच #पार्टनर होऊन जाणारे लेखकांचे लेखक वसंत पुरुषोत्तम काळे उर्फ 'व. पु. काळे' यांचा आज स्मृतिदिन. जीवनाचे तत्वज्ञान त्यांनी अगदी सहजगत्या समजावून सांगितले त्यामुळेच त्यांचे विचार अजरामर ठरले अभिवादन #वपुकाळे @Vapurzaa #मराठी
0
1
9
“कृष्ण ने राधा से पूछा ऐसी जगह बताओ जहां मैं नहीं हूं, राधा ने मुस्कुरा कर कहा बस मेरे नसीब में नहीं हों...।। 🐻💫🥀 #राधा_कृष्ण @Vapurzaa @bavremann @chivachiv
0
2
12
माणुस बदलांना घाबरतो, सहजासहजी स्विकारत नाही. #वपु #म @Vapurzaa
0
1
9
दुर्लक्ष करण्याचं कौशल्य वाढवणे म्हणजे “सुख..” @Vapurzaa
0
2
15
आयुष्यात शांत राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्याबद्दल विचार सोडून देणे... @Vapurzaa
@MarathiBrain
0
1
10
काय बिघडु शकतं याचा विचार करून काळजी करत बसण्यापेक्षा काय चांगलं होऊ शकतं याचा विचार करून आनंदी रहा...! @Vapurzaa @MarathiBrain @hemant_mahakal
0
1
7
अति विचारामुळे आपण आपल्या आयुष्यात काल्पनिक समस्या निर्माण करतो ज्या अस्तित्वातचं नसतात @SunilPa36503488 @Vapurzaa
0
1
11