Shabdkhel4u Profile Banner
शब्दखेळ Profile
शब्दखेळ

@Shabdkhel4u

Followers
2K
Following
9K
Media
397
Statuses
8K

मराठी भाषेत शब्द जोडली की वाक्य तयार होतात तर कधी काव्य. मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी #शब्दखेळ घेऊन येत आहे दररोज एक नवीन #शब्द. #शब्दखेळ

Joined April 2020
Don't wanna be here? Send us removal request.
@Special_SEA01
विल्यम शेक्सपिअर Шекспир
2 years
क्षणिक सुखासाठी फिरे भिरी भिरी नाही सापडली सुगंधी कस्तुरी जि होती स्वतः पाशी. आता विसाव्याचे क्षण अर्ध्या आयुष्याचे धन, होऊनी मृगजळ सतवतील ते क्षण. #शब्दखेळ
4
6
36
@Special_SEA01
विल्यम शेक्सपिअर Шекспир
2 years
लोक तुमच्या शांततेचीही दखल घेतात फक्त तुम्हांला तेवढ्या उंचीवर पोहोचता आलं पाहिजे.. #शब्दखेळ
3
8
34
@Special_SEA01
विल्यम शेक्सपिअर Шекспир
1 year
देव या गोष्टीवर तुमचा विश्वास नसेल पण माझा आहे तुम्ही स्वतःचे विचार दुसऱ्यावर का थोपवताय. प्रत्येकाची श्रद्धा , विचार करण्याची पद्धत असते. #शब्दखेळ
0
1
15
@OfficeOfDKPawar
CA.Durwankur K Pawar 🇮🇳
9 months
#मराठी #रिम #शब्दखेळ #म #11pmWords
0
3
6
@lade_maruti
अण्णा
3 months
प्रेमात सर्वस्व त्यागनारे शेवटी प्रेमाचा पण त्याग करतात... #प्रेम_त्याग #म #शब्दखेळ
0
2
2
@Kavyajit_1112
Kavyajit  काव्यजीत
1 year
एखाद्याच्या आयुष्याचं खेळणं बनुण जगण्यापेक्षा स्वतः च्या आयुष्याचं सोनं बनुण जगलेलं कधीही उत्तम! 𓍯𓂃काव्यजीत🍃
2
18
284
@nikasparsh
🦋níkítα pαndє.🦋
1 year
कुछ नही हमारा पर फिर भी सब साथ जुड़ा हैं ... अगर सब साथ होता तो न जाने.... और.....क्या...? हाल होता इंसान का! #Nikasparsh #soullines #HindiQuotes @Shabdkhel4u @BaDastoor
0
1
2
@bavremann
🪷#बावरेमन (पंकज)
4 years
तू नाही आली.. #बावरेमन #पहाट #सकाळ #मराठी #मराठीलेखणी #मराठीकविता
3
3
23
@AddictedSoul5
अस्तित्व 🧾
4 years
या स्तब्ध वातावरणात , या पाखरांचा किलबिल आवाज , कानांना मंत्रमुग्ध करतो , पहाटेच्या त्या सुर्य किरणातुनी , पाखरांच्या थव्यांची रांगोळी टाकतो । जनु एखाद्या चित्रकाराने , चित्र काढले तसे निसर्ग दाखवीतो । #पहाट ⛅ ✍️
0
1
6
@LahariyaRashmi
Rush_Me 🌸
4 years
रात्र निजे #अंधारलेली , जागे #पहाट धुक्याची .. दवबिंदू उतरे धरतीस पुन्हा , शोधे #वाट हरवलेल्या पावलांची..!! #सांज_वेळ #शब्द_गंध #माझाक्लिक
9
16
71
@rhtbapat
Rohit Bapat (हृद्रोग) 🇮🇳
3 years
गालावरी रात्रीच्या गं पहाटे उमलली कशी कोवळी स्वप्ने सारी? कुठले असे गुपित सांगून गेला हलके तिला चंद्र देहावरी? ~ रोहित #सुप्रभात #पहाट #सहज #म
0
1
16
@Madhuk75251556
Madhuk_2719
3 years
काळोख्या अस्वस्थेमधून उजाडणारी #पहाट प्रकाशाच्या दिशेने नेणारी असते. 🖤💕
0
2
9
@Shubham000501
Shubham Bhosale
2 years
कधी कधी नाही सापडत #रस्ता तेंव्हा तयार करावी लागते नवी #वाट चाचपडत ठेच लागूनही #चालतो तेंव्हा जन्म घेते उद्याची नवी #पहाट...!
0
1
1
@Raghupawar01
Raghunath Pawar
2 years
अस्ताला गेलेला सुर्यही पुन्हा घेऊन येतो एक नवी #पहाट, #नवी उमेद ,नवी स्वप्ने ... ©Raghu # सुर्योदय
0
1
1
@anjali_barge
Anjali R Barge.
2 years
काही निर्णायक प्रश्नांची उत्तरे शोधायला… आपल्या आजूबाजूचा निसर्ग मदत करत असतो.. कधी एखाद्या शांत मंद वाऱ्यासोबत तर कधी लुकलुणाऱ्या ताऱ्याच्या स्वरूपात…. फक्त ते जाणता यायला हवं #पहाट
2
3
44
@yadavat
Atul Yadav
2 years
#मराठी #कविता #पहाट
0
1
3
@pravin_mh24
निपुण
1 year
@Jitu_Likhit पहाटेचा गंध मातीवर दरवळला, स्वप्नांचा गोफ किरणांनी विणला, शांत गारवा हळूच स्पर्शून गेला, अन नवीन दिवसाचा दीप उजळला. #पहाट
1
2
5
@Shabdkhel4u
शब्दखेळ
1 year
आजचा शब्द #पहाट वरील हॅशटॅग वर व्यक्त होताना #शब्दखेळ हा हॅशटॅग जोडावा. #शब्दखेळ
0
1
1
@Ni3_7
नितीन✌
9 years
#चहा चा एक झुरका... अमृताहुनी भारी बरं का...!! #चहा #म #शब्दखेळ
2
7
15