Suneel Barke
@SuneelBarke2818
Followers
2K
Following
35K
Media
12K
Statuses
39K
भाजप समर्थक, राष्ट्रप्रथम, पॉलिटिकल आयकॉन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रसर्वोतपरी, #TeamDevendra 🚩🚩
Mumbai
Joined December 2014
कधीकाळी ठाकरे हिंदुत्ववादी होते, पण ते होते बाळासाहेब ठाकरे पुत्राने आणि उबाठा सेनेचा हिंदूंशी आणि हिंदुत्ववादी विचारशी आता काही संबंध नाही असं दिसून येत आहे🙌 @supriya_sule आणि शरद पवार राष्ट्रवादी तर तसही हिंदी विरोधीच होते😡 ते परत एकदा अधोरेखित झाले आहे. तामिळ नाडू मध्ये
10
24
105
“डॉक्टर महिलेच्या आत्महत्येसंदर्भात SIT नेमली असून स्वतंत्र चौकशीसाठी न्यायाधीशांची नियुक्ती केली आहे. तपास महिला IPS अधिकाऱ्यांकडून पारदर्शकपणे सुरू आहे आणि शासनही या प्रकरणात संवेदनशील आहे.” - मु @Dev_Fadnavis जी 🫡 #TeamDevendra
0
4
6
शेतकऱ्यांना न्याय मिळणारच🔥 'देवाभाऊंच्या' नेतृत्वाखाली, पात्र लाभार्थी निवडण्यासाठी समिती गठीत. फक्त योग्य लोकांनाच लाभ ✌🏻 @Dev_Fadnavis
#TeamDevendra
#DevendraFadnavis #CM #BJP #mahaassemblysessionwinter2025 #Maharashtra
0
6
10
विषय कठीण असला तरी तो सोप्या भाषेत सांगणे यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हातखंडा आहे. अर्थसंकल्पानंतर, संविधान सोप्या भाषेत समजावून सांगणारे #लेखक देवाभाऊंचे नवीन पुस्तक #DevaBhauBookOnConstitution
#TeamDevendra
0
2
3
चीश्री गुरु तेग बहादुर साहेब यांच्या बलिदानामुळे धर्म, संस्कृती आणि परंपरेचे रक्षण झाले." -- @Dev_Fadnavis जी 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩 ('हिंद-दी-चादर - श्री गुरु तेग बहादूर साहिबजी 350 वा शहीदी समागम | नागपुर | 7-12-2025) #Maharashtra #Nagpur #HindDiChadar
#TeamDevendra
0
11
20
विरोधकांची पत्रकार परिषद त्रागाच्या मानसिकतेतली होती. त्यांनी दिलेल्या पत्रावर शरद पवार गटाच्या कोणाचीच सही नाही पण याचा वेगळा अर्थ काढू नये. त्यांनी परंपरेप्रमाणे चहापानावर बहिष्कार टाकला : मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब @Dev_fadnavis #हिवाळी_अधिवेशन #TeamDevendra
0
14
20
शेतकरी हितवादी @Dev_Fadnavis जी 🫡 पूर्ण सोयाबीन आम्ही खरेदी करायला तयार आहोत. #Maharashtra #WinterSession2025 #Agriculture
#TeamDevendra
0
9
20
आम्ही चहा पिणारी माणसे.. चहाच पितो आणि चहाच पाजतो. #TeamDevendra
#Tealover #Tea #DevendraFadnavis4Maha #हिवाळीअधिवेशन @Dev_Fadnavis
0
13
19
गडचिरोली नक्षलमुक्त...!!! देवाभाऊंच्या दमदार कणखर नेतृत्वात गडचिरोलीतील सर्व माओवादींचा खात्मा🔥💪🏻✌🏻 #TeamDevendra #DevendraFadnavis #naxalsurrender
2
14
28
सगळ्या जाती धर्माचा आदर करणारे कल्याणकारी देवेंद्रजी 🙏🏻🚩 "नागपुर मध्ये ‘हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिब जी 350वीं शहीदी समागम’ कार्यक्रम मध्ये लंगर में सेवा आणि लंगर प्रसाद ग्रहण करण्याचे सौभाग्य प्राप्त झाले।"-- साधेपणा @Dev_Fadnavis जी ❤️ ❤️ #TeamDevendra
0
6
15
उबाठा इंडीगोच्या विमानाने प्रवास करत नाहीत. ते ज्या विमानाने फिरतात त्याला अडचण नाही. ज्यांना अडचण असेल त्यांनी समृद्धी महामार्गाचा वापर करावा. @Dev_Fadnavis #TeamDevendra
#DevendraFadnavis
#Devendra4Development
#DevendraForMaharashtra
0
11
19
Under Devabhaau’s leadership, Gadchiroli transformed to development-driven. Developments with Seva @Dev_Fadnavis
#TeamDevendra
#CM #DevendraFadnavis #BJPGovernment #BJP4ViksitBharat
0
7
37
वंदे मातरम सिर्फ़ एक गीत नहीं है यह भारत की स्वतंत्रता और राष्ट्रवाद का महान मंत्र है जो देश के आम लोगों को स्वतंत्रता आंदोलन से जोड़ता है अब 150 साल पूरे करने के बाद संसद में इसके बारे में चर्चा हो मुझे बहुत ख़ुशी है देवेंद्र फड़नवीस #TeamDevendra
20
190
478
We are the tea-loving people… we drink tea and serve tea with the same warmth. Class 🔥🔥 @Dev_Fadnavis sir #TeaLover #Tea #DevendraFadnavis4Maha #WinterSession #TeamDevendra
0
9
20
विरोधक दिशाहीन झाले आहेत. विरोधी पक्षनेत्यांचा निर्णय अध्यक्ष आणि सभापतींच्या अखत्यारीतला. ते जे निर्णय घेतील तो मान्य असेल. अधिवेशन कालावधी कमी असला तरी कामकाज दुप्पट तासांचे असेल #TeamDevendra
0
7
12
जेवढ्या ठिकाणी शिवथाळी केंद्रे उघडली आहेत ती चालू ठेवणार. नवी केंद्रे उघडणार नाही.... #शिवथाळी #TeamDevendra
0
9
16
विरोधकांच्या सर्व प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली जातील. आचारसंहितेमुळे अधिवेशनाचा कालावधी कमी पण सर्व दिवस कामकाज होईल : मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब @Dev_fadnavis #हिवाळी_अधिवेशन #DevendrFadnavis #TeamDevendra
0
9
12