Nileshkumar Kulkarni
@NileshkumarMK
Followers
689
Following
1K
Media
8K
Statuses
11K
Working as Journalist. Bureau Chief, Saamana, New Delhi. Tweets are strictly personal. जय महाराष्ट्र !
New Delhi
Joined February 2013
लक्षात घेता, पुढे काही होईल, असे वाटत नाही. चाकणकरांची 'सॉफ्ट टार्गेट विकेट' गेली आहे. खरात तुरुंगात आहे. आता गुंडाळले जाईल हे प्रकरण.
0
0
0
मुख्यमंत्र्यांनी रुपाली चाकणकरांचा राजीनामा घेतला हे ठीकच? पण मंत्रिमंडळात बसलेल्या खरातच्या 'नवरत्नां'चे काय? शिंदे, विखे, चंद्रकांत पाटील यांच्यावर काय कारवाई होणार? या प्रकरणात केवळ राजकारणीच नव्हे तर उद्योगपती, प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी यांचे वरपर्यंत असलेले लागेबांधे
2
0
2
'भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे' असे आशिर्वचन देऊन भक्तांना आश्वस्त करणाऱ्या श्री स्वामी समर्थ यांचा आज प्रकट दिन. 🌻अनंत कोटी ब्रम्हांडनायक🌻 🌻राजाधिराज योगिराज🌻 🌻 सद्गुरू श्री अक्कलकोट🌻 स्वामी समर्थ महाराज की जय🌻 अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त
0
1
4
वसंताची पहाट घेऊन आली, नवचैतन्याचा गोडवा, समृद्धीची गुढी उभारू, आला चैत्र पाडवा… सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट.. आनंदाची उधळण अन सुखांची बरसात… दिवस सोनेरी नव्या वर्षाची सुरुवात… गुडीपाडव्याच्या भरभरून शुभेच्छा! #गुढीपाडवा
0
0
0
"बेंजामिन नेतन्याहू आहेत आणि एकदम सुरक्षित आहेत" इस्राएल पंतप्रधान कार्यालयाचा दावा
0
0
0
कठोर कारवाईचा दंडुका उगरण्याऐवजी फुकेना फक्त समज दिलीये. एकेकाळी महाराष्ट्र विधान परिषदेचा आपला लौकिक होता. आता काय नमुने आले आहेत सभागृहात..?
0
0
0
विधानपरिषदेत व्याघ्र प्रकल्पावर बोलताना भाजपचे आमदार परिणय फुके यांनी एका शब्दाचा चुकीचा उच्चार केला. एखादा शब्द उच्चारताना गल्लत होऊ शकते मात्र, हा शब्द पुन्हा उच्चारल्यावर त्यावर छद्मीपणे हसणे असभ्यपणा आहे. सभापती राम शिंदे यांनी
1
0
0
संपुर्ण भाषणात शाह ओम बिर्ला, अविश्वास ठराव याबद्दल फार कमी बोलले. राहुल यांच्यावरच अधिक बोलत राहिले. हा 'राहुल फोबिया' काही चांगले लक्षण नाही!!
0
0
1
ते कधी पंतप्रधानांच्या गळ्यात येऊन पडतात. कधी सभागृहात बसून डोळा मारतात, ही लक्षणं काही चांगली नाहीत. शशी थरूर, टी आर बालू तुम्ही ज्येष्ठ नेते आहात राहुल गांधीना काही समजावून का सांगत नाही, अशी टोलेबाजी करत आज लोकसभेत अमित शाह यांनी राहुल गांधींवर मनोसक्त तोंडसुख घेतले.
1
0
0
बहुजनांच्या मनावर जे आरूढ आहे ते नकारात्मकतेचं ओझं आपल्या भारूडाने दूर करून सामान्य भक्ताला कशा पद्धतीने जीवन कळेल आणि तो देवयान पं��ावर कशी मार्गक्रमणा करेल यासाठी प्रयास करणारे थोर संत एकनाथ महाराज यांना नाथषष्ठी निमित्त वंदन
0
1
2
दिल्ली डायरी – विरोधकांना उत्तरार्धही गाजवावा लागेल! -
saamana.com
>> नीलेश कुलकर्णी पानगळ होऊन नवी पालवी फुटण्याचा हा ऋतू. विरोधकांच्या लढाऊ बाण्यालादेखील वसंतापूर्वीच अर्थसंकल्पीय अधिवेशनात पालवी फुटली होती. ‘‘विरोधक रॉक्स, सरकार शॉक्स,’ अशी स्थिती झाली होती....
0
0
0
Congratulations India..! well deserved victory 👏❤🔥 CHAMPIONS 2026 ✅❤ #INDvsNZ #T20WorldCup2026final
1
0
1
नेपाळमध्ये बालेन नावाची सुनामी येताना दिसतेय. प्रचंड बहुमताने बालेन शाह नेपाळचे पंतप्रधान होतील अशी चिन्हे आहेत.के पी ओलीसह अनेक दिग्गजांना त्यांनी धोबीपछाड दिलीये. शाह यांच्या RSP पक्षाने सगळ्याच प्रस्थापित पक्षांचा धुव्वा उडवला आहे.36 वर्षांनंतर नेपाळ
1
0
0
महाराष्ट्र हे देशातील सर्वात महत्वाचे राज्य आहे इथे पूर्णवेळ व प्रगल्भ व्यक्तीच राज्यपालपदी हवी! सातत्याने राज्यपाल बदलणे योग्य नाही
0
0
0
त्रिपुराच्या जिष्णू देव वर्मा यांची मध्यरात्री महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नेमणूक करण्यात आली. वर्मा यांचे अभिनंदन! महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाच्या संगीत खुर्चीचा जो खेळ केंद्रीय सरकारने चालवला आहे तो शोभादायक नाही. .
1
0
0
आज फाल्गुन वद्य द्वितीया म्हणजेच तुकाराम बीज आजच्या दिवशी महाराज सदेह वैकुंठाला पुष्पक विमानातून गेले, अशी आख्यायिका आहे या दिवशी देहू मधले झाड दुपारी बारा वाजता शहारते . ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस . जगद्गुरू तुकाराम महाराजांना साष्टांग दंडवत
0
0
0
नितीश कुमार यांच्या दिग्गजाला भाजपने असे स्वस्तात गुंडाळले आहे! एकनाथ शिंदेंसाठी हा फार मोठा मेसेज आहे!!
0
0
0
नितीशकुमारपुत्र निशांत बिहारचे नवे उपमुख्यमंत्री होतील. नितीशबाबू राज्यसभेवर जातील. बिहारमध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बसविण्याचे भाजपचे स्वप्न पूर्ण होईल. नितीश मिश्रा यांचे नाव आघाडीवर आहे. विजयकुमार सिन्हा, सम्राट चौधरी ही नावेही चर्चेत आहेत.
1
0
0