my_bmc Profile Banner
आपले सरकार 🚩जय महाराष्ट्र🚩 Profile
आपले सरकार 🚩जय महाराष्ट्र🚩

@my_bmc

Followers
107
Following
3K
Media
24
Statuses
36

Social worker

Govandi, Mumbai
Joined February 2022
Don't wanna be here? Send us removal request.
@my_bmc
आपले सरकार 🚩जय महाराष्ट्र🚩
1 year
आदर्श नगर, रोड नंबर २३, भारत नगर मस्जिद जवळ, ब���ंगनवाडी ,गोवंडी,एम पूर्व विभागाच्या हद्दीत लँड जिहाद चालू आहे मनपा प्रशासन डोळे बंद करून झोपले आहेत. @NiteshNRane @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @PMOIndia @myogiadityanath @RSSorg @mybmcWardME
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
1
0
0
@my_bmc
आपले सरकार 🚩जय महाराष्ट्र🚩
1 year
एम पूर्व विभागातील आदर्श नगर रोड नंबर १३, भारत नगर मज्जित जवळ ,बैंगनवाडी, गोवंडी येथे अनधिकृत घराचे बांधकाम चालू आहे.
Tweet media one
0
0
0
@my_bmc
आपले सरकार 🚩जय महाराष्ट्र🚩
1 year
आदर्श नगर,रोड नंबर १३,भारत नगर मस्जिद जवळ, बैंगनवाडी, गोवंडी मुंबई-, येथे मनपाच्या कायद्याविरुद्ध जागा वाढवून घराच्या कन्स्ट्रक्शनचे अनधिकृतरित्या काम चालू आहे कृपया योग्य ती कार्यवाही करावी. @CMOMaharashtra @mybmcWardME @NiteshNRane @PMOIndia @mybmcWardMW @mumbaimatterz
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
1
1
2
@my_bmc
आपले सरकार 🚩जय महाराष्ट्र🚩
2 years
एम पश्चिम विभागातील डॉ. सी गिडवाणी रोडवर ४ दिवसापासून झाडांची कटिंग पडली आहे नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे समस्येचे त्वरित निवारण करण्यात यावे. @mybmcWardMW @AshwiniBhide @mieknathshinde @Dev_Fadnavis @IqbalSinghChah2 @PMOIndia @mybmcWardE
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
1
0
1
@my_bmc
आपले सरकार 🚩जय महाराष्ट्र🚩
2 years
एम पूर्व विभागातील वार्ड क्रमांक १३६ रोड नं.१३आदर्श नगर ईदगाह मैदानाच्या बाजूतील गल्लीची अवस्था खूप बेकार झाली आहे नागरिकांना होणाऱ्या समस्येचे निवारण करण्यात यावे @IqbalSinghChah2 @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mybmcWardME @mybmcWardMW @Rafimomin1
Tweet media one
2
1
3
@my_bmc
आपले सरकार 🚩जय महाराष्ट्र🚩
3 years
एम पूर्व विभागातील इमारत व कारखाने विभाग अधिकाऱ्यांना वारंवार तक्रार करूनही कोणतीही कार्यवाही केली नाही कोणतीही जीवितहानी होण्याआधी योग्य ती कार्यवाही करावी. @mybmcWardME @AUThackeray @mieknathshinde @CMOMaharashtra @AshwiniBhide @mybmc
Tweet media one
3
0
1
@my_bmc
आपले सरकार 🚩जय महाराष्ट्र🚩
3 years
एम/पूर्व विभागातील मंडाळा मानखुर्द येथील शिवनेरी विद्यालय जवळ असलेल्या जागेवर काही व्यक्तींकडून अनधिकृत झोपड्या बांधल्या जात आहे परंतु याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे @mieknathshinde @Dev_Fadnavis @mybmc @mybmcWardME @PMOIndia @AshwiniBhide @iAditiTatkare @Rafimomin1
Tweet media one
1
0
2
@my_bmc
आपले सरकार 🚩जय महाराष्ट्र🚩
3 years
एम पूर्व विभागातील रोड न.१२ प्लॉट नं ३० बैगनवाडी वार्ड क्र. १३६ तक्रार करून१० दिवस झाले तरीही मनपा अधिकाऱ्यांकडून कोणतीही कार्यवाही केली गेली नाही घाणेचे साम्राज्य पसरलेले आहे.@mybmc @mybmcWardME @CMOMaharashtra @IqbalSinghChah2 @KishoriPednekar @PMOIndia @AshwiniBhide
Tweet media one
1
0
1
@my_bmc
आपले सरकार 🚩जय महाराष्ट्र🚩
3 years
एम पूर्व विभाग वॉर्ड क्र.136 रोड न.12, प्लॉट no.30 खुप वेळा तक्रार करूनही अजूनही कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही . @OfficeofUT @mybmcWardME @Dev_Fadnavis @AshwiniBhide @KishoriPednekar @IqbalSinghChah2 @PMOIndia @mieknathshinde.
0
0
0
@my_bmc
आपले सरकार 🚩जय महाराष्ट्र🚩
3 years
एम पूर्व विभागातील रोड नं.१२, प्लॉट न.३०, बैगणवाडी,वॉर्ड क्र.१३६ अजूनही अधिकाऱ्यानं कडून कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. @OfficeofUT @mybmcWardMW @mybmc @mybmcWardME @mieknathshinde @AshwiniBhide @Dev_Fadnavis @PMOIndia
Tweet media one
1
0
2
@my_bmc
आपले सरकार 🚩जय महाराष्ट्र🚩
3 years
एम पूर्व विभागातील रोड नंबर 12 प्लॉट नंबर 30 समाज कल्याण केंद्र जवळ रस्त्यावर मातीचे व कचऱ्याचे ढीग जमा झाले आहे त्यामुळे मच्छरांचे व घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे त्वरित कार्यवाही करावी @zee24taasnews @CMOMaharashtra @mybmc @mybmcWardME @OfficeofUT @RealBacchuKadu @Rafimomin
1
0
3
@my_bmc
आपले सरकार 🚩जय महाराष्ट्र🚩
3 years
एम पूर्व विभागातील प्लॉट नंबर 30 रोड नंबर 12 बैगनवाडी येथे अनधिकृतपणे चालू असलेल्या नळाच्या कनेक्शनमधून पाणी वाया जात आहे त्वरित कार्यवाही करावी. @mybmcWardME @KishoriPednekar @AUThackeray @CMOMaharashtra @mybmc @AshwiniBhide @Rafimomin1
3
0
2
@my_bmc
आपले सरकार 🚩जय महाराष्ट्र🚩
3 years
एम पूर्व विभागातील रोड नंबर 12 प्लॉट नंबर 30 समाज कल्याण केंद्र हॉल जवळ बैगनवाडी येथे आठ दिवसापासून कचऱ्��ाचे ढीग पडले आहे त्वरित कार्यवाही करावी. @AUThackeray @CMOMaharashtra @mybmc @AshwiniBhide @mybmcWardME @KishoriPednekar @Rafimomin1 @
Tweet media one
1
0
3
@my_bmc
आपले सरकार 🚩जय महाराष्ट्र🚩
3 years
एम पूर्व विभाग इमारत व कारखाना विभाग माझ्या तक्रारीचे निवारण झालेले नाही आपण माझ्या तक्रारीवर कोणती कार्यवाही केली आहे हे मला कळवावे. @mybmcWardME @KishoriPednekar @CMOMaharashtra @AUThackeray @AshwiniBhide @mybmc.
0
0
1
@my_bmc
आपले सरकार 🚩जय महाराष्ट्र🚩
3 years
एम पूर्व विभाग इमारत व कारखाना विभाग अधिकारी १५ दिवस होऊनही अजूनही कोणतीही कारवाई का करण्यात आली नाही अधिकारी कोणतीही जीवित हानी होण्याची वाट बघत आहेत का?. @narendramodi @KishoriPednekar @mybmcWardME @AUThackeray @AshwiniBhide @mybmc @mybmcWardMW @CMOMaharashtra.
0
0
1
@my_bmc
आपले सरकार 🚩जय महाराष्ट्र🚩
3 years
एम पूर्व विभागातील इमारत व कारखाने विभाग अधिकाऱ्यांना वारंवार तक्रार करूनही कोणतीही कार्यवाही केली नाही कोणतीही जीवितहानी होण्याआधी योग्य ती कार्यवाही करावी. @narendramodi @KishoriPednekar @mybmcWardME @AUThackeray @mieknathshinde @CMOMaharashtra @AshwiniBhide @mybmc
Tweet media one
0
0
2
@my_bmc
आपले सरकार 🚩जय महाराष्ट्र🚩
3 years
एम पश्चिम विभाग घाटले गाव घाटले मराठी शाळा क्रमांक 1 जवळ खूप दिवसापासून झाडाची कटींग पडलेली आहे लवकरात लवकर उचलण्यात यावी ही विनंती. @Rafimomin1 @KishoriPednekar @mybmcWardMW @AshwiniBhide @AUThackeray @mybmc @CMOMaharashtra
Tweet media one
2
0
2
@my_bmc
आपले सरकार 🚩जय महाराष्ट्र🚩
3 years
एम पूर्व विभागातील रोड नंबर 13 आदर्श नगर भारत नगर मस्जिद च्या बाजूला बैगनवाड़ी येथे धोकादायक घर पडण्याच्या स्थितीत आहे कोणतीही जीवित हानी होण्याआधी त्वरित कार्यवाही करावी @KishoriPednekar @AshwiniBhide @AUThackeray @mybmcWardME @mybmc @CMOMaharashtra @MumbaiPolice
Tweet media one
3
0
2
@my_bmc
आपले सरकार 🚩जय महाराष्ट्र🚩
3 years
Tweet media one
0
0
2
@my_bmc
आपले सरकार 🚩जय महाराष्ट्र🚩
3 years
एम/पूर्व विभागातील आदर्श नगर, रोड नंबर 13 बैंगनवाडी गोवंडी येथे गटाराचे काम करणाऱ्या कंत्राटदारने अनधिकृतपणे वृक्षांची छाटणी वृक्षाचे स्थलांतर केले आहे.@AUThackeray @mybmc @AshwiniBhide @Rafimomin1 @mybmcWardME @CMOMaharashtra @IqbalSinghChah2 @timesofindia
Tweet media one
Tweet media two
0
0
2