pmyadav2 Profile Banner
Dr. Prasad Yadav Profile
Dr. Prasad Yadav

@pmyadav2

Followers
1K
Following
2K
Media
298
Statuses
4K

MBBS DCH DNB(Pediatrics) | Consultant Pediatrician and Neonatologist | Pediatric Intensivist

aurangabad india
Joined August 2009
Don't wanna be here? Send us removal request.
@pmyadav2
Dr. Prasad Yadav
2 days
Dowry jihad.
@thehawkeyex
The Hawk Eye
2 days
She is Nikki. Angel face. But No more. Husband Vipin & MIL Daya Bhati set her ablaze. For ₹36L dowry. In front of their lil boy. "Mumma ko mara aur jala diya". Vipin- you're not a man. Asurā gati. Rot in jail and then rot in hell. Parents- never ignore the the first alarm.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
0
0
@pmyadav2
Dr. Prasad Yadav
7 days
किम जोंग मोदी.
0
0
2
@pmyadav2
Dr. Prasad Yadav
9 days
अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे दहीहंडीच्या कितव्या थरावर होते?.
1
0
1
@pmyadav2
Dr. Prasad Yadav
9 days
एखादा ठाकरे दहीहंडी वरून पडून जखमी झाल्याचं ऐकलं आहे का कधी. त्याबाबतीत आमचे परभणीचे नेते बरे. आमच्या कडे एक माजी आमदाराचा पोरगा रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे वारला होता. जो न्याय जनतेला तोच न्याय आपल्या पोरांना.
0
0
1
@pmyadav2
Dr. Prasad Yadav
16 days
This whole pigeon feeding fiasco in Mumbai has brought back memories of NEET PG preperation days MCQs. Question was which infection is spread through pigeon droppings. Ans: psittacosis.
2
0
9
@pmyadav2
Dr. Prasad Yadav
17 days
बी जे पार्टीच्या ट्रॉल्स ना पुण्यात काम व्हावं म्हणून आमच्या अतिपुरोगामी अजित दादांचं नाव घ्यावं लागत आहे हेही नसे थोडके.
@ShefVaidya
Shefali Vaidya. 🇮🇳
17 days
I want @AjitPawarSpeaks @ChDadaPatil @mohol_murlidhar @SidShirole @Medha_kulkarni and all elected representatives from Pune from @BJP4Maharashtra to travel on ANY road on Pune between 4 PM to 7 PM without any escort or entourage. Please experience the torture EVERY Punekar.
0
0
0
@pmyadav2
Dr. Prasad Yadav
20 days
म्हणजे माळावरचा चाफा पण तोडून टाका.
@revati_shinde21
रेवती
20 days
ती माळरानावरील इंजिनिअरिंग कॉलेजस पहिल्यांदा बंद करा…!.इंजिनिअरिंगचा अक्षरशः भेंडीबाजार करून ठेवला आहे ह्या राजकारण्यांनी. !.
0
0
0
@pmyadav2
Dr. Prasad Yadav
22 days
With dear friend MLA Dr. Babasaheb Deshmukh of sangola at college reunion.
Tweet media one
0
0
5
@pmyadav2
Dr. Prasad Yadav
24 days
ओ लाल मेरी. ओ लाल मेरी.
@Dabbu_1010
Pooja_1010
25 days
महाग्रू इज़ बॅक…!
Tweet media one
0
0
0
@pmyadav2
Dr. Prasad Yadav
26 days
मुंगरीलाल के हसीन सपने.
@stats_feed
World of Statistics
26 days
World's biggest economies in 2075, projected by Goldman Sachs:. 🇨🇳 China: $57 trillion.🇮🇳 India: $52.5 trillion.🇺🇸 United States: $51.5 trillion. Thank you for your attention to this matter.
0
0
0
@pmyadav2
Dr. Prasad Yadav
28 days
IMO Combination of high flow nasal oxygen (HFNO) and magnesium sulfate drip works wonders in persistent bronchospasms in severe bronchiolitis and bronchial asthma in children. #medX #pediatrics.
0
0
0
@pmyadav2
Dr. Prasad Yadav
1 month
मराठवाडा ब्रॉडग्येज पट्टा ( संभाजी नगर, जालना, परभणी,नांदेड) वर्षभराचा पाण्याचा प्रश्न मिटला.
Tweet media one
0
0
1
@pmyadav2
Dr. Prasad Yadav
1 month
काँग्रेस पक्ष म्हणजे ओसाड गावची पाटीलकी आहे. तुम्ही फक्त भूतकाळात मग्न रहा. पुढे राहुल गांधी किंवा इतर कोणाला कसे PM बनवता येईल ते बघायचं सोडून पंडितजी आणि इंदिराजी कशा भारी PM होत्या याच्या मोठ्या मोठ्या पोस्ट टाका तुम्ही.
@Amockx2022
Amock_
1 month
No one can match the aura of Nehru Gandhi family leading India as PM . Open epic THREAD 🧵 and share . No propaganda like Modi, but 100% effective foreign policy 🔥
Tweet media one
Tweet media two
0
0
1
@pmyadav2
Dr. Prasad Yadav
1 month
3 states that will save india from development. bihar.
@FrontalForce
Frontalforce 🇮🇳
1 month
3 states will save India. -UP.-Assam. Guess the 3rd one?.
0
0
2
@pmyadav2
Dr. Prasad Yadav
1 month
त्यांना म्हणा की दोघं परभणीला या. इथं जरा मनोरंजन कमी आहे.
@Shekharcoool5
Shekhar
1 month
मी आणि जलील लढणार आहोत, .संजय गायकवाडांचं प्रतिज्ञापत्र.जनतेच्या प्रश्नांना घाला चुलीत.
0
0
0
@pmyadav2
Dr. Prasad Yadav
1 month
99 टक्के हॉस्पिटल मध्ये घडणारे व्हायोलेन्स किस्से हे हॉस्पिटलच्या स्टाफच्या उद्धट वागण्या मुळे होतात.
1
0
9
@pmyadav2
Dr. Prasad Yadav
1 month
0
0
1
@pmyadav2
Dr. Prasad Yadav
1 month
रात्री गल्लीत टू व्हीलरवर जात असताना कुत्री भुंकत गाडीच्या मागे लागतात. गाडी जर थांबवली तर कुत्री कन्फ्युज होऊन पळून जातात. गाडी मिळाली की काय करायचं तेच कळत नाही त्यांना. तसंच महाराष्ट्रातल्या एका पार्टीच तसंच झालंय. सत्तेच्या जवळ गेल्यावर कसं वागायचं तेच कळत नाहीये.
0
0
3
@pmyadav2
Dr. Prasad Yadav
1 month
रात्री गल्लीत टू व्हीलरवर जात असताना कुत्री भुंकत गाडीच्या मागे लागतात. गाडी जर थांबवली तर कुत्री कन्फ्युज होऊन पळून जातात. गाडी मिळाली की काय करायचं तेच कळत नाही त्यांना. तसंच महाराष्ट्रातल्या एका पार्टीच तसंच झालंय. सत्तेच्या जवळ गेल्यावर कसं वागायचं तेच कळत नाहीये.
0
0
2
@pmyadav2
Dr. Prasad Yadav
1 month
गायपट्टा फॉर अ रिजन.
@RRP_datta
डॉ. दत्ता
1 month
यांच्या जागी मुस्लिम असते तर मीडिया त्यांना आता पर्यंत देशद्रोही घोषित करून बसले असते.
0
0
0