बीड मध्ये मराठा vs ओबीसी झाल्यामुळे
नगर मध्ये खूप मोठा फरक परिणाम झालं आहे
पाथर्डी shevgoan जामखेड या भाग मध्ये खूप मोठा फरक पडला आहे
इथे खूप ओबीसी आहेत
जे १ महिने पूर्वी लंके ला पण support करत होते ते आत्ता one sided विखे ला गेले आहेत
इथे वंजारी समाज खूप आहे
विखे पाटील येत आहे.
संभाजीनगर शहर मध्ये चंद्रकांत खैरे ची unreal populrity आहे
हिंदू मत one sided होणार आहे सिटी मध्ये.
ग्रामीण भागात पण खैरे खूप पॉप्युलर आहेत
नक्कीच या वेळेस खैरे साहेब विजयी होतील
2 दिवसांवर व्होटिंग आहे आणि महायुती चे उमेदवार ला कोणी olkhana पण नाही
भुमरे 3 राहणार
@indiacspeaks
@RajThackeray
साहेब मी तुमचा कार्यकर्ता होतो 12-18 पर्यंत पण तुम्ही लही भूमिका बदलता
या काळात पूर्ण महाराष्ट्र ल वाटायचं की तुम्ही महाराष्ट्र चा मुख्यमंत्री vayva
तुम्ही चुकीच्या लोकांना suport karat ah
आत्ता पर्यंत तुमचा एक आमदार असून लोक रेस्पेक्ट करत होते पण आत्ता उलट आहे
You are finished
ज्यांनी रवी भाऊ ला vote केले नाही ते आत्ता पाच्याताप करत असतील की अश्या माणसाला आपण vote नाही दिले
Jayla दिले तो एकदम शांत आहे..
Hopefully Ravi bhau nivdun yetil
पुण्यातील उत्पादन शुल्क विभागात धडक देत पुणे शहरात अवैधरित्या चालणाऱ्या पब आणि ड्रग्जच्या मालकांकडून पोलीस प्रत्येक पबचालक, बारमालक महिन्याला लाखो रुपयांचे हप्ते गोळा करण्याचे गोरख धंदे करतात, याचा पाढा वाचला.
पुण्यातील नाईट लाईफला पाठीशी घालणाऱ्या अजून पर्यंत शुल्काचे…
My bold prediction:
कल्याण काळे जालना मधून जिंकणार
आज मी जालना मध्ये कोणाला पण फोन लावला तर सांगत आहे.काळे ची हवा आहे ..
माझ्या तालुका मध्ये तर काळे खूप जोरात चालले👍🙏
बीड 🥺🥺🥺🥺🥺🥺🥺
पंकजा मुंडे साठी खूप अवघड जातय.
कामे नाही केल्याचे परिणाम आहे��� हे...
नुसते बापच्या नावावर मत किती दिवस मागणार.
2019 ला हरल्यापासुन डायरेक्ट आत्ता आल्या आहेत बीड मध्ये.
5 वर्ष तोंड पाहिलं नाही लोकांचं.
Kohli 82* is most overrated knock
Chutiya US's knock ne trophy jitti kya..
Simple ek group stage wala knock tha..
Glenn Phillips hundred knock vs sl in same t20WC is better than this shit
The most overrated six in the history of cricket. Hyping since a decade, as like he won it alone. As this -
Kohli's 82 in MCG should be framed in every cricket ground as it comes against arch rival Pakistan 🥶.
@richapintoi
South mumbai -arvind sawant
South central -anil desai
North mumbai -goyal
North central -varsha gaikwad
North north east-sanjay dina patil
Mumbai north west-amol kirtikar
पंकजा मुंडे ला बीड अवघड जातय खूप
मराठा समाज खूप विरोध करत आहे ताई ला
Mva उमेदवार खूप कच्चा आहे तरी मराठा समाज पूर्णपणे पाठिंबा देत आहे
10 वर्ष मध्ये प्रीतम ताई ने काम केले नाही त्यामुळे हे दिवस पंकजा ताई ला बघावे लागत आहे.
50:50 आहे लढत
सगळे नेते nda मध्ये आहे लढत chrshichi आहे.
Im doing giveaway of my India vs Pakistan tickets as i may be in Australia during that time
Lucky two guys will get it who likes and RT this and Follow Me To Get Your Tickets
#BookMyShow
#INDvsPAK
@MahiGOAT07
Bhai yaar accha to khela hai
Pull shot par bahut six bhi maare hai out bhi huya
Iss main kya
Har batt par troll karna hai tuze
Century lagaya hota to bolta minows ke aganit marro
Baramati;ajit pawar wife winning.
Khadakwasla,hinjawadi,warje one sided chalu aahe
Bhor,purandar only helping tai
Baaki kade watch leading with good margin
Ajit pawar ne fielding lavli aahe saglikade
जर मराठा समाजाचा bjp ला विरोध आहे तर
मराठा समाज bjp च्य्या उमेदवार ला का विरोध करत नाही.
Ex माझ्या गावात 1 आठवडा पूर्वी दानवे आले होते
त्यांचा स्वागत करायला कोण होत तर मराठा समाज होता
तेच लोक जे आरक्षण साठी जारांगे सोबत नवी मुंबई पर्यंत गेले होते
मराठा समाज च विरोध bjp नसून
@Namrata_Uikey_
हिकमत उढाण
हा बेस्ट आहे जालना साठी टक्कर देईल..
लोकसभा देली नाही तर विधानसभा ल पण भेटणार नाही कारण राजेश टोपे ल भेटल उमेदवारी mva कडून..
ते खूप एकनिष्ठ राहिले आहे उद्धव साहेब बरोबर..
त्यानं काहिंतरी देल पाहिजे
अरे बाबा तुझे आमदार निवडून येत नाही
तू काय खासदार निवडून आणणार.
तू स्वतः nda च्या 2 leading सीट असणार्या
Mva कडे फिरवल्या आहेत.
तु जिथे जातो तिथे उमेदवार पडतो
रवींद्र धगेकर चा विजय फिक्स आहे..
आणखी सभा घ्या जिथे nda आघाडीवर आहे
तिथे मवा कडे फिरतील
@prash_dhumal
आशुतोष काळे kuthun pan ladle tari pan tyana ya time la harvana khup mushkil aahe
Jabardast kaame keli aahe tyani..
Matdarsangha madhe kayam cha firat astat