avinash jadhav
@avinash_mns
Followers
17K
Following
2K
Media
792
Statuses
2K
धन्यवाद राजसाहेब.. आज एक महाराष्ट्र सैनिक नेता झाला..हे फ़क्त तुम्हीच करु शकता.. हा महाराष्ट्र सैनिक तसाच जमिनीवर राहून महाराष्ट्रासाठी काम करेल. 🚩@mnsadhikrut
90
172
2K
ह्यांचे कोवळे विचार बघा… सर्व जनतेला तुमचे कारनामे माहीत आहेत.. सत्य आणि सरळ लढा तुम्हाला तुमची लायकी कळेल..
7
28
104
पारदर्शी सरकारच्या काळात १८०० कोटी घोटाळा नाही म्हणणार ही तर जनसेवा आहे.. दुसर काहीनाही जसा एकनाथ खडसेंचा राजीनामा घेतला होता तसाच अजितदादांचा घ्यावा.. बाकी सर्व मिळून पद्धतशीरपणे मेवा खात आहेत मेवाभाऊच्या राज्यात..
2
21
91
अर्थमंत्री म्हणतायेत बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक म्हणजे महाराष्ट्रात मराठीतच बोलाव.. आतातरी समजलं असेल.. आमच्या आंदोलनाच्या वेळी इथे ज्यांनी राजकारण केल होत, त्यांनी मतांच्या लाचारीसाठी जी वळवळ केली त्यांनी हे नक्की वाचाव.. जनतेनेही कोण फसवणूक करत ते ओळखा���ं..
4
40
112
जो आईला होवू शकत नाही तो कोणाला होणार..? आईबद्दल मरण्याची भाषा करणारा मराठी माणसाची औलाद राहू शकत नाही..
Uday Samant on Prakash Surve : चुकीने गेलेल्या शब्दावर राजकीय पोळी भाजू नका #abpmajha #abpमाझा #udaysamant #prakashsurve #maharashtrapolitics #marathinews
2
22
129
राजसाहेबांनी दुबार मतदारांची पोलखोल केल्यावर निवडणूक आयोग कामाला लागल.. सत्ताधाऱ्यांना ह्याची मिरची चांगली झोंबली आणि वायफळ बडबड चालू केली.. स्वयंघोषित हिंदुत्वाचे कैवारींना सांगण आहे, आम्ही बोलायला लागलो तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही..
6
34
118
आपल्या ठाण्यात २०९९८१ दुबार मतदार… आमच ठाणे हा त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांच मतदारसंघ असलेल शहर आणि कदाचित त्यामुळेच आम्ही फेक मतदारात पण एक नंबर.. सत्तेचा माज आलेल्यांसाठी आजचा सत्याचा मोर्चा होता.. आता गोंद्या आला रे आला त्याला धुतलाच..
2
28
114
दूरदृष्टी आणि अस्मितेचा कडवट शिलेदार.. सन्माननीय राजसाहेब ठाकरे …🚩🚩
5
29
169
आज राजसाहेब जे बोलले ते खर महाराष्ट्र हित आहे… बाकी आता महाराष्ट्राने ठरवाव, आपला महाराष्ट्रधर्म कसा टिकवायच…
3
20
158
काल मनसे दीपोत्सवाचा आनंद घेत होतो, तेव्हा प्रमोद महाजनांच राज साहेबांबद्दल एक वाक्य आठवलं “राज जे काही करतो ते भव्य आणि नेत्रदीपक असतं”… ह्याची नेहमीप्रमाणे प्रचिती आली. आणि कुठेही स्वतःच्या नावाचा साधा उल्लेखही नाही.. नाही तर काही भाऊबहिण नात्याची पण जाहिरात करतात..
1
23
143
ठाण्यातील ज्वलंत विषय - प्रचंड वाहतूक कोंडी, पाणी टंचाई, अनधिकृत बांधकामे, भ्रष्ट अधिकारी, क्लस्टर योजनेचा उडालेला बोजवारा, शासन निधीतील अनागोंदी, वाढलेली गुन्हेगारी .. कुठे आहेत ठाण्याचे तारणहार…??
5
15
62