
WARD E BMC
@mybmcWardE
Followers
15K
Following
3K
Media
4K
Statuses
21K
Official account of Ward-E of Bruhanmumbai Municipal Corporation. For emergency Dial 1916 or ward control room number 022-23014000. App- BMC 24X7
Joined June 2019
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ई विभाग अंतर्गत कामाठीपुरा येथील मुरली देवरा महानगरपालिका नेत्र रूग्णालय येथे स्वच्छता, निर्जंतुकीकरण तसेच रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी विशेष सखोल स्वच्छता (डीप क्लीन) मोहीम राबविण्यात आली. 🌿 #स्वच्छमुंबई #आरोग्यसेवा #MyBmcUpdates
0
0
0
जागतिक दृष्टी दिन लॅपटॉप - मोबाईलवर काम करताय ? डोळ्यांचा कोरडेपणा कमी करण्याचा २० – २० – २० फॉर्म्युला वापरा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुरली देवरा नेत्र रुग्णालयाच्या माध्यमातून रुग्णांना उपचार देण्यात येतात. रुग्णालयाच्या कार्यपद्धतीची माहिती देणारी चित्रफीत...
1
23
22
One effective way to enhance accessibility in the workplace is by incorporating Relay Conference Captioning (RCC) into all video meetings, webinars, and conference calls. RCC provides real-time captions with a full suite of accessibility options making it easier for employees
0
0
4
🌉बृहन्मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र रेल इन्फास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशन (महारेल) यांच्या वतीने अंधेरी - घाटकोपर जोड मार्गावर उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. रेल्वेमार्गावर उभारण्यात येणा-या या पूलाचे काम 'महारेल' करत असून बृहन्मुंबई महानगरपालिका अर्थसहाय्य करत
2
22
26
💧दोन थेंब प्रत्येक वेळीस – पोलिओवर विजय दरवेळीस! ‘ई’ विभागातील पोलिओ लसीकरण केंद्रांविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करा आणि आपल्या जवळील पोलिओ केंद्राचा तपशील मिळवा. #पल्सपोलिओलसीकरण #स्वास्थ्यबालकसशक्तभारत #दोनथेंबजीवनाचे
0
0
0
बृहन्मुंबई महानगरपालिका ‘ई विभागातील’ नागरिकांना आवाहन करण्यात येते की, दिनांक १२ ऑक्टोबर २०२५ रोजी ‘पल्स पोलिओ लसीकरण दिनानिमित्त ५ वर्षांखालील बालकांसाठी पोलिओ लसीकरण मोहीम आयोजित करण्यात आली आहे. प्रत्येक बालकाला पोलिओ डोस मिळेल याची खात्री करूया आणि पोलिओवर विजय मिळवूया.💧
1
0
0
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ई विभाग अंतर्गत कामाठीपुरा येथील मुरली देवरा महानगरपालिका नेत्र रूग्णालय येथे स्वच्छता, निर्जंतुकीकरण तसेच रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी विशेष सखोल स्वच्छता (डीप क्लीन) मोहीम राबविण्यात आली. 🌿 #स्वच्छमुंबई #आरोग्यसेवा
0
0
2
या मोहिमेत घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि पर्जन्य जलवाहिन्या विभागाचे कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे कामगार तसेच नागरिकांनी सहभाग घेतला. (२/२) #स्वच्छमुंबई 🧹 #CleanMumbai
0
0
1
मधील तरंगत्या कचऱ्याचे संकलन व विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून दिनांक २९ सप्टेंबर ते १३ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत ‘ई’ विभागातील एम. ए. मार्ग परिसरातील नाल्याची स्वच्छता करण्यात आली. (१/२)
1
0
1
या मोहिमेत घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि पर्जन्य जलवाहिन्या विभागाचे कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे कामगार तसेच नागरिकांनी सहभाग घेतला. (२/२) #SwachhMumbai
#DeepCleaning
#CleanCity
#EWard
0
0
1
नाल्यांमधील तरंगत्या कचऱ्याचे संकलन व विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून दिनांक २९ सप्टेंबर ते १३ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत ‘ई’ विभागातील घोडपदेव मोदी कंपाउंड येथील नाल्याची स्वच्छता करण्यात आली. (१/२)
1
0
1
🗓️ १ ऑक्टोबर २०२५ ⛈️ ☔ मुंबई शहर व उपनगरात आकाश साधारणतः ढगाळ राहून, मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 🌊 भरती - सायंकाळी ६:२१ वाजता - २.६४ मीटर ओहोटी - मध्यरात्री १:०६ वाजता (उद्या, २ ऑक्टोबर २०२५) - १.७९ मीटर 🌊 भरती - सकाळी ८:३१ वाजता
3
20
18
या मोहिमेत घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि पर्जन्य जलवाहिन्या विभागाचे कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे कामगार तसेच नागरिकांनी सहभाग घेतला. (२/२) #SwachhMumbai
#DeepCleaning
#CleanCity
#EWard
0
0
2
नाल्यांमधील तरंगत्या कचऱ्याचे संकलन व विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून दिनांक २९ सप्टेंबर ते १३ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत ‘ई’ विभागातील घोडपदेव मोदी कंपाउंड येथील नाल्याची स्वच्छता करण्यात आली. (१/२)
1
1
2
🗓️ ३० सप्टेंबर २०२५ ⛈️ ☔ मुंबई शहर व उपनगरात आकाश साधारणतः ढगाळ राहील. तसेच काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. ओहोटी - सकाळी ११:१७ वाजता - २.६१ मीटर 🌊 भरती - सायंकाळी ४:२१ वाजता - २.७८ मीटर ओहोटी - रात्री ११:०५ वाजता -
4
22
19
"महिलांच्या कर्तुत्वाला मिळते उभारी, बचत गटांतून लाभते कुटुंबांना समृद्धी" #Navaratri2025 #नवरात्रोत्सव #नवरात्री #navratrifestival
#happynavratri
#ecofriendly
#mybmc
#mybmcupdates
2
20
15
✨ धारावीचा अभिमान - पर्यावरणपूरक नवरात्र उत्सवाचे ४९ वर्ष! 🙏बालमित्र सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाच्या परंपरेची माहिती देत आहेत मानद अध्यक्ष तथा मूर्तिकार श्री. प्रेम कदम.. #Navaratri2025 #नवरात्रोत्सव #नवरात्री #navratrifestival
#happynavratri
#ecofriendly
3
25
30
🌿 पर्यावरणपूरक नवरात्रौत्सव! 🌸 सांताक्रूझ (पूर्व) येथील नवरंग नवरात्र मंडळाने टिश्यू पेपरपासून साकारली राजमाता देवीची सुंदर मूर्ती 💚 कापड तसेच पुनर्प्रक्रिया (रिसायकल) होणाऱ्या साहित्यापासून केली सजावट ✨ भक्ती आणि पर्यावरणाचा सुंदर मेळ #Navaratri2025 #नवरात्रोत्सव
4
26
35
🔹प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा पर्व २०२५-विकसित भारत के रंग, कला के संग’ अंतर्गत ‘विकसित भारत’ या संकल्पनेवर आधारित एकदिवसीय चित्रकला कार्यशाळा आज घेण्यात आली. राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालय (NGMA), बृहन्मुंबई महानगरपालिका आणि जे. जे. कला
6
22
26
या मोहिमेत घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि पर्जन्य जलवाहिन्या विभागाचे कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे कामगार तसेच नागरिकांनी सहभाग घेतला. (२/२)
0
0
1
नाल्यांमधील तरंगत्या कचऱ्याचे संकलन व विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून दिनांक २९ सप्टेंबर ते १३ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत ‘ई’ विभागातील घोडपदेव येथील नाल्याची स्वच्छता करण्यात आली. (१/२)
1
1
1