mahancpspeaks Profile Banner
MahaNCPspeaks Profile
MahaNCPspeaks

@mahancpspeaks

Followers
5K
Following
874
Media
7K
Statuses
10K

Official Twitter account of Nationalist Congress Party. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत ट्विटर हँडल.

Mumbai
Joined July 2023
Don't wanna be here? Send us removal request.
@mahancpspeaks
MahaNCPspeaks
37 minutes
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा वाई-खंडाळा-महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. मकरंद आबा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणास उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा. @makrandpatil99
0
1
0
@mahancpspeaks
MahaNCPspeaks
10 hours
आज मुंबईतील पक्ष कार्यालयात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या उपस्थितीत यवतमाळ, पालघर, मुंबई व राज्यातल्या विविध जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला. या सर्व
0
0
0
@mahancpspeaks
MahaNCPspeaks
11 hours
आज मुंबईतील हॉटेल ट्रायडेंट येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाची साप्ताहिक बैठक संपन्न झाली. या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध जिल्ह्यांचा आढावा घेण्यात
0
2
2
@mahancpspeaks
MahaNCPspeaks
11 hours
आज मुंबईतील महिला विकास मंडळ सभागृहात रायगड जिल्ह्यातील विविध मान्यवरांनी प्रदेशाध्यक्ष मा. खा. श्री. सुनीलजी तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी शिवसेना पक्षाचे दक्षिण रायगड उपजिल्हाप्रमुख श्री. रमेश मोरे, ग्रामपंचायत खरवलीचे सरपंच
0
2
4
@mahancpspeaks
MahaNCPspeaks
12 hours
मुंबई येथील पक्ष कार्यालयात आयोजित ‘जनता संवाद’ या उपक्रमांतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य मंत्रिमंडळातील सदस्य राज्यातील विविध भागातून आलेल्या नागरिकांशी, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी आणि कार्यकर्त्यांशी भेट घेऊन थेट संवाद साधतील. या संवादादरम्यान नागरिकांच्या अडचणी,
0
1
4
@mahancpspeaks
MahaNCPspeaks
13 hours
राज्याचे उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्र शिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन तसेच मृद व जलसंधारण राज्यमंत्री मा. ना. श्री. इंद्रनील नाईक यांची आज गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात
0
3
5
@mahancpspeaks
MahaNCPspeaks
14 hours
संवादातून सेवा, सेवेतून समस्यांचं निराकरण , हाच अजितदादांचा जनसंवाद! @ajitpawarspeaks #जनसंवाद #NCP #Maharashtra
0
4
3
@mankar_sunny
Sunny Mankar
16 hours
Goa Celebrates Diwali with Culture & Sustainability! 🌟 Under the leadership of Shri Sunny (Chaitanya) Mankar, National President – NCP Students’ Congress, Goa witnessed a huge response to two youth-centric Diwali competitions:
1
1
3
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
18 hours
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत आपल्या राज्य सरकारनं घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय : ✅ विकसित महाराष्ट्र-२०४७ च्या व्हिजन डॉक्युमेंटला मान्यता. विकसित महाराष्ट्र-२०४७ च्या अंमलबजावणीसाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र व्हिजन मॅनेजमेंट युनिट (व्हीएमयू) गठीत
16
16
139
@mahancpspeaks
MahaNCPspeaks
18 hours
आज मुंबईतील पक्ष कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ‘जनता संवाद’ या लोकाभिमुख उपक्रमाअंतर्गत राज्याचे उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्र शिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन तसेच मृद व जलसंधारण विभागाचे राज्यमंत्री मा. ना. श्री. इंद्रनील नाईक यांनी राज्यभरातून आलेल्या
0
1
2
@mahancpspeaks
MahaNCPspeaks
19 hours
लोकांच्या तक्रारी, अपेक्षा आणि विकासाच्या वाटचालीला थेट दिशा देणारा उपक्रम म्हणजे उपमुख्यमंत्री मा.श्री. अजितदादांचा लोकाभिमुख 'जनसंवाद'! @AjitPawarSpeaks #जनसंवाद #NCP #Maharashtra
0
3
2
@mahancpspeaks
MahaNCPspeaks
21 hours
आज मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश कार्यालयात ‘जनता संवाद’ कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री मा. ना. श्री. हसन मुश्रीफ यांनी उपस्थित नागरिकांच्या अडचणी, समस्या व मागण्या जाणून घेत पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी
0
2
2
@mahancpspeaks
MahaNCPspeaks
22 hours
नागपूर शहरातील पक्ष कार्यालयात आयोजित दीपावली मिलन कार्यक्रमादरम्यान नृत्य व मनोरंजनाचे कार्यक्रम घेण्यात आल्याची माहिती समाज माध्यमांवर प्रसारित होत असून, त्यामुळे पक्षाच्या प्रतिमेला धक्का पोहोचत आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. खा. श्री. सुनिलजी तटकरे यांनी या
0
3
7
@mahancpspeaks
MahaNCPspeaks
1 day
जनसेवेशी समर्पित, सर्वांगीण विकासासाठी झपाटलेलं.. नेतृत्व असं महाराष्ट्र हिताचं, सर्वसमावेशक घटकांच्या हक्काचं! @ajitpawarspeaks #राष्ट्रवादी_परिवार_मिलन #NCP #Maharashtra
0
2
5
@mahancpspeaks
MahaNCPspeaks
2 days
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्रीमंडळ सदस्य मुंबई येथील पक्ष कार्यालयात आयोजित ‘जनता संवाद’ या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यभरातून आलेल्या नागरिकांशी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी सदिच्छा भेट घेतील. यावेळी ते उपस्थित सर्वांशी संवाद साधून त्यांच्या भावना, मते आणि अपेक्षा जाणून
0
5
10
@mahancpspeaks
MahaNCPspeaks
2 days
नवी उमेद, नवा विश्वास - ध्यास महाराष्ट्रवादीचा! @SunilTatkare #NCP #Maharashtra
0
3
3
@mahancpspeaks
MahaNCPspeaks
2 days
जनतेमधून जनतेसाठी राबवलेला विकासाचा संवादात्मक उपक्रम म्हणजे मा. उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांचा जनसंवाद! @AjitPawarSpeaks #जनसंवाद #NCP #Maharashtra #Chinchwad
0
4
7
@mahancpspeaks
MahaNCPspeaks
2 days
जनसेवेची निष्ठा, विकासाची दूरदृष्टी आणि लोकशाही मूल्यांवर उभं असलेले लोकप्रिय नेतृत्व म्हणजे मा. श्री. अजितदादा पवार! @AjitPawarSpeaks #राष्ट्रवादी_परिवार_मिलन #NCP #Maharashtra
1
5
13
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
3 days
आपण आपल्या मायमराठीचा अभिमान आणि स्वाभिमान जपला पाहिजे. नव्या पिढीला मराठी भाषेची गोडी लागली पाहिजे..!
10
16
57