Ganesh Bora Profile
Ganesh Bora

@ganesh_bora

Followers
338
Following
1K
Media
583
Statuses
3K

IT expert, interested in SwachBharat and digital India, making pcmc smart, member of Rotary Walhekarwadi

Pimpri chinchwad, maharashtra
Joined July 2010
Don't wanna be here? Send us removal request.
@ganesh_bora
Ganesh Bora
3 days
Best wishes for your new posting, @shekhardalal Sir. Thank you for the good work and positive changes you brought for a cleaner and better PCMC. Your efforts will always be appreciated. Regards, Ganesh Bora #PCMC
0
0
0
@ganesh_bora
Ganesh Bora
1 month
पुण्यात पुन्हा ट्राफिक जाम वाढले...पावसानंतर रस्त्यातील खड्डे, मेट्रो पार्किंग, मीटर रिक्षा, शेयर रिक्षा, रपिडो बाईक ह्यावर विचार करावा लागणार
0
0
0
@ganesh_bora
Ganesh Bora
1 month
पिझ्झा कापायच्या ऐवजी चुकून झाडच कापलं.... #pizzagalleria #sharktankindia #Pizza #Ravet #PCMC #Foodies think on shameful act before eating
0
0
0
@ganesh_bora
Ganesh Bora
2 months
भोंगा - आज आमच्या कॉलनीत सकाळी 7 पासून रात्री 7 पर्यत 35 भोंगे वाले आले... पिंपरी चिंचवड महानगरपालिका लक्ष घाला लोकांना शांतपणे जगू दया @PCMCSarathi @shekhardalal भोंग्याचा सुळसुळाट झालाय...
0
0
0
@ganesh_bora
Ganesh Bora
2 months
मित्र वणव्या मध्ये गारव्या सारखा असावा...इथं मित्र वणवा लावत सुटलाय @realDonaldTrump
0
0
0
@ganesh_bora
Ganesh Bora
3 months
🎉 After Party — Which Picture Would You Like to See? A or B? #BeatPlasticPollution
0
0
0
@ganesh_bora
Ganesh Bora
4 months
हा वायरचा गुंता मेट्रो पर्यत पोहचण्याचा मार्ग गुंतागुंतीचा करत आहे पिंपरी मेट्रो स्टेशन - फिनॉलेक्स लिफ्ट जवळ #Mahametro #PuneMetro @metrorailpune
0
0
0
@ganesh_bora
Ganesh Bora
4 months
व्यवस्थेत त्रुटी राहतात, कधी ती भ्रष्टही होते, आणि मग अपघात होतात! त्रुटींवर भूमिका मांडण्यापेक्षा, नेते समारंभात, मीडिया सोयरिकी शोधण्यात धन्यता मानते, आणि सोशल मिडियावर श्रद्धांजलीच्या पोस्ट झळकतात शेवटी जनतेच्या वाट्याला येते ती फक्त एकच गोष्ट – श्रद्धांजली! #plaincrash
0
0
0
@ganesh_bora
Ganesh Bora
4 months
#Smart #PCMC प्लास्टिक टाळा, कापडी पिशवी वापरा ही जनजागृती अभिनंदनीय आहे… पण काहींना समजायला दंडच लागतो, अन्यथा ही मोहीम ‘फोटो सेशन’पुरतीच उरेल! @shekhardalal @PCMCSarathi @pcmcindiagovin
0
0
0
@ganesh_bora
Ganesh Bora
5 months
#HaritSetu निगडी प्राधिकरण मध्ये चालू असलेल्या ह्या प्रकल्पाचे प्रयोजन काय हे समजतच नाही...चालायला लेन करायची होती मधेच सिमेंट काँक्रिट आले? @PCMCSarathi #nigdi
0
0
0
@ganesh_bora
Ganesh Bora
6 months
Pcmc मध्ये सोसायट्यांना पाणी नाही आणि खर्च कुठे तर नदीला जॉगिंग ट्रॅक बांधायला!! वाह रे स्मार्ट धोरण @PCMCSarathi @Dev_Fadnavis बघा कसा सुधार चालू आहे नदी बुजवून
0
0
0
@ganesh_bora
Ganesh Bora
6 months
If u have political backbone u can sold 32 pages Just Rs.600...पढेगा इंडिया तो लुटेगा इंडिया...#Vigour360 #ChahatGarg we were surprised what golden words written in this book 🧐 @dadajibhuse @Dev_Fadnavis आपल्या महाराष्ट्रात अशी लूट होतेय कसे मुले शिकतील?? #EducationForAll
0
0
0
@sanadiipbbiswas
Sanadiip Bbiswas संदीप बिस्वास
6 months
@ChaloPmc @AngholichiGoli @ganesh_bora Did you know that, New Pen with Refill costs Rs. 5 (Regular / Ordinary Pen) and ONLY Refill costs Rs. 6 (Same specifications, same dimensions, same quantity of ink)
@jaiswal_adt
Aditi Jaiswal
6 months
Just used pens for over 2 years of upsc preparation. #upscaspirant
0
2
0
@Engg_suraj3
Engineer
6 months
ही खूप महत्वाची गोष्ट आहे... पुण्यात मी बघितलं आहे, शाळेतील मास्तरांच्या लिंक्स असतात दुकानदाराकडे... वहीवर शाळेच नाव छापून वह्या तयार असतात. अन् त्या वह्यावर शाळेचे नाव प्रिंट केलेल्या वह्या स्पेशल आहेत असे भासवून पैसे उकळले जातात... @Dev_Fadnavis https://t.co/JqCwqWmmTF
20
182
926
@ganesh_bora
Ganesh Bora
7 months
"मै भी कामरा" म्हणत कार्यकर्त्यांनी हे गाण गाऊन पोस्ट करू नये म्हणजे झालं
0
0
0
@ganesh_bora
Ganesh Bora
7 months
नदी सुधारचा तुम्हाला कोणता प्राधान्य क्रम योग्य वाटतो? @PCMCSarathi #RiverFront #Pune #River #Pollution #ThamesRiver #RoomForRiver @rallyforrivers
0
0
0
@ganesh_bora
Ganesh Bora
7 months
River front development will kill river biodiversity in Pimpri Chinchwad @PCMCSarathi
0
0
0
@ganesh_bora
Ganesh Bora
7 months
नदी म्हणजे श्रद्धा आणि श्रद्धेला जपलं पाहिजे...तेही तिच्या नैसर्गिक रुपात! प्रदूषण रोखा नदी वाचवा #River #Chinchwd #Pune #Pimpri #SaveRiver
0
0
1
@ganesh_bora
Ganesh Bora
7 months
नदी म्हणजे श्रद्धा आणि श्रद्धेला जपलं पाहिजे...तेही तिच्या नैसर्गिक रुपात! प्रदूषण रोखा नदी वाचवा https://t.co/ojsxH2mkTm
0
0
0
@ganesh_bora
Ganesh Bora
7 months
चिंचवडची पवना श्रद्धेचे स्थान आहे ती सांडपाण्याने भरून वाहत आहे...😢 @PCMCSarathi @MoHUA_India @RajThackeray #River #Pollution
2
1
1