shubhambitode Profile Banner
shubham bitode Profile
shubham bitode

@shubhambitode

Followers
20
Following
1K
Media
9
Statuses
1K

बेहतर से बेहतर कि तलाश करो, नदी मिलजाए तो समंदर कि तलाश करो| पत्थर कि घाव से शिशा तो टूट ही जाता हे, लेकिन पत्थर टूट जाये ऐसा शिशा तलाश करो....|

Joined June 2014
Don't wanna be here? Send us removal request.
@RajRath89941634
Raj Rathod
1 year
मंगल प्रभात लोढा यांना विधानसभेच्या निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल 1457 क्राफ्ट इन्स्ट्रक्टर भरतीमधील जॉईन झालेले आणि वेटिंग लिस्टमधील उमेदवारांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा!आपल्या सहकार्यामुळे ITI मध्ये भरती प्रक्रियेचा यशस्वी अंमल झाला आहे,याबद्दल आम्ही आपले मनःपूर्वक आभार
3
36
37
@ghatagekishor89
kishor ghatage
1 year
@Dhananjay_AAP खूप खूप आभारी आहोत साहेब 🙏🙏
0
8
10
@Dhananjay_AAP खुप खुप धन्यवाद सर 🙏
0
8
8
@Dhananjay4INC
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
1 year
शिल्प निर्देशक" (ITI Instructor) भरती न्याय आंदोलन : संचालक मा. सतीश सूर्यवंशी साहेबांशी झालेल्या बैठकीचा सारांश.
@Dhananjay4INC
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
1 year
शिल्प निर्देशक" (ITI Instructor) भरती न्याय आंदोलन, आझाद मैदान मुंबई २४ सप्टेंबर २०२४ @AAPMaharashtra
8
79
122
@riteshdang77335
ritesh dange
1 year
@Mpsc_Andolan @abpmajhatv @AbhiPawarBJP @AjitPawarSpeaks @anjali_damania @Awhadspeaks @BJP4Maharashtra @MeGajananKale @RRPSpeaks @ShelarAshish @VijayWadettiwar Maharashtra च्या sarv ITI madhe instructors ची khup कमतरता आहे आणि वरून आमची अजूनही conditional joining केलीच नाही. सरकारला नम्र विनंती आहे थोडा जोर लावा आणि आम्हाला आचासंहितेपूर्वी joining द्या
0
5
5
@AkashPatil17808
Akash Patil
1 year
@Mpsc_Andolan @abpmajhatv @AbhiPawarBJP @AjitPawarSpeaks @anjali_damania @Awhadspeaks @BJP4Maharashtra @MeGajananKale @RRPSpeaks @ShelarAshish @VijayWadettiwar ITI craft instructor भरती गेल्या 2 वर्षांपासून रखडली आहे. आतपर्यंत 1063 लोकांना joining दिली असून 394 उमेदवाराची joining प्रलंबित आहे.यावर त्वरित तोडगा काढावा म्हणून आमचे आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन सुरू आहे.394 लोकांना लवकरात लवकर नियुक्ती मिळावी 🙏🙏
0
6
6
@MayurMkmayur30
Mayur khandare
1 year
0
4
4
@JawadeRosh19734
Roshani Jawade
1 year
@Mpsc_Andolan @abpmajhatv @AbhiPawarBJP @AjitPawarSpeaks @anjali_damania @Awhadspeaks @BJP4Maharashtra @MeGajananKale @RRPSpeaks @ShelarAshish @VijayWadettiwar आमचा DV होऊन जवळपास आठ महिने झाले अजून किती प्रतीक्षा करावी आणि किती परीक्षा द्यावी मेरिटमध्ये येऊन सुद्धा आम्हाला न्याय मिळेना..ITI craft instructor 1457..adv 2022..1063 तूपाशी आणि 394 उपाशी हाच का न्याय?
0
5
5
@AshwiniGirde22
Ashwini Girde
1 year
@Mpsc_Andolan @abpmajhatv @AbhiPawarBJP @AjitPawarSpeaks @anjali_damania @Awhadspeaks @BJP4Maharashtra @MeGajananKale @RRPSpeaks @ShelarAshish @VijayWadettiwar एक देश एकच कायदा असावा. १०६३ विद्यार्थ्यांना ज्या प्रमाणे नियुक्ती मिळाली त्याच कायद्याने 394 गरजू विद्यार्थ्यांना सुद्धा नियुक्ती देण्यात यावी.
0
11
13
@Arunchaure2
Arun chaure
1 year
0
5
7
@PreetiT14412
Preeti thawre
1 year
@Mpsc_Andolan @abpmajhatv @AbhiPawarBJP @AjitPawarSpeaks @anjali_damania @Awhadspeaks @BJP4Maharashtra @MeGajananKale @RRPSpeaks @ShelarAshish @VijayWadettiwar ITI craft instructor भरती गेल्या 2 वर्षांपासून रखडली आहे. आतपर्यंत 1063 लोकांना joining दिली असून 394 उमेदवाराची joining प्रलंबित आहे.यावर त्वरित तोडगा काढावा म्हणून आमचे आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन सुरू आहे.394 लोकांना लवकरात लवकर नियुक्ती मिळावी @MPLodha
0
12
13
@LaxShinde80621
LaxShinde
1 year
@Mpsc_Andolan @abpmajhatv @AbhiPawarBJP @AjitPawarSpeaks @anjali_damania @Awhadspeaks @BJP4Maharashtra @MeGajananKale @RRPSpeaks @ShelarAshish @VijayWadettiwar जोपर्यंत आम्हाला न���युक्ती मिळणार नाही.. तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही... एक कायदा.. एक जाहिरात.. एक परीक्षा..
0
11
12
@ErPawara
Er.Ratilal Pawara
1 year
@Mpsc_Andolan @abpmajhatv @AbhiPawarBJP @AjitPawarSpeaks @anjali_damania @Awhadspeaks @BJP4Maharashtra @MeGajananKale @RRPSpeaks @ShelarAshish @VijayWadettiwar ITI craft instructor भरती गेल्या 2 वर्षांपासून रखडली आहे. आतपर्यंत 1063 लोकांना joining दिली असून 394 उमेदवाराची joining प्रलंबित आहे.यावर त्वरित तोडगा काढावा म्हणून आमचे आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन सुरू आहे.394 लोकांना लवकरात लवकर नियुक्ती मिळावी
0
13
15
@Sushant_5050
Dr. Sushant Patil
1 year
@Mpsc_Andolan @abpmajhatv @AbhiPawarBJP @AjitPawarSpeaks @anjali_damania @Awhadspeaks @BJP4Maharashtra @MeGajananKale @RRPSpeaks @ShelarAshish @VijayWadettiwar दोन वर्षापासून चाललेली भरती प्रक्रिया लवकर पूर्ण करावी
0
7
10
@Yk2328194083
Yk23
1 year
0
1
1
@SAC11MM
SAC11M
1 year
@Dhananjay_AAP @AAPMaharashtra धनंजय शिंदे साहेब तुमचे खूप खूप आभार 🙏🏼🙏🏼🙏🏼 #ITI_Craft_Instructor_1457 #1064_तुपाशी_394_का_उपाशी #एकच_कायदा_एकच_न्याय
0
6
6