VanHakk_ Profile Banner
वन हक्क समीती पी दक्षिण Profile
वन हक्क समीती पी दक्षिण

@VanHakk_

Followers
24
Following
0
Media
1
Statuses
16

P South Ward, Mumbai
Joined October 2025
Don't wanna be here? Send us removal request.
@VanHakk_
वन हक्क समीती पी दक्षिण
4 months
येऊर येथे आज होत असलेल्या पर्यावरणीय आराखड्या विरोधात जनचर्चेला उपस्थित राहून आपलेही योगदान देयुयात
0
1
0
@VanHakk_
वन हक्क समीती पी दक्षिण
4 months
आम्ही आदिवासी म्हणून जन्माला आलो तर ही आमची चूक झाली का? https://t.co/fIVcNfP2kl
0
0
1
SGNP doesn’t need Municipal Corporation jurisdiction. It should stay under Ministry of Environment, Forest and Climate Change. Please save our SGNP🙏. @CMOMaharashtra @moefcc @AUThackeray
@VanHakk_
वन हक्क समीती पी दक्षिण
5 months
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी रहिवाशांची ESZ झोनल मास्टर प्लॅनवर तात्काळ स्थगिती देण्याची मागणी आहे! हा मसुदा फक्त इंग्��जीत असल्यामुळे आम्हाला आक्षेप नोंदवता येत नाहीत. सरकारने तो लवकरात लवकर मराठीत उपलब्ध करून द्यावा!१/२ @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mieknathshinde
0
1
0
@AdivasiHakk
आदिवासी हक्क संवर्धन समिती
4 months
आजपावेतो प्रस्तावित राष्ट्रीय उद्यानाच्या ESZ मसुद्याविरोधात तीन हजारपेक्षा लोकांनी स्वाक्षरी केली आहे. आपलीही स्वाक्षरी नोंदवून, मसुद्यासाठी आपला विरोध जाहीर करा. https://t.co/4cn7qaQ1WO
savesgnp.org
Help protect SGNP and indigenous Adivasi communities. Join us in objecting to the Draft Zonal Master Plan.
0
2
3
@VanHakk_
वन हक्क समीती पी दक्षिण
4 months
आजपावेतो प्रस्तावित राष्ट्रीय उद्यानाच्या ESZ मसुद्याविरोधात तीन हजारपेक्षा लोकांनी स्वाक्षरी केली आहे. आपलीही स्वाक्षरी नोंदवून, मसुद्यासाठी आपला विरोध जाहीर करा. https://t.co/MNHoxDxN4E
savesgnp.org
Help protect SGNP and indigenous Adivasi communities. Join us in objecting to the Draft Zonal Master Plan.
0
1
0
@VanHakk_
वन हक्क समीती पी दक्षिण
5 months
ESZ मसुदा अजूनही मराठीत जारी झालेला नाही. आमच्या न्याय्य मागण्यांचे Mid-Day मधे वार्तांकन: https://t.co/9csfELwPVu
Tweet card summary image
mid-day.com
Tribal residents of Aarey and Sanjay Gandhi National Park have opposed the draft Zonal Master Plan, alleging it was prepared without consultation or consent
1
12
11
@VanHakk_
वन हक्क समीती पी दक्षिण
5 months
आमची साधी मागणी, ESZ मसुदा मराठीत यावा आणि त्यावरील आक्षेपांची शेवटची तारीख वाढवून मिळावी अजूनही मान्य नाही झालेली नाही. इथल्या भूमिपुत्रांस डलावून आमची जंगले लाटण्याचा हा डाव आहे.
0
2
1
@sarayupani
Sarayu Pani
5 months
Important!
@VanHakk_
वन हक्क समीती पी दक्षिण
5 months
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी रहिवाशांची ESZ झोनल मास्टर प्लॅनवर तात्काळ स्थगिती देण्याची मागणी आहे! हा मसुदा फक्त इंग्रजीत असल्यामुळे आम्हाला आक्षेप नोंदवता येत नाहीत. सरकारने तो लवकरात लवकर मराठीत उपलब्ध करून द्यावा!१/२ @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mieknathshinde
0
2
1
@Belose19
Belose
5 months
नहीं चलेगी नहीं चलेगी, मित्रों की पूंजी नहीं चलेगी।वनचोरी नहीं चलेगी॥तानाशाही नहीं चलेगी ॥#ESZMasterPlan #TribalRights #SanjayGandhiNationalPark #CronyCapital
@VanHakk_
वन हक्क समीती पी दक्षिण
5 months
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी रहिवाशांची ESZ झोनल मास्टर प्लॅनवर तात्काळ स्थगिती देण्याची मागणी आहे! हा मसुदा फक्त इंग्रजीत असल्यामुळे आम्हाला आक्षेप नोंदवता येत नाहीत. सरकारने तो लवकरात लवकर मराठीत उपलब्ध करून द्यावा!१/२ @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mieknathshinde
0
1
1
@RakeshGhol13217
Rakesh Gholap

@NishantBangera1
Nishant Bangera
5 months
Eco Sensitive Zone master plan is in hyper technical English language. How does BMC expect its major stakeholders- Adivasis to comprehend it? This seems as a deliberate attempt. Translate it and extend the deadline @CMOMaharashtra @RajThackeray @uddhavthackeray
@VanHakk_
वन हक्क समीती पी दक्षिण
5 months
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी रहिवाशांची ESZ झोनल मास्टर प्लॅनवर तात्काळ स्थगिती देण्याची मागणी आहे! हा मसुदा फक्त इंग्रजीत असल्यामुळे आम्हाला आक्षेप नोंदवता येत नाहीत. सरकारने तो लवकरात लवकर मराठीत उपलब्ध करून द्यावा!१/२ @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mieknathshinde
0
1
0
@geetaseshu
geeta seshu
5 months
Another example of the disregard @mybmc has for citizens. A draft master plan for Eco Sensitive Zones for Mumbai's ecological treasure - the Sanjay Gandhi National Park - is not available in Marathi, excluding adivasi residents who sustain and gain sustenance from it.
@VanHakk_
वन हक्क समीती पी दक्षिण
5 months
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी रहिवाशांची ESZ झोनल मास्टर प्लॅनवर तात्काळ स्थगिती देण्याची मागणी आहे! हा मसुदा फक्त इंग्रजीत असल्यामुळे आम्हाला आक्षेप नोंदवता येत नाहीत. सरकारने तो लवकरात लवकर मराठीत उपलब्ध करून द्यावा!१/२ @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mieknathshinde
1
1
1
@VanHakk_
वन हक्क समीती पी दक्षिण
5 months
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी रहिवाशांची ESZ झोनल मास्टर प्लॅनवर तात्काळ स्थगिती देण्याची मागणी आहे! हा मसुदा फक्त इंग्रजीत असल्यामुळे आम्हाला आक्षेप नोंदवता येत नाहीत. सरकारने तो लवकरात लवकर मराठीत उपलब्ध करून द्यावा!१/२ @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mieknathshinde
3
22
17
@Petition_Group
PetitionGroup
5 months
@VanHakk_ @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mieknathshinde Fully agree with @VanHakk_ and the tribals of #SGNP. In order for them to give an informed suggestions / objections, the @mygovMaha @CMOMaharashtra @Devendra_Office @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks @mybmc @MahaChiefSec should prove the proposed ESZ Master Plan in
7
8
7
@VanHakk_
वन हक्क समीती पी दक्षिण
5 months
आमच्या जीवनशैली, संस्कृती आणि उपजीविकेवर परिणाम करणाऱ्या कोणत्याही धोरणाला आमच्या माहितीपूर्ण संमतीशिवाय पुढे ढकलले जाऊ शकत नाही. @CMOMaharashtra @mybmc @mybmcWardPS @drashokuike_mla @NaikSpeaks @samant_uday @OfficeofUT @RajThackeray @AUThackeray @VarshaEGaikwad
0
9