
अजय मीरा शिवाजीराव गायकवाड
@AjayG_Speaks
Followers
3K
Following
85K
Media
6K
Statuses
51K
संरचनात्मक अभियंता(तंत्रशास्त्र पारंगत), Likes & RT≠Endorsement, #क्षणमित्रा #RCB❤️🖤 #कोलदांडा❣️ #बीडकर🪄#मराठवाडा❤️, Ideology is a Myth🤝
बीड🏡मराठवाडा❤️
Joined June 2018
याला म्हणतात पत्रकारिता,नाहीतर नेत्यांच्या दावणीला बांधलेले पत्रकार आज तोंड दाखवायच्या लायकीचे नाहीत. चुक ला चुक आणि बरोबर ला बरोबर म्हणणारे पत्रकार आज खुपच कमी आहेत. मराठवाडा ओल्या दुष्काळात बुडून गेला आहे आणि नेते आपापल्या पोळ्या भाजण्यात व्यस्त आहेत. Respect 🫡 @BadeVilas
5
44
306
याला म्हणतात पत्रकारिता,नाहीतर नेत्यांच्या दावणीला बांधलेले पत्रकार आज तोंड दाखवायच्या लायकीचे नाहीत. चुक ला चुक आणि बरोबर ला बरोबर म्हणणारे पत्रकार आज खुपच कमी आहेत. मराठवाडा ओल्या दुष्काळात बुडून गेला आहे आणि नेते आपापल्या पोळ्या भाजण्यात व्यस्त आहेत. Respect 🫡 @BadeVilas
5
44
306
15 लाख रू. खात्यात टाकतो म्हणणारे आज शेतकऱ्याच्या ऊस बिलातून 15 रू. कापणार आहेत. सरकारला लाज वाटायला पाहिजे.
6
70
542
माझा एक प्रश्न आहे आणि हे फक्त मला माहित नाही म्हणुन विचारतोय👇 भारतरत्न डॅा.बाबासाहेब आंबेडकरांनी बौध्द धर्माचा स्वीकार १४ ॲाक्टोबर १९५६ रोजी केला होता मग धम्मपरिवर्तन दिन दसऱ्याच्या दिवशीच का साजरा करतात? प्रत्येक वेळी तारीख बदलुन असते.
2
0
19
भगवान गडावर वाल्मिक कराडचे फोटो पाहून मुंडे भाऊ बहिणींची चांगलीच गोची झाली आहे. अशा प्रकारच्या कृतीचे समर्थन करणारेच सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम करतात.
5
17
162
जरांगे पाटलांनी शब्दांना आवर घातला पाहिजे….जरी ते गावगड्यातुन आले असतील आणि बोलण्याची भाषा शैली तशी असेल तरी त्यांनी आपण महाराष्ट्रातल्या एका मोठ्या समाजाचे नेतृत्व करतोय हे समजुन घ्यायला पाहिजे तशा प्रकारे टिका करताना भाषेत नाही पण शब्दांमध्ये थोडा बदल केला पाहिेजे. अशा
22
13
251
हरित क्रांतीचे जनक,माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री व महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏🙏🎉🎉🌟🌟🌟 #लाल_बहादुर_शास्त्री_जयंती #लाल_बहादुर_शास्त्री #गांधी_जयंती
0
0
2
दसरा मेळाव्यातील एकमेकांवरील टिका टिप्पणी बघुन असं वाटतंय आज खऱ्या अर्थाने गांधींच्या शांततेच्या ��ंदेशाची गरज आहे. दसरा मेळाव्यालासुध्दा राजकीय व्यासपीठ बनवून टाकलं आहे. मिस यु बापु🥲 #गांधी_जयंती #दसरा_२०२५
0
2
10
X वर दुसऱ्यांना ब्लॅाक करणारे अकाऊंट🤣🤣🤣🤣 असंच वाटतं भेंडी इथे….😂😆
1
0
6
ज्यांच्या भितीमध्ये आपण आयुष्यभर जगत असतो ते नावं ठेवणारे चार लोकं तुमच्या शेवटच्या वेळेत दवाखान्यापर्यंतपण येत नाहीत. #क्षणमित्रा
0
0
5
नादापुढं सगळं बाद🤣🙌 म्हतारं अजुनपन खमकं हाय 🔥 😂
0
1
9
मुका माणुस ओरडताना असं वाटतं भेंडी👇 नुसता Voice Mute केला आहे आणि Subtitle On आहे. भांडणातला किस्सा😆
0
0
9
आजंच पाहिजे तेवढी घेऊन ठेवा उद्या सगळीकडे बंद आहे….. आज १ ॲाक्टोबर जनहितार्थ
2
2
33
घाटात आणि नागमोड्या वळणावर गाडीचा ड्रायव्हर अनुभवीच असायला हवा नाहीतर अपघात होण्याची दाट शक्यता असते🥲
2
1
11
मराठवाड्यातल्या लोकांनी हे कुठवर सहन करायचंय? 🥲🥲 #ओला_दुष्काळ
7
15
88
नदीला आलेला पुर हे पर्यटन स्थळ नाही हे स्वतःच्या उंबऱ्याला पाणी लागल्याशिवाय कळत नाही…!!! #ओला_दुष्काळ 🥲
0
4
20
नदीला आलेला पुर हे पर्यटन स्थळ नाही हे स्वतःच्या उंबऱ्याला पाणी लागल्याशिवाय कळत नाही…!!! #ओला_दुष्काळ 🥲
0
4
20
श्री क्षेत्र खंडेश्वरी देवी देवस्थान,बीड🚩🚩 💐🌟🌟💐
1
2
29
अहिल्यानगरमधील कोटला येथे मुस्लिम धर्मीयांच्या भावना अज्ञाताकडून दुखावल्या गेल्या आहेत आणि त्यातच याचा फायदा काही अज्ञाताकडून मुद्दाम समाजात वातावरण बिघडवण्याचं काम केलं जात आहे व काही समाज कंटक शांततेचा भंग करत आहेत त्याला आपली पोलिस यंत्रणा चांगलीच तोंड देताना दिसतेय. …..पण
1
1
18