Explore tweets tagged as #DadaKondke
पांडू हवालदार "फक्त तीन तासांत मिळालं स्टारडम" - अशोक सराफ #cinephiles #DadaKondke #AshokSaraf #movietrivia #IndianCinema #FilmFacts #PanduHawaldar #MarathiCinema
2
6
54
सिनेमात आपल्या आईला हाक मारताना “ए आय” हे तंत्रज्ञान सर्वप्रथम दादा कोंडकेंनी जगासमोर आणलं होतं. #AI #DadaKondke #Maharastra
1
6
41
मराठी चित्रपटसृष्टीतील "दादा" विनोदी अभिनेते दादा कोंडके यांच्या पुणयतिथीनिमित्त विनम्र अभिवादन ! #DadaKondke
1
2
11
The much-loved pair of #DadaKondke and #UshaChavan appear on the poster of the Marathi film Songadya (1971), directed by Govind Kulkarni. Set in the world of Tamasha, the bawdy comedy also starred Balchandra Kulkarni, Ganpat Patil, Nilu Phule and Shanta Tembe in key roles.
1
1
16
मराठी चित्रपटसृष्टीतील हरहुन्नरी कलावंत, लोकप्रिय विनोदी अभिनेते व निर्माते दादा कोंडके यांचा आज स्मृतिदिवस.💐 . . #Kalnirnay #कालनिर्णय #DadaKondke #MarathiActor
0
4
49
आपल्या सदाबहार चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर कायमचे अधिराज्य गाजवणारे अजरामर कलाकार,विनोदी अभिनेते, व चित्रपट-निर्माते #दादाकोंडके यांच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन. #Dadakondke
0
3
10
मराठी चित्रपटसृष्टीतील हरहुन्नरी कलावंत, लोकप्रिय विनोदी अभिनेते दादा कोंडके यांचा आज जन्मदिवस.💐 . . #Kalnirnay #कालनिर्णय #DadaKondke #Actor
0
4
39
आपल्या सर्वांगसुंदर अभिनयाच्या माध्यमातून दोन दशके मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये मनोरंजनाचा धुमाकूळ घालणारे प्रतिभावंत चित्रकर्मी "दादा कोंडके" यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन. #दादा_कोंडके #DadaKondke
164
118
311
विनोदी ढंगातील आणि अत्यंत मार्मिक संवादफेकीमुळे जवळपास अडीच दशके मराठी चित्रपट रसिकांवर अधिराज्य गाजवणारे प्रतिभावान आणि अष्टपैलू अभिनेते दादा कोंडके यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #DadaKondke
3
14
83
या अष्टपैलू कलाकारांचा हा फोटो कोणत्या सिनेमातील आहे ते ओळखा आणि कमेंट करून नक्की सांगा...👇👇 . . #dada #dadakondke #usha #ushachavan #guess #guessmovie #moviename #allrounder #marathi #marathimovie #marathiactors #marathiactress #dadakondke
0
0
0
New arrivals on @PrimeVideoIN.. Marathi films.. Songadya (1981) Ekta Jeev Sadashiv (1982) #DadaKondke
0
1
5
तुम्हाला माहित आहे का? अश्याच खास माहितीसाठी 'प्लॅनेट मराठी'ला Follow, like, share करा. #PlanetMarathi #didyouknow #dadakondke #marathicinema #silver #jublee #marathimovie
0
1
8
मराठी चित्रपटसृष्टीतील हरहुन्नरी कलावंत लोकप्रिय विनोदी अभिनेते कृष्णा खंडेराव कोंडके उर्फ दादा कोंडके यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. #दादा_कोंडके #DadaKondke
0
2
5
मराठी चित्रपट सृष्टीतील,उतुंग अभिनेता,दिग्दर्शक, विनोदवीर स्व.दादा कोंडके यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन! #SandipanBhumare #vilasbapubhumare #VilasBhumare #paithan #DadaKondke
2
0
24
Happy Birthday 🎂🥳🎉🎈to @AahaarVyayam (Me) and My Birthday twins 🎈🎂@hawashmi Bhai 🎈🎂@mirabai_chanu 🎈🎂#DadaKondke 🎈🎂#FahadFazil 🎈🎂 @KaneWiliamson 🎈🎂 @rogerfederer 🎈🎂 @BarackObama 🎈🎂@ShawnMendes and others ..... God Bless us All!
9
1
14
New arrivals on @PrimeVideoIN.. Marathi films by #DadaKondke.. Yewoo Ka Gharat (1992) Muka Ghya Muka (1987) Hyoch Navara Pahyaje (1980) Tumcha Aamcha Jamla (1976) Sasarcha Dhotar (1994)
0
1
8
लोकप्रिय विनोदी अभिनेते कृष्णा खंडेराव कोंडके उर्फ दादा कोंडके यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! #दादाकोंडके #DadaKondke #विनम्रअभिवादन
0
0
3
आपल्या अभिनयाने दोन दशके मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे, गिनीज बुक विश्वविक्रमी अभिनेते, निर्माते 'कृष्णा खंडेराव कोंडके' ऊर्फ 'दादा कोंडके' यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..! #DadaKondke #दादा_कोंडके
0
2
5