SIDDHARTH JADHAV 🇮🇳
4 years
भीम गौरव गीते,
कोळीगीते, तुकोबाचे अभंग,
लोककला साहित्य मांडताना ‘बाबा’ काळजाचा ठाव घ्यायचे.
प्रतिभावंत अभिनेते, गीतकार शाहीर 'विठ्ठल उमप' यांची आज जयंती,
विनम्र अभिवादन🙏🏻
बाबा तुमच्या नावानं सुरु झालेल्या लोक शाहीर विठ्ठल उमप पुरस्काराचा पहिला मानकरी होण्याचं भाग्य मला मिळालं.