
Alpesh Aldar
@aldaralpesh
Followers
124
Following
657
Media
71
Statuses
201
काट लो जुबान , आँसुओं से गाऊंगा .. गाड़ दो , बीज हुं मै , पेड बन ही जाऊंगा .. 9867858287
Mumbai, India
Joined June 2015
येथे बर्याच काळापासून कचरा आहे पण तो अजूनही स्वच्छ केलेला नाही. त्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.दुर्गंधी पसरली आहे. कृपया कचरा साफ करा.ही आपणास विनंती आहे. स्थळ विकास गल्ली वरळी कोळीवाडा @mybmc @mybmcWardGS @dvkesarkar @CMOMaharashtra @IqbalSinghChah2 .९८६७८५८२८७
1
0
3
भारत मे हे दम ! चांद पे पहिले हम ! .Congratulations ISRO and All the Scientist 🇮🇳. #Chandrayaan3 #Chandrayaan3Landing #ISRO #isroindia #isrochandrayaan3mission #IndiaOnTheMoon #IndiaOnMoon @isro @narendramodi @PMOIndia.
0
0
0
India has become THE FIRST COUNTRY IN THE WORLD to land at the Moon's south pole. What an extraordinary moment! Heartiest congratulations to all Indians on the successful soft landing of #Chandrayaan3 🚀🙏🇮🇳.#Chandrayaan3Landing #IndiaOnTheMoon #IndiaOnMoon @isro @PMOIndia #ISRO
0
0
1
World record ने पण घेतली #वरळी_कोळीवाड्याची दखल . पण @mybmc चे कधी जाणार लक्ष ?.@DrSEShinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @MPLodha.@mybmcWardGS @dvkesarkar .#Worli #worlikoliwada #APlusWorli #BMC #Potholes #Mumbai
0
0
0
Jai Hind 🇮🇳. #KargilVijayDiwas #KargilVijayDiwas2023 #IndianArmy #IndianArmedForces #ARMY #कारगिल_विजय_दिवस_2023 #कारगिलविजयदिवस #KargilHeroes #KargilWarMemorial #KargilWar #KargilDiwas
0
0
0
सोशल मीडियावर येऊन फालतू व्हिडिओ टाकणे,आक्षेपार्ह पोस्ट करण्यापलीकडे तुझ्याकडे काय काम आहे का ग? चप्पल ने मारल ते काही चुकीचे नव्हते 🤦 @PoulAyodhya .#चपटीमेंबर #ShivsenaUBT #Shivsena.
अमित ठाकरे यांची गाडी अडवली म्हणून मनसैनिकांनी टोलनाकाच फोडला. 🤦♀️😆. सामान्य जनतेसाठी काहीतरी काम करा रे. #सुधरा_रे.
0
1
0
We want strict action against this!.@narendramodi .#ManipurViolence #ManipurViralVideo.#ManipurVideo .#ManipurIncident .#Manipur .#Manipur_Violence.#ManipurVideo
14
88
311
जय महाराष्ट्र ,.@mybmcWardGS नमस्कार , वरळी कोळीवाडा वाल्मीकी चौक (गणपती मंदिर)जवळ खड्डे पडले आहेत त्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. त्वरित तुम्ही बुजवून घ्याल अशी अपेक्षा करतो . @mybmc @UghadeSharad @mieknathshinde @dvkesarkar @IqbalSinghChah2
1
0
0
वाह रे वाह. आधी सार्वजनिक शौचालय आणि आत्ता वर्षानुवर्षे असलेला बस थांबा आज एका बिल्डर मुळे काढण्यात आला.बिल्डर महत्त्वाचा कि जनता? नक्की महापालिका कोणासाठी? .बिल्डर की जनता?.स्थळ - डाँमिनोस समोर,वरळी .@mybmc @mybmcWardGS @myBESTElectric @mieknathshinde @dvkesarkar @MumbaiPolice
1
0
2
कशी आहे आमची स्वच्छ मुंबई @mybmc हे चित्र आजचेच नाही अनेक वर्षे लोटली असचं चालू आहे .पाणी साठले की कचरा तरंगत असतो. यावर ठोस पर्याय उपलब्ध करून यावर निर्णय घ्यावा. स्थळ-गोंटागल्ली वरळी कोळीवाडा .@mybmcWardGS.@mieknathshinde @dvkesarkar @MPLodha @IqbalSinghChah2
2
0
0
अनधिकृत बँनर व पत्रे सेंच्युरी बाजार येथे रस्त्यावर पडले आहेत त्यामुळे अडथळा व अपघात होण्याची शक्यता आहे .त्वरित बँनर काढुन टाकावा .@mybmc @mybmcWardGS #MumbaiRains @
1
0
0
जय मल्हार @mieknathshinde @Dev_Fadnavis अहमदनगरच नाव अहिल्यादेवी होळकर करण्यात येत आहे आनंदच आहे पण फक्त एकेरी उल्लेख करणे चुकीचे ठरेल. म्हणून "राजमाता अहिल्यादेवी होळकर" असे नाव ठेवण्यात यावे ही विनंती . धन्यवाद. @TV9Marathi @RamShindeMLA @GopichandP_MLC.
0
0
2
तसेच वाहने हळू चालवा असे सुचना फलक लावावे अशी मागणी पालकांकडुन होत आहे. मी आपणांस विनंती करतो की, लवकरात लवकर गतिरोधक व सुचना फलक बसविण्यात यावे. स्थळ - ४२ इमारत शेजारी (वरळी कोळीवाडा ). धन्यवाद .@IqbalSinghChah2 @UghadeSharad @mnsadhikrut.
1
0
0