Pune Local पुणे लोकल
@pune_local
Followers
60
Following
17
Media
2K
Statuses
4K
Joined October 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतातील गरिबी दूर करण्यासाठी कटिबद्ध असून लवकरच देशातील गरिबी कमी होईल, असे रामदास आठवले म्हणाले आहेत. @RamdasAthawale #RamdasAthawale #PMNarendraModi #NarendraModi
0
0
0
आजपासून दहावीच्या बोर्डाची परीक्षा सुरु होत असून राज्यभरातून तब्बल १६ लाख विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत. विमलाबाई गरवारे शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे औक्षण करुन स्वागत करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट चेक करुन त्यांना शाळेत परिक्षेसाठी प्रवेश देण्यात आला. #pune
0
0
1
पुणे म्हाडा कडून आज गेल्या तीन महिन्यांपासून रखडलेल्या म्हाडा घरांसाठी लॉटरीची सोडत काढण्यात आली. यावेळी हा कार्यक्रम सुरू असताना नितीन घोरपडे नामक व्यक्तीने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. #MHADA #Punemhada
1
1
1
काटेवाडीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी आज सकाळी काटेवाडीतील जिल्हा परिषद शाळेत जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. #Sunetrapawar #Baramati #AjitPawar
0
0
0
पुण्यात भाजपचा मोठा निर्णय, महापौर निवडीनंतर केवळ एका ओळीचा अभिनंदन प्रस्ताव #Ganeshbidkar #BJPpune
0
0
0
'पुणे महापालिका महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक बिनविरोध होणार नाही', म्हणत काँग्रेसकडून महापौर पदासाठी अश्विनी लांडगे तर उपमहापौर पदासाठी साहिल केदारी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. #punepalika #PuneMayor #Congress
0
0
0
'दादा मला माफ करा...', महेश लांडगेंनी मागितली अजितदादांची जाहीर माफी #ajitpawarnews #AjitPawar #MaheshLandge #pimprichinchwadsmartcity
0
0
0
जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका ५ फेब्रुवारी ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी होणार, तर मतमोजणी ९ फेब्रुवारीला #jilhaparishad #punekar #election #election2026 #zpelection2026 #zpelection
0
0
0
अजितदादांच्या विमान अपघातावेळी नेमकं काय घडलं, प्रत्यक्षदर्शनी सांगितला थरार #AjitPawar #AjitPawarDeath #ajitpawarnews #Baramati #BaramatiCrash #baramatiplaincrash
0
0
1
अजितदादांचे दुःखद निधन, रोहित पवार पाणवलेल्या डोळ्यांनी रुग्णालयात दाखल #ajitpawarnews #AjitPawar #Baramati
0
0
0
ममता कुलकर्णींची किन्नर आखाड्यातून हकालपट्टी, 'ते' एका वक्तव्य आलं अंगलट बॉलीवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर ममता कुलकर्णी यांना किन्नर आखाड्यातून काढून टाकण्यात आले आहे. #MamataKulkarni #KinnarAkhada
0
0
0
येत्या गुरूवार २९ जानेवारी रोजी पुणे शहरातील अनेक भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. बुधवार रात्री १२ पासून गुरुवारी रात्री १२ वाजेपर्यंत पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर शुक्रवार ३० जानेवारी रोजी सकाळी उशीरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.
0
0
0
दिप्ती मगर चौधरी प्रकरणी रुपाली चाकणकरांनी मगर कुटुंबाची भेट घेतल्यानंतर जमलेल्या महिलांनी चाकरणकरांना प्रश्नांचा चांगलाच भडिमार केल्याचे पहायला मिळाले. @ChakankarSpeaks #diptimagar #VaishnaviHagawane #Pune #PuneCity #bjppunecity
0
0
0
अजितदादांचा पुण्यात मोठा डाव! सत्ताधारी भाजपला भिडण्यासाठी अभ्यासू नेता उतरवला मैदानात, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेते पदी निलेश निकम #NCPPune #NCP #AjitPawar #NileshNikam #punepalika #Palika #punepolitics
0
1
1
१५०० रुपयांचे २१०० रुपये योग्यवेळी करणार, लाडक्या बहिणींना दिलेला शब्द आम्ही नक्की पाळणार आहोत, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. @mieknathshinde #ladkibahinyojna #ladkibahinyojna
0
0
0
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवरुन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या विषयावर भाष्य करत भिंडेंच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. @iambadasdanve #SambhajiBhide #sharadpawar #MaharashtraPolitics
0
0
0
नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेत असणाऱ्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडेंनी पुन्हा एकदा ज्येष्ठ नेते शरद पवारांवर टीका केली आहे. 'शरद पवार हे राष्ट्रद्रोही आहेत', असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले आहे. #SambhajiBhide #sharadpawar
0
0
0
प्रजास्ताक दिनाच्या भाषणामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेतल्यानंतर वनविभाग कर्मचारी माधवी जाधव यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. @girishdmahajan #RepublicDay2026 #GirishMahajan #madhavijadhav #nashiknews
0
1
1