Explore tweets tagged as #ndtvmarathi
ठाणे पालिका उपायुक्तविरोधी मुंबई ACB कडे तक्रार, आमदाराच्या सांगण्यावरून मुंबईत तक्रार नोंदवली #Thane #ThaneMunicipalCorporation #NDTVMarathi
0
0
0
Paithan | अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या एका शेतकऱ्याने उचललं टोकाचं पाऊल #Paithan #Maharashtra #Farmers #NDTVMarathi
0
0
0
Thane Deputy Commissioner | ठाणे उपायुक्त पदासाठी 7 कोटींची 'बोली'! पाहा सविस्तर बातमी #thane #ndtvmarathi
0
0
0
नीरव मोदी संदर्भात भारताचं महत्वाचं विधान, नीरवची चौकशी नाही करणार त्याला खटल्याला सामोरं जावं लागे #NiravModi #MarathiNews #NDTVMarathi
0
0
0
Pune | Pipeline Burst | पर्वती परिसरात पाइपलाइन फुटली, पाण्याची नासाडी #pune #pipeline #burst #ndtvmarathi
0
0
0
अतिवृष्टी महाराष्ट्राला नवीन नाही, सरकारने भूमिका स्पष्ट करावी- शरद पवार #SharadPawar #MarathwadaFlood #NDTVMarathi
0
0
0
Sindhudurg Beach Tragedy | बेळगावमधील कुटुंबावर काळाचा घाला, घटनास्थळावरुन आढावा #sindhudurg #ndtvmarathi
0
1
0
निलेशचे आधार कार्ड NDTV मराठीच्या हाती, बनावट आधारकार्डद्वारे मिळवला पासपोर्ट #NileshGhaiwal #Maharashtra #NDTVMarathi
0
0
0
अमरावतीमध्ये आय लव्ह मोहम्मदचे पोस्टर्स, भाजपचे अनिल बोंडे आक्रमक तर जिया खान यांचं प्रत्युत्तर #Amravati #Maharashtra #MarathiNews #NDTVMarathi
0
0
0
Hingoli | कळमनुरीतील उपजिल्हा रुग्णालयात अस्वच्छता, ठिकठिकाणी दारूच्या बाटल्या... #Hingoli #Maharashtra #NDTVMarathi
0
0
0
Gautami Patil Car Accident | अपघातात एक विशेष अधिकारी नेमणार, चालकाच्या रक्ताचे नमुने तपासले #GautamiPatil #Maharashtra #NDTVMarathi
0
0
0
CNG Plant Kopargaon | देशातील पहिला 'सहकारी' CNG प्रकल्प, अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन #CNGPlant #Amitshah #ndtvmarathi
0
0
0
Pune Gangster Nilesh Ghaiwal | खोटे कागदपत्रे वापरून घायवळनं मिळवला 'तात्काळ' पासपोर्ट #nileshghaiwal #ndtvmarathi
0
0
0
अनिल परब अर्धवट वकील, 'बाळासाहेबांच्या मृत्यूबाबत सीबीआय चौकशीची मागणी' #AnilParab #RamdasKadam #MaharashtraPolitics #NDTVMarathi
0
0
1
Kalyan | शाळेत विद्यार्थ्यांना टिळा-टिकली लावण्यास मनाई, कल्याणमधल्या शाळेचा अजब फतवा #Kalyan #Mumbai #Maharashtra #NDTVMarathi
0
0
2
Manorama Khedkar Case | जामीन मिळाला पण गुन्हे लपवले, पोलिसांकडून मनोरमा खेडकरच्या शोधात नोटीस #manoramakhedkar #ndtvmarathi
0
0
0
Good Sleep Tips: धकाधकीच्या जीवनामध्ये शांत आणि गाढ झोप कशी मिळावी? 7 सोप्या टिप्स वाचा https://t.co/29KSiw7Uuc
#Health #NDTVMarathi
0
0
0
Kalyan Illegal Building Scam | कल्याणमधील 65 बेकायदा इमारतींच्या बिल्डरांना नोटीस #kalyan #illegalbuilding #ndtvmarathi
0
1
0
Maharashtra Judges Dismissed | सातारा, पालघरचे जिल्हा न्यायाधीश धनंजय निकम, इरफान शेख बडतर्फ #madharashtra #judges #ndtvmarathi
0
0
0