
GAURAV CHACHAD
@chachad_gaurav
Followers
15
Following
12
Media
56
Statuses
245
Joined May 2019
एखादा वाईट प्रसंग घडल्यास सर्व जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांची असेल. सोबत अतिक्रमणाचे काही व्हिडिओ शेअर करत आहे.
0
0
1
आहे, त्यामुळे सर्व सामान्य लोकांना (महिला वर्ग), मॉर्निंग वॉक साठी जाणारे जेष्ठ नागरिक तसेच कर्मचारी वर्ग यांना चालणे देखील मुश्किल झाले आहे. याच ब्रीज वर रात्री जुगार खेळला जातो. उद्या एखादी चोरी किंवा एखादा भयानक प्रसंग घडण्याची दाट शक्यता आहे. वेळीच कारवाई करावी,
1
0
1
intrested redirect those funds towards more pressing social welfare programs that benefit the underprivileged and marginalized sections of society. Thank you for considering my request. I look forward to seeing positive changes in this regard. Sincerely, Gaurav Chachad
0
0
0
after their service is unnecessary and puts an additional burden on the taxpayer Furthermore, many of these representatives continue to hold influential positions and earn a comfortable living after their tenure. Therefore, I urge you to consider canceling their pension & 3 of 4
1
0
0
Assemblis & member of Legislative Councils from all political parties. I believe that these individuals are already privileged to serve the nation and receive numerous benefits, including salaries, allowances, and perks during their tenure. Providing them with a pension 2 of 4
1
0
0
Subject: request to cancel pension for elected public representatives Dear Honorable Prime Minister I am writing to request that you consider canceling the pension system for all elected public representatives, including Members of Parliament (MPs), Members of Legislative 1 0f 4
1
0
0
भाकरी फिरवली पाहिजे याचा अर्थच मीडियाला कळलं नाही... सामान्य माणसाला कळते पण......... 🤣 @abpmajhatv @TV9Marathi @lokmat @zee24taasnews
0
1
0
BREAKING | सर्वात मोठी बातमी, गोळीबारातील पिस्तूल सदा सरवणकर यांचीच, पण... https://t.co/xQfLKVuWA5
#sadasarvankar #Mumbai
tv9marathi.com
सदा सरवणकर गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांच्या बंदुकीतून गोळीबार झाल्याची माहिती याआधीच समोर आलेली. पण पोलीस तपासातून आता आणखी एक महत्त्वाची अपडेट समोर आलीय.
9
11
47
वरील सन्मानीय सदस्य अब्दुल सत्तरांचा राजीनामा घ्यावा. आणि आपण स्वतःहून घ्याल अशी आशा बाळगतो. जय महाराष्ट्र!
0
0
0
खरंच शरमेची बाब आहे, महाराष्ट्राच्या विधिमंडळात इतिहासात यशवंत राव, आचार्य अत्रे यांच्या सारखी कर्तबगार मंडळी होऊन गेली, आणी हीच का ती बाळा साहेबांचे विचार म्हणून सांगणारी मंडळी. लाज नाही वाटत ह्यांना बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव घ्यायला. २/३
1
0
0
आपल्या कडून तक्रारीवर उत्तर का मिळतं नाहीं. आपल्याला विसर पडला आहे का की आपण नागरी सेवेत (civil servises) काम करतोय.
0
0
0
कारवाई न करता तक्रारी बंद कशी केली? करवाई केल्याचे फोटो पाठवा.
1
0
0
अजून पर्यंत कारवाई का झाली नाही? एक बॅनर काढायला एवढा वेळ लागतो का? तक्रारी चे निवारण होत नाहीं, संबंधित अधिकारी यांच्या कमा बद्दल विभागीय आयुक्त यांना कॉल करून विचारावे लागेल.लोकांना लागून जखमी होण्याची वाट बघत आहेत का?
0
0
0
2/2 येथे शाळा, तसेच बस स्टॉप आहे नागरिकांना बसची वाट पाहण्यासाठी फुटपाथ असून देखिल रस्त्यावर उभे राहावे लागत आहे, याची कल्पना अधिकाऱ्यांना देऊन देखील अधिकारी कामचुकारपणा करत आहेत. फुटपाथ असून देखील रोडवरून चालण्याची नामुष्की नागरिकांवर ओढवली आहे.
0
0
1
के हिंदू धर्म मे फूट डालके सामान्य जनजीवन को खराब करने की कोशिष कर रहे है! मे एक हिंदुस्तान का नागरीक होने के कारण इसका विरोध जताता हु और श्री. भगत सिंग कोष्यारी के इस्तीफा कि मागं करता हू! आप मेरे विचार के बारें मे जरूर सोचेंगे ऐसे मे आशा राखता हू! एक हिंदुस्तानी नागरीक! जय हिंद
0
0
0
@mybmc @MCGM_BMC @mybmcWardD @AGSawant @AUThackeray @KishoriPednekar @CMOMaharashtra कित्येक वर्षे बंद असलेला महर्षी कर्वे रोड (चर्नी रोड) येथील पादचारी पुल चालू केला खरा पण नवीनच काम केलेल्या पुलाची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. यातून कॉन्ट्रॅक्टरनी केलेल्या कामाचा दर्जा १/२..
1
1
0
कायमचा तोडगा काढण्यासाठी काय करवाई करणार असा प्रश्न करण्यात आला होता तेव्हा यावर कोणतेही उत्तर आले नाही. यावर कायमचा तोडगा काय काढणार याचे उत्तर द्यावे. नाही तर आम्हाला अधिकाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करावी लागेल. सामान्य नागरिक.
0
1
0
२/२ और आज महाराष्ट्र मे मराठी, गुजराती, राजस्थानी के बीच में झगडा लगाने की टिपण्णी की, जो की एक संविधानिक पद पर बैठे हुए व्यक्तिने करना गलत है! हम आपसे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी से इस्तिफा लेने की मांग करते है! एक भारतीय नागरिक
0
0
0
#ओबीसी समाजाला मा.सर्वोच्च न्यायालयाकडून राजकीय आरक्षण मंजूर झाले आहे. आम्ही वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सच्चे शिवसैनिक आहोत. एकदा शब्द दिला की तो पाळणारच... #ShivsenaBjpwithOBCs
897
887
13K