shaileshrajput Profile Banner
शैलेश राजपूत Profile
शैलेश राजपूत

@shaileshrajput

Followers
788
Following
135
Media
9
Statuses
3K

Founder of @SmartUdyojakmag

Mumbai, India
Joined October 2009
Don't wanna be here? Send us removal request.
@shaileshrajput
शैलेश राजपूत
11 months
आयो रे शुभ दिन आयो रे...
0
0
0
@shaileshrajput
शैलेश राजपूत
4 years
मराठी शाळा ओस पडल्या तर मराठी दीन होईल.
0
0
0
@shaileshrajput
शैलेश राजपूत
4 years
लता लतिका वेल . . . अमृतवेल... सुमधुर स्वरांची अमृतवेल म्हणजे लतादीदी. भावपूर्ण श्रद्धांजली 💐
0
0
0
@NirajGunde
Niraj
4 years
Notices by Tax Authorities to Maharashtra Government Officers are issued under below section. 👇🏼Screenshot of the notice as received by an Officer. @OfficeofUT @CMOMaharashtra
@NirajGunde
Niraj
4 years
New update on Maharashtra Tax Raids : Officers whose names have come in the documents seized during the Tax Raids on various middlemen & others, have started receiving Notices from Tax Authorities. Notices are dated 11/11/2021 ! @CMOMaharashtra @OfficeofUT @Dev_Fadnavis
1
24
102
@DrGodseRavi1
DrRavi
5 years
July 1. While driving to Delhi many road-signs tell you how far is Delhi. But no road-signs in Delhi telling you that you are in Delhi! As predicted, I believe Pandemic has effectively ended. You will know soon.
108
116
1K
@shaileshrajput
शैलेश राजपूत
5 years
आज मुंबईत लसींचा पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या ४० लाखांच्या वर पोहोचेल, म्हणजे मुंबई लोकसंख्येच्या २०% च्या आसपास. सध्या मुंबईत दिवसा १ लाख लोकांचे लसीकरण होतेय. याच गतीने सुरू राहील तर पुढील ४० दिवसांत मुंबईत ४०% लोकांचं लसीकरण झालेलं असेल. म्हणजे जवळजवळ कोरोनामुक्ती झालेली असेल.
0
0
0
@shaileshrajput
शैलेश राजपूत
5 years
हे दिशाहीन आणि अकार्यक्षम राज्य सरकार १५ काय १५० दिवस लॉकडाउन केला तरी काहीही साध्य करू शकणार नाही, कारण काय करायला हवं, याचं यांच्याकडे काही धोरण, नीतीचं नाही.
0
0
1
@shaileshrajput
शैलेश राजपूत
5 years
नवे कमिशनर आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची वक्तव्य ऐकली तर लक्षात येतं की त्यांनी आता शिवसेनेला पुरतं अडकित्त्यात पकडलं आहे आणि वाझे प्रकरणात ते स्वतःची बदनामी करून घ्यायला तयार नाहीत.
0
0
2
@shaileshrajput
शैलेश राजपूत
5 years
फडणवीसांमध्ये युपीए सरकारला सळो की पळो करून सोडणाऱ्या सुषमा स्वराजांचे प्रतिबिंब दिसते. #देवेंद्र_फडणवीस - लंबी रेस का घोडा.
0
0
5
@shaileshrajput
शैलेश राजपूत
5 years
#Ancient_wisdom about #menstruation. #मासिक_पाळी विषयी गैरसमज आणि मूळ #भारतीय_विचार. https://t.co/xtLB84VR25
0
0
1
@shaileshrajput
शैलेश राजपूत
5 years
#Covaxin zindabad!
@DDNewslive
DD News
5 years
PM @narendramodi takes #COVAXIN as nationwide drive to cover senior citizen begins. PM hails doctors and scientists for their remarkable role in the fight against #COVID19, appeals to all eligible to take the #vaccine #LargestVaccineDrive #IndiaFightsCOVID19 #united2fightcorona
0
0
0
@shaileshrajput
शैलेश राजपूत
5 years
#Koo वर भारतीयांनी सुरू केलंय कुक-डु-कू. मग जोडले जाताय ना? कू एप वर @shaileshrajput द्वारे चित्तवेधक विचार ऐका -
0
0
1
@shaileshrajput
शैलेश राजपूत
6 years
मी ही कालच पोस्ट केलेली की #केणी प्रकरणाप्रमाणे #सुशांत केससुद्धा #CBI कडे जाणार. आज गेलीच ती शेवटी. CBI तपास सुरू करेल तेव्हा इतके धक्के बसणार आहेत की सोनिया आणि पवार साहेबांना या सरकारमध्ये राहणं कठीण होईल.
0
0
0
@shaileshrajput
शैलेश राजपूत
6 years
सन २०२० : मंदिर निर्माण शुभारंभ. यातून एकच सिद्ध होतं, जगात राम आहे. ईश्वरी कार्य हे फक्त विश्वासाने करायचं असतं.
0
0
0
@shaileshrajput
शैलेश राजपूत
6 years
सन २००२ : जप होगा घर घर मे, मंदिर बनेगा अयोध्या मे। घरोघरी लोकांना तुळशी माळांचं वितरण करून रोज किमान १०८ वेळा 'श्रीराम जय राम जय जय राम।' हा जप करायला सांगण्याचं अभियान केलं होतं. तेव्हाची ही स्लोगन होती, 'जप होगा घर घर मे, मंदिर बनेगा अयोध्या मे।'
1
0
0
@shaileshrajput
शैलेश राजपूत
6 years
#भाबडा_प्रश्न पवार साहेब शपथविधीसाठी दिल्लीला जाऊन आल्यानंतर त्यांनाही quarantine केलेलं का? कितीही लपवा साहेब, सुशांतचं भूत तुमच्या डोक्यावर बसणारच!
0
0
0
@ParveenKaswan
Parveen Kaswan, IFS
6 years
This will melt you. This is how human infrastructure creates hindrance to wildlife. Look at the struggle. That is why we need special care in wildlife areas. Via @ghostsleeps
264
4K
18K
@shaileshrajput
शैलेश राजपूत
6 years
0
0
0
@shaileshrajput
शैलेश राजपूत
6 years
one person unfollowed me // automatically checked by
0
0
0
@shaileshrajput
शैलेश राजपूत
6 years
one person unfollowed me // automatically checked by
0
0
0