appeepawarbhoir Profile Banner
Aparna Pawar-Bhoir Profile
Aparna Pawar-Bhoir

@appeepawarbhoir

Followers
3K
Following
69K
Media
2K
Statuses
14K

राष्ट्रवादी समर्थक⏱feeling proud as followed by @dhananjay_munde, @iAditi_Tatakare, @niranjansbook,@PrasannJOSHI 🙏😊❣️

Kalyan , India
Joined February 2022
Don't wanna be here? Send us removal request.
@jagta94648
Vivek
2 days
@visvabhara27931 हिंजवडी चं आयटी पार्क उभं केलं शरद पवार साहेबांनी तेव्हा मेवा भाऊ चड्डीत हागत मुतत असेल. अजून ५० जन्म घ्यावे लागतील नकली चाणक्याला पवारांची बरोबरी करायला. मेवा भाऊच्या छपरी कारभारामुळे आयटी कंपन्या पुणे सोडून गेल्या. पण तु मात्र भुंकायचं चालू ठेव. लाल करत रहा मालकाची अजून.
0
4
66
@appeepawarbhoir
Aparna Pawar-Bhoir
9 days
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या, राज्यसभा खासदार सौ. सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणास उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना वहिनी साहेब❣️🙏 @mahancpspeaks @SunetraA_Pawar
0
0
0
@iAditiTatkare
Aditi S Tatkare
9 days
जनसेवेसाठी सदैव तत्पर,राज्यसभा खासदार आदरणीय सौ.सुनेत्राकाकी अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपल्या सामाजिक आणि राजकीय जीवनात तुमच्या हातून नेहमीच जनतेचे भले होवो,हीच सदिच्छा! तुम्हाला चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो! @SunetraA_Pawar
49
56
97
@gavhanesandesh3
Sandesh Sindhu Maharudra Gavhane
10 days
हे आहेत आमदार प्रकाश सोळंके आणि दुसरे आहेत छगन भुजबळ. सोळंकेंचे वय 70 आणि भुजबळांचे वय 78... आणि बीडच्या आजच्या सभेत ह्या 78 वर्षाच्या जातीवादीचे समर्थक म्हणतात प्रकाशदादा सोळंकेंनी वयामुळे राजकारणातून निवृत्ती घ्यावी 😂 #OBC #मराठा #maratha #beed
5
20
86
@iAditiTatkare
Aditi S Tatkare
12 days
माझ्या सहकारी, महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, आपल्या हातून जनतेची सेवा घडो याच सदिच्छा.
53
57
105
@iAditiTatkare
Aditi S Tatkare
13 days
बालविवाह रोखण्यासाठी विशेष प्रबोधन अभियान ! बालविवाह रोखण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रभावी कार्यवाही सुरू आहे. तथापि काही भागांमध्ये अद्यापही काही प्रमाणात बालविवाहांच्या घटना आढळून येत असल्यामुळे या प्रथेचे समूळ उच्चाटन करण्यासाठी वैयक्तिक स्तरावर प्रबोधन आणि जनजागृतीचे
61
63
125
@iAditiTatkare
Aditi S Tatkare
13 days
भारताचे ‘मिसाईल मॅन’ डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम हे देशातील लहानथोरांपर्यंत प्रत्येकाचे आदर्श आहेत.अग्नी आणि पृथ्वी या दोन क्षेपणास्त्रांच्या निर्मितीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांनी साधी राहणी व उच्च विचारसरणी, तसेच प्रेरणादायी विचारांतून तरुणांना स्वप्ने पाहणे व ती पूर्ण
59
59
110
@appeepawarbhoir
Aparna Pawar-Bhoir
12 days
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आदरणीय @ATatkare भाई साहेब💐💐🎂🎂 उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना🙏🙏
@iAditiTatkare
Aditi S Tatkare
12 days
भाई, आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर, एक मोठा भाऊ म्हणून, एक सल्लागार मित्र म्हणून आणि एक विश्वासू सहकारी म्हणून तुझी भक्कम साथ लाभत आली आहे. तुझं मार्गदर्शन आणि पाठबळ माझ्यासाठी अनमोल आहे. आपलं हे अतूट नातं असेच प्रेमाने, विश्वासाने आणि
0
0
0
@iAditiTatkare
Aditi S Tatkare
12 days
भाई, आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर, एक मोठा भाऊ म्हणून, एक सल्लागार मित्र म्हणून आणि एक विश्वासू सहकारी म्हणून तुझी भक्कम साथ लाभत आली आहे. तुझं मार्गदर्शन आणि पाठबळ माझ्यासाठी अनमोल आहे. आपलं हे अतूट नातं असेच प्रेमाने, विश्वासाने आणि
63
63
115
@mahancpspeaks
MahaNCPspeaks
13 days
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज मुंबई येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष अधिक मजबूत व संघटित करण्याबाबत तसेच पक्षाच्या संघटनात्मक रचनेत करण्यात येणाऱ्या आगामी संरचनात्मक बदलांबाबत सविस्तर चर्चा झाली. या
0
5
6
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
13 days
मनमाड येथील अनेक माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. सर्वांचं मनापासून स्वागत केलं आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्व मान्यवरांना पक्षाची लोककल्याणाची विचारधारा समजावून सांगितली. 📍मुंबई
4
13
56
@mahancpspeaks
MahaNCPspeaks
16 days
हा मंच जनतेच्या आवाजासाठी, हा प्रयत्न जनतेच्या न्याय-हक्कांसाठी, हा संकल्प जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी; हा 'जनसंवाद’ तुमच्या-आमच्या उज्ज्वल भवितव्यासाठी! @ajitpawarspeaks #जनसंवाद #खडकवासला
0
3
3
@mahancpspeaks
MahaNCPspeaks
15 days
मंचर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या मेळाव्यात पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा आमदार मा. श्री. दिलीप वळसे पाटील यांनी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या
0
8
9
@mahancpspeaks
MahaNCPspeaks
15 days
आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पर्वती विधानसभा अध्यक्ष श्री. संतोष नांगरे व सौ. शोभा नांगरे यांच्याद्वारे देण्यात येणाऱ्या दिवाळीनिमित्त सदिच्छापर भेटवस्तू लाडक्या
0
9
18
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
17 days
वय छोटे मात्र स्वप्नांचे पंख मोठे..! #राष्ट्रवादी_परिवार_मिलन
6
19
122
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
16 days
आपलं राज्य आणि देश नव्या पिढीच्या नेतृत्वाखाली विकासाची नवी उंची गाठेल, यात काही शंका नाही. कल्पनाशक्ती, एकाग्रता आणि सातत्याच्या जोरावर कु. आयुष पाटील ह्या दादानं त्याच्या अलौकिक कलेतून साकारलेलं माझं चित्र हे खरोखरंच अप्रतिम आहे. आयुषला त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप
3
15
36
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
15 days
पुणे येथील प्रशासकीय भवनात आज ‘राजर्षि शाहू सहकारी बँक लिमिटेड’च्या वतीनं राज्यातील पूरग्रस्तांसाठी आयोजित विशेष सामाजिक उपक्रमास उपस्थित राहिलो. या कार्यक्रमात पूरग्रस्त भागांतील नागरिक व शेतकरी बांधवांना मदत म्हणून बँकेतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस रु. ११ लाखांचा धनादेश
3
15
99
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
15 days
गेल्या काही दिवसांत मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळं शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचं, घरांचं तसंच जनावरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. यासोबतच काही ठिकाणी जीवितहानी आणि वित्तहानीही झाली आहे. या संकटकाळात बळीराजाच्या आणि
3
16
77
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
15 days
पुण्यातील वसंतदादा साखर संस्थेमध्ये आयोजित नियामक मंडळाच्या बैठकीस उपस्थित राहिलो. याप्रसंगी साखर अभियांत्रिकी व अक्षय ऊर्जा, साखर तंत्रज्ञान, मद्यार्क तंत्रज्ञान, तसेच कृषी आणि ऊस शेती क्षेत्रातील ऊस उत्पादन वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा वापर या विषयांवरील चर्चासत्रात
5
18
116
@iAditiTatkare
Aditi S Tatkare
19 days
जनतेच्या हक्काचा.. जनता संवाद ! राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष खा. श्री. सुनील तटकरे साहेब यांच्या सूचनेनुसार दर बुधवार प्रमाणे आजही राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालय, मुंबई येथे "जनता संवाद"
63
69
127