Explore tweets tagged as #KDMCElection
@News18_marathi
News18 Marathi
18 days
कल्याण-डोंबिवलीमध्ये फॅमिली 'ड्रामा', एकाच कुटुंबातील तिघं 3 पक्षांकडून विजयी! #KDMCelection https://t.co/gjc1EheAI9
0
1
2
@thodkyaat
थोडक्यात
10 years
#kdmcelection डोंबिवलीत थोड्याच वेळात सुरू होणार राज ठाकरेंची सभा, पाहा लाईव्ह अपडेट थोडक्यात @MarathiRT
1
1
0
@NDTVMarathi
NDTV Marathi
26 days
KDMC Election : भाजपाच्या बालेकिल्ल्यात मनसेचा ट्रिपल धमाका! डोंबिवलीत एकाच घरातील 3 जणांना उमेदवारी, कारण काय? #kdmcelection #dombivli #ndtvmarathi https://t.co/cDtb5l48UW
0
0
0
@News18_marathi
News18 Marathi
2 months
कल्याण-डोंबिवलीमध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजपातील वाद शमण्याची चिन्हं दिसत नाहीत. एकमेकांच्या पक्षातील नेते, पदाधिकारी, माजी नगरसेवकांच्या पक्ष प्रवेशावरून कल्याणमधील वातावरण चांगलेच गरम झाले होते वाचा सविस्तर https://t.co/gHvIcd554O #KDMCElection #news18lokmat
0
0
2
@News18_marathi
News18 Marathi
1 month
कल्याण-डोंबिवलीत मनसेचं इंजिन सुस्साट, भाजपचं अख्ख घराणं फोडलं, नवरा-बायको-पोरीलाही उमेदवारी! #kdmcelection #BJP #MNS https://t.co/sxaUtU6gJo
0
2
8
@zee24taasnews
ZEE २४ तास
10 years
कडोंमपा निवडणूक: 'त्या' जाहिरातीवरून सेना-भाजपमध्ये वाद VIDEO - https://t.co/FfiT22szGa #KDMCElection
0
0
0
@mumbaitak
Mumbai Tak
30 days
डोंबिवलीत राज ठाकरेंच्या शहराध्यक्षाचा राजीनामा, नेमकं काय घडलं? #mns #manojgharat #kdmcelection
2
0
3
@saamTVnews
SaamTV News
8 years
#KDMCElection - निवडणुकीची कामं करण्यास नकार देणा-या कल्याणमधील ४८ शिक्षकांवर गुन्हे दाखल - या निर्णयाविरोधात शिक्षक संघटनानी न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार
0
0
1
@mataonline
Maharashtra Times
19 days
KDMC Election : निवडणुकीत खळबळजनक बातमी! 'माझ्या नावाने दुसराच कुणीतरी मतदान करुन गेला', कल्याण पूर्वेत धक्कादायक प्रकार https://t.co/rwcg4SI5wd #KDMCElection #KalyanEast
1
0
1
@MarathiManus09
महाराष्ट्र देशा 🚩
1 month
कल्याण डोंबिवलीत राजू पाटील यांनी छान काम केलंय. प्रत्येक सीटवर निवडून येऊ शकेल अशे उमेदवार दिलेत. कल्याण डोंबिवलीत मनसेचा महापौर बसेल याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. 🚂🔥🚩 #kdmcelection #ठाकरे #मराठी @rajupatilmanase
@News18_marathi
News18 Marathi
1 month
कल्याण-डोंबिवलीत शिंदे-फडणवीसांना धक्का, राज ठाकरेंनी गेम फिरवला, मनसेच्या उमेदवारांची पूर्ण यादी! #kdmc #RajThackeray #MNS https://t.co/6nJcqX4Oqx
4
25
245
@JaiMaharashtraN
Jai Maharashtra News
15 days
KDMC Election | कल्याण-डोंबिवलीतील ठाकरे गटाचे नगरसेवक गायब? जिल्हाप्रमुख काय म्हणाले? #KDMCElection #KalyanDombivli #ThackerayGroup #MaharashtraPolitics #MarathiNews #JaiMaharashtraNews
0
0
1
@zee24taasnews
ZEE २४ तास
10 years
उद्धव ठाकरे यांनी केडीएमसीचा दौरा अचानक का केला रद्द... https://t.co/NQcob0kWKh #ElectionResults #kdmcelection
1
2
5
@zee24taasnews
ZEE २४ तास
10 years
महासंग्राम कल्याण-डोंबिवलीचा...एकाच क्लिकवर निवडणूक बातम्या... http://t.co/Gg5XzsCeZ0 #kdmcelection http://t.co/t1NfOj0imO
1
3
11
@lokmat
Lokmat
21 days
२८ डिसेंबरची घटना, आरोपी प्रियकर आजही कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीचा प्रचार करत फिरतोय... #KalyanDombivali #KDMC #KalyanAirHostes #AirHostes #CrimeNews #KDMCElection https://t.co/V52gxVH7oK
0
0
0
@zee24taasnews
ZEE २४ तास
10 years
LIVE:कोल्हापुरात आतापर्यंत ५० टक्के, केडीएमसीमध्ये २८% मतदान https://t.co/uy03MUUmiV #KDMCElection #Kolhapur
1
1
2
@NDTVMarathi
NDTV Marathi
1 month
Dombivli News : कल्याण-डोंबिवलीतील 27 गावांत निवडणुकीची रणधुमाळी थांबणार? उमेदवारांना थेट इशारा #dombivlinews #kdmcelection #ndtvmarathi https://t.co/X6VwcRom7r
0
0
0
@NDTVMarathi
NDTV Marathi
5 months
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रथमच बहुसदस्यीय प्रभाग रचना जाहीर झाली आहे. या प्रभाग रचनेमुळे निवडणुकीच्या राजकारणावर काय परिणाम होईल, याबाबत स्थानिक पत्रकारांनी आपली मते मांडली आहेत. #KDMCElection #KalyanDombivli #prabhagracha
0
0
1
@zee24taasnews
ZEE २४ तास
10 years
निवडणूक जिंकली तरी शिवसेनेला धोक्याची घंटा.... https://t.co/FCoO8dmS95 #ElectionResults #kdmcelection
0
1
1
@zee24taasnews
ZEE २४ तास
10 years
कल्याणमधील त्या २७ गावांना मोठा धक्का, भाजपशी सलगी पडली महागात... https://t.co/k8fiukxKCO #KDMCElection
0
5
3
@JaiMaharashtraN
Jai Maharashtra News
1 month
KDMC Election | कल्याण-डोंबिवलीत 490 उमेदवार निवडणूक रिंगणात, 205 उमेदवारांनी अर्ज घेतले माघारी #KDMCelection #KalyanDombivli #MunicipalElection #MaharashtraPolitics #LocalBodyElections #JaiMaharashtraNews #MarathiNews
0
0
2