अनुभवाची शाळा ©️ मराठी माध्यम🚩
@lifeexpwritter
Followers
275
Following
14
Media
286
Statuses
355
अनुभव तुमचे आमचे सर्वांचे सोप्या भाषेत
Maharashtra, India
Joined February 2020
आपल्या सेवेत शाखा क्रमांक 1: अनुभवाची शाळा फेसबुक गल्ली, 19 ऑक्टोबर 2016 पासून आपल्या सेवेत शाखा क्रमांक 2: अनुभवाची शाळा©️ फेसबुक गल्ली, 23 फेब्रुवारी 2020 पासून आपल्या सेवेत शाखा क्रमांक 3: अनुभवाची शाळा©️ मराठी माध्यम🚩 ट्विटर चौक, फेब्रुवारी 2020 पासून आपल्या सेवेत
0
0
0
समजूतदारपणा हा आपला गुण असतो; पण समोरच्याची तीच चूक पुन्हा पुन्हा करण्याची सवय त्याची वृत्ती असते. आणि जेव्हा वृत्ती बदलत नाही, तेव्हा आपल्या समजूतदारपणाचीच खरी परीक्षा सुरू होते. #म @Vapurzaa
0
0
0
आठवणीत अडकून राहण्यापेक्षा आठवणीनां अनुभव बनवायला शिका, मग त्या चांगल्या असोत वा वाईट. कारण आठवणीत रमलो की आपण भूतकाळाच्या कैदेत जगतो; आणि वर्तमान हरवलं की भविष्य घडवण्याची संधीही निसटून जाते... #म @Vapurzaa
0
0
0
ऐकवणारे अनेक भेटतात, पण मनापासून ऐकून घेणारा नशिबानेच मिळतो. अशी व्यक्ती जीवापाड जपा. कारण कधी कधी एकटेपणा आपल्या चुकीच्या स्वभावामुळे नशिबी येतो... @Vapurzaa #म
0
0
0
पराभवाने अनुभव येतो तर जिंकण्याने गर्व. जर जिंकण्यानेही गर्विष्ट नसेल झाली व्यक्ती तर ते खरे जिंकणे... #म @Vapurzaa
0
1
3
अपयश नेहमीच टिकेस पात्र ठरते कारण लोकांना तुमचे प्रयत्न दिसत नसतात अथवा त्यांना ते पाहायचे ही नसतात. जगासाठी यश हेच प्रयत्नाचे अंतिम निर्णायक परिणाम असतात, तर तुमच्यासाठी अपयश हे अनुभव आणि शिकवन ठरतात... #म @Vapurzaa
0
1
6
मी कोणाचेच वाईट केले नाही हा आपला भ्रम असतो. कुठेतरी कधीतरी कळत नकळत आपल्या हातून कोणाचे तरी वाईट घडलेले असते. ते नकळत असेल तर पुण्य कामी येईल आणि कळत घडलेले असेल तर मात्र नक्कीच हिशोब होईल... #म @Vapurzaa
0
1
3
एखाद्याची बोलण्याची इच्छा नसतानाही त्याला बोलण्यास भाग पाडणे आणि मग त्याने चिडून रागात बोलल्यास त्यालाच दोष देणे हीच आजची दुनियादारी... #म @Vapurzaa
0
1
4
नात्यात हिशोब आणि हिशोबात नाती आणायची नसतात... #म @Vapurzaa
0
2
4
तुमची वागणूक तुमच्या पदाला शोभणारी नसेल तर तुमचं पद आणि प्रतिष्ठा दोन्ही धोक्यात येते... #म @Vapurzaa
0
1
8
तुमची "पैशा बाबत��ी मानसिकता" तुमच्याकडे किती पैसे आहेत किंवा तुम्हाला किती गरज आहे ह्यावर अवलंबून नसते, तर ती तुमच्या पैशाबाबतच्या श्रीमंती गरिबीच्या पूर्व अनुभवातून निर्माण होत... #म @Vapurzaa
0
1
6
लोक वयाने नाही तर परिस्थितीने अनुभवी बनतात... #म @Vapurzaa
0
1
4
विचारातून आलेली नकारात्मकतेने तुमची प्रगती खुंटते, तर परिस्थितीने आलेली नकारात्मकता तुमच्या आत्म��िश्वासास मारक ठरते... #म @Vapurzaa
0
2
3
टोमणे: कितीही प्रयत्न करून तुम्ही समोरच्याला भाव देत नसाल तर त्याची शाब्दिक रूपात दिसणारी हतबलता म्हणजे "टोमणे"... #म @Vapurzaa
0
1
5
शिक्षणाने शहाणपणा येतो कि नाही हा जरी वादाचा मुद्दा असला तरी अनुभवाने शहाणपण येते हे मात्र नक्की... #म @Vapurzaa
0
1
6
अपमान सहन करण्याची सहनशक्ती अपमानित होण्याच्या अनुभवाने वाढत जाते. समोरच्याला जरी ही सहनशक्ती निर्लज्जपणा वाटत असली तरी ती योग्य वेळी "प्रत्युत्तर" देण्याची क्षमता वाढवणारी ठरते... #म @Vapurzaa
0
2
4
दुर्लक्ष करण ही एक कला आहे, जर समोरचा तुम्हाला दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला ती कला प्रात्यक्षिक देऊन चांगल��या पद्धतीने कशी वापरावी हे शिकवा... #म @Vapurzaa
0
3
14
राग हा माणसाचा क्षत्रू आहे 'जर' तो कधीही, कुठेही, कसाही व्यक्त केला तर... राग उत्तम शस्त्र ठरू शकतो 'जर' तो योग्य वेळी, योग्य ठिकाणी, आणि नियोजित शब्दांनी व्यक्त केला तर... #म @Vapurzaa
0
1
9
रुसण्याचा हक्क आणि मनवण्याचा पर्याय जेव्हा एकत्र येतात तेव्हाच खरे नाते परिपूर्ण होते... #म @Vapurzaa
0
3
4
प्रेमाची सोपी व्याख्या: वाईट काळात ही साथ न सोडणे आणि पाठीशी खंबीरपणे उभे राहणं म्हणजे प्रेम... #म #मराठी @Vapurzaa
0
2
7